अनादि मी अनंत मी...
In reply to प्रतिभा by धनंजय
In reply to वंदन by आजानुकर्ण
In reply to मूळव्याध! by विसोबा खेचर
In reply to मूळव्याध! by विसोबा खेचर
In reply to काय संबंध? by आजानुकर्ण
In reply to भाषातज्ञ ? by आंबोळी
In reply to मराठी by आजानुकर्ण
In reply to मामासाहेब by आंबोळी
In reply to मराठीचे नुकसान by प्रियाली
In reply to नाळ by आंबोळी
आणि संस्कृताशी नाळ नसल्याने मराठीपासून बिचकून रहाणारा बहुजन समाज अरबी फारसी इंग्रजी शब्दाला का बिचकत नाही ? का त्याची नाळ या भाषांशी जोडली गेली आहे?संस्कृतातून आणलेले नवे शब्द नकोत म्हणजे अरबी, फारसीतील हवे असे कोणी म्हटले आहे? जरा दाखवाल का? तसे नसल्यास हा उगीच शब्दच्छल कशाला? इंग्रजी भाषा भारतात वापरली जाते. तिची परिस्थिती संस्कृत, अरबी किंवा फारसीप्रमाणे नाही तेव्हा तिला एकाच तागडीत का तोलताय?
In reply to तुम्हाला कळत नाहीये by प्रियाली
In reply to संस्कृतात by आंबोळी
पण जे अरबी, फारसीतील शब्द मराठीत होते त्याला सावरकरानी संस्कृतप्रचूर शब्द (जे अरबी फारसी पेक्षा मराठीला नक्किच जवळचे आहेत)दिले तर काय बिघडले?हे तुम्हाला वाटते, अनेकांना तसे वाटत नसेल ही कल्पना सहन होत नाही का पटत नाही? मला बोजड संस्कृतप्रचूर शब्द अरबी-फारसीपेक्षा अजिबात जवळचे वाटत नाहीत. उदाहरण बाजूच्या चर्चेत दिलेले आहे.
वाद सुरु झाला तो सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे (हे मी परत परत सांगतोय) या वाक्या वरुन. सावरकरानी जे फारसी/अरबी/इंग्रजी शब्दांच्या ऐवजी संस्कृतप्रचूर शब्द मराठी भाषेत आणले त्याने मराठीचे असे काय नुकसान झाले?या वाक्यावरून वाद सुरू झाला म्हणून वाद वाढवण्यासाठी टॉल क्लेम्स करावेत असे आहे काय?
In reply to मला तसे वाटत नाही by प्रियाली
In reply to मराठीचे नुकसान by प्रियाली
In reply to भाषातज्ञ ? by आंबोळी
In reply to संस्कृत मराठीची आई by प्रियाली
In reply to शंका by अभिज्ञ
In reply to शंका by अभिज्ञ
"अभियांत्रिकी" ह्या शब्दाला "फारसी,मागधी,पाली भाषेतील पर्यायी शब्द सांगाल का.या भाषांत विशेषतः फारसीत असे शब्द नसावेत का? आणि नसतील तर का नाहीत याचा जरा विचार करा. संस्कृत आमची आई हा घोष हजारो वर्षे जपणार्यांनी या भाषांची गळचेपी केली हे सत्य जरा चष्मे काढून पहायला शिका. मला फारसी, मागधी, पाली भाषा येत असत्या तर शब्द जरूर सांगितला होता. दुर्दैवाने, शाळेत संस्कृतच शिकवली, तरीही एखाद्या मराठी शब्दाला संस्कृत शब्द सुचवा असे सांगितले तर तेही मला जमायचे नाही. असो, तुमची शंका हास्यास्पद आहे.
In reply to हाहाहा! by प्रियाली
In reply to गळचेपी? by अभिज्ञ
In reply to गळचेपी? by अभिज्ञ
फारसीत एखादा शब्द नाही तर का नाही याची चिंता मराठी लोकानी कशाला करावी?मग संस्कृतात तरी का करावी? मजेशीरच दिसताय.
ही परस्पर विरोधी वाक्ये टाकण्यामागचे प्रयोजन कळाले नाही.आणि चष्मे उतरवल्याशिवाय कळणारही नाही. मारून मुटकून भाषेची गळचेपी करणे आणि मारून मुटकून भाषा तयार करणे या एकच गोष्टी आहेत काय? हाहा!!
In reply to हाहा!! by प्रियाली
In reply to प्रियालीताई.. by llपुण्याचे पेशवेll
कदाचित तुम्हाला नसेल अभिमान संस्कृतचा, तुम्हाला वाटत असतील फारसी आणि काय त्या भाषा मराठीच्या जनन्या.हे कशाला माझ्या नावावर थोपवताय? मी कोणालाच कोणाची जननी म्हटल्याचे आठवत नाही.
पण काही लोकाना संस्कृत जवळची वाटते त्यात तात्याराव पण आलेच, त्याना तुम्ही संस्कृताचे चष्मे चढवलेले लोक म्हणता. मग मला तर तुम्ही फारसीचे आणि काय त्या भाषांचे चष्मे चढवून स्वतःला पुरोगामी म्हणवणार्या वाटता. तुम्ही एखाद्याला चष्मा काढायला सांगत असाल तर तो तुम्हीदेखील स्वतः सर्वप्रथम काढला पाहीजे.संस्कृताचा चष्मा!!! हे कधी म्हटले? चष्मे कसले हे आधी कळून घ्या आचरटपणाची धन्य आहे. :=)) पेशव्यांकडून आणि काय अपेक्षा असणार म्हणा.
In reply to आचरटपणाचा कळस by प्रियाली
In reply to आम्हाला आचरट म्हणोनी काम होणार नाही... by llपुण्याचे पेशवेll
In reply to प्रियालीताई.. by llपुण्याचे पेशवेll
In reply to शंका by अभिज्ञ
In reply to शंका by अभिज्ञ
In reply to समजा by मन
In reply to वंदन by आजानुकर्ण
In reply to धन्यवाद आजानुकर्ण साहेब by सहज
In reply to वंदन by आजानुकर्ण
In reply to भाषाशुद्धी by विकास
पण जी व्यक्ती टोपणनाव पण "जुलीयन" असे घेते त्यांना सावरकरांची भाषा कशी आवडणारहे वाचून आश्चर्य वाटले. एका सावरकरभक्ताला दुसरा सावरकरभक्त माहिती नसावा. अरेरे! अहो सावरकरांचाच वारसा अनेक वर्षे त्यांनी पुढे चालवला आणि उतारवयात आपले भाषाविषयक धोरण चुकीचे आहे ही जाणीव झाल्यावर भाषाशुद्धीवर सडकून टीका केली आणि पुन्हा म्लेंच्छ आणि यवनांचे फारसी-अरबी शब्द जोमाने वापरले. (चकित) आजानुकर्ण
In reply to विकासराव तुम्ही सुद्धा? by आजानुकर्ण
In reply to आश्चर्य by विकास
In reply to वंदन by आजानुकर्ण
In reply to भाषाशुद्धी by कोलबेर
In reply to रामेश्वरा ऐवजी सोमेश्वर by विकास
In reply to माझीही विनम्र आदरांजली! by प्रमोद देव
In reply to च्यायला by आजानुकर्ण
सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहेस्तंभ, मूल्य, शुल्क, वेशभूषा, परीक्षक, गतिमान, नेतृत्व हे शब्द 'निर्माण' (तयार?) केलेले वाटत नाहीत. वेतन या शब्दाविषयी नक्की माहीत नाही पण हा शब्द हिंदीतही वापरला जातो. (उदा. वेतन तो हम पूरा लेंगे, दंड चाहे दस बार कर लिजिये - चुपके चुपके) बातमीदाराने कश्याच्या आधाराने हे लिहिले आहे ते नमूद केलेले नाही. बातमीतील "इतर (फारसी/इंग्रजी) भाषांमधील शब्द म्हणजे आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत" हा विचार काही पटला नाही.
In reply to थोर माणुस, by मन
In reply to उच्चाराला by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
In reply to येथे by चिन्या१९८५
वंदन...!