
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला,
मारील रिपू जगती असा कवण जन्मला...
असे म्हणणार्या आणि लहानपणीच शिवाजीच्या थाटात "देशाच्या स्वातंत्र्याकरता मारीता मारीता मरेतो झुंझेन" अशी शपथ घेणार्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज म्हणजे २८ मे ला, १२५ वी जयंती आहे. आज म.टा. मधे त्यांच्यावर विशेष ऑनलाईन पुरवणी काढण्यात आली आहे. त्यातील श्री. भारतकुमार राउत यांचा "
तात्यांच्या सहवासात" हा लेख वेगळ्याच अनुभवावर आधारीत असल्याने वाचनीय वाटला.
त्यांच्या हिंदूत्व आणि क्रांतिकार्याबद्दल बरेच बोलले जाते त्यामानाने भाषाशुद्धीबद्दल कमी बोलले जाते.
म.टा. मधील या बातमीत सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे ती स्वातंत्र्यवीरांना नम्र अभिवादन करत येथे देत आहे: (ती वाचताना एकच गोष्ट खटकली, ती म्हणजे म.टा./बातमीदाराने त्या प्रत्येक शब्दाचा इंग्रजी अथवा समानार्थी दिलेला प्रतिशब्द/अर्थ)
दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
प्राध्यापक (प्रोफेसर)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
परीक्षक (एक्झामिनर)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)
वंदन...!
प्रतिभा
In reply to प्रतिभा by धनंजय
असामान्य प्रतिभा
वंदन
In reply to वंदन by आजानुकर्ण
मूळव्याध!
In reply to मूळव्याध! by विसोबा खेचर
सहमत ...
In reply to मूळव्याध! by विसोबा खेचर
काय संबंध?
In reply to काय संबंध? by आजानुकर्ण
भाषातज्ञ ?
In reply to भाषातज्ञ ? by आंबोळी
मराठी
In reply to मराठी by आजानुकर्ण
मामासाहेब
In reply to मामासाहेब by आंबोळी
मराठीचे नुकसान
In reply to मराठीचे नुकसान by प्रियाली
नाळ
In reply to नाळ by आंबोळी
तुम्हाला कळत नाहीये
In reply to तुम्हाला कळत नाहीये by प्रियाली
संस्कृतात
In reply to संस्कृतात by आंबोळी
मला तसे वाटत नाही
In reply to मला तसे वाटत नाही by प्रियाली
मला बोजड
In reply to मराठीचे नुकसान by प्रियाली
सहमत आहे.
In reply to भाषातज्ञ ? by आंबोळी
संस्कृत मराठीची आई
In reply to संस्कृत मराठीची आई by प्रियाली
शंका
In reply to शंका by अभिज्ञ
कशासाठी
In reply to शंका by अभिज्ञ
हाहाहा!
In reply to हाहाहा! by प्रियाली
गळचेपी?
In reply to गळचेपी? by अभिज्ञ
आक्षेप
In reply to गळचेपी? by अभिज्ञ
हाहा!!
In reply to हाहा!! by प्रियाली
प्रियालीताई..
In reply to प्रियालीताई.. by llपुण्याचे पेशवेll
आचरटपणाचा कळस
In reply to आचरटपणाचा कळस by प्रियाली
आम्हाला आचरट म्हणोनी काम होणार नाही...
In reply to आम्हाला आचरट म्हणोनी काम होणार नाही... by llपुण्याचे पेशवेll
धन्य आहे
In reply to प्रियालीताई.. by llपुण्याचे पेशवेll
पेशव्यांशी
In reply to शंका by अभिज्ञ
पाली भाषेतील पर्यायी शब्द
In reply to शंका by अभिज्ञ
समजा
In reply to समजा by मन
अवघड.
In reply to वंदन by आजानुकर्ण
धन्यवाद आजानुकर्ण साहेब
In reply to धन्यवाद आजानुकर्ण साहेब by सहज
:)
In reply to वंदन by आजानुकर्ण
भाषाशुद्धी
In reply to भाषाशुद्धी by विकास
विकासराव तुम्ही सुद्धा?
In reply to विकासराव तुम्ही सुद्धा? by आजानुकर्ण
आश्चर्य
In reply to आश्चर्य by विकास
+१ विकासराव.
In reply to वंदन by आजानुकर्ण
भाषाशुद्धी
In reply to भाषाशुद्धी by कोलबेर
रामेश्वरा ऐवजी सोमेश्वर
In reply to रामेश्वरा ऐवजी सोमेश्वर by विकास
+१
तात्यारावांच्या स्मृतीला अभिवादन
अभिवादन
अभिवादन
माझीही विनम्र आदरांजली!
In reply to माझीही विनम्र आदरांजली! by प्रमोद देव
सहमत..!
स्वातंत्र
विनम्र अभिवादन
हे पुलंचे वाक्य आहे.
च्यायला
In reply to च्यायला by आजानुकर्ण
जा की मग!
सहमत..!
अरे
विनम्र अभिवादन
अभिवादन
तयार केलेले
येथेही छान माहिती
भाषाशुद्धीबाबत सावरकर म्हणतात...
थोर माणुस,
In reply to थोर माणुस, by मन
चांगला प्रतिसाद
स्वातंत्र्यवीरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त
कवी सावरकर
उच्चाराला
In reply to उच्चाराला by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
हो ना...
सावरकरा॑व
विनम्र अभिवादन !
येथे
In reply to येथे by चिन्या१९८५
बरोबर
काय लोक
अरेच्चा!!!!!!!!