उपवासाचे खमंग थालीपीठ...
पुर्वतयारी :
राजगिरा,भगर,साबुदाणा समप्रमाणात घेउन भाजुन घ्या..
त्यात धणे,जिरे घालुन दळुन घ्या..
कृती :
भाजणीचे पीठ, तिखट, मीठ, दाण्याचे कुट, दही/लिंबु, कोथिंबिर मिसळुन गोळा बनवुन घ्या..
गरम झालेल्या तव्यावर थापुन खरपुस भाजेपर्यंत वाट पहा...
तयार थालीपीठ...सोबत खोबर्याची चटणी किंवा दही...
खाद्यलालसा..
खाद्यलालसा..
वाचने
7142
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्व्वा!!!!!!!!
विलासराव करुन पहा...अगदी
विलासराव करुन पहा...अगदी
अग लालसा , रंग पिवळा का
रंग पिवळा हळ्दीमुळे नाही तर
वारलो !!!
खल्लास ...
वारलो?????????????
तुम्हाला छोटा हे नाव कोणी
मस्त मस्त
पियुशातै धन्यु..
धणे उपवासाला?
चालतात बहुतेक..कारण कोथिंबिर
In reply to धणे उपवासाला? by महानगरी