निर्गुण आणि निराकार ईश्वराची उपासना करणे ही सामान्य माणसांच्या कुवतीबाहेरची गोष्ट आहे हे ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी जाणलं होतं. अनादि, अनंत ईश्वर जरी चराचरामध्ये वास करून असला तरी त्याच्या निर्गुण रूपाला भजणं मोठं कठीण काम आहे. यावर त्यांनी तोडगा काढला तो म्हणजे सगुण ईश्वरोपासना. अर्थात मूर्तीपूजा.
या भागा मध्ये रामचरीतमानसमधील मूर्तीपूजेवरील काही श्लोक पाहू.
सीतास्वयंवराचे आधी, शिवधनुष्य भंग होण्यापूर्वी , सीता ही पार्वतीच्या मूर्तीसमोर प्रर्थना करत असताना, पार्वतीची मूर्ती प्रेमाने स्मितहास्य करते असा प्रसंग तुलसीदासजींनी रामचरीतमानसमध्ये रंगविला आहे.
"बिनय प्रेम बस भई भवानि| खसी माल मूरती मुसकानी||
सादर सियँ प्रसाद सिर धरेऊं| गौरी हरषी हिअँ भरेऊ||"
दुसरा प्रसंग रामरावण युद्धाच्या आधीचा आहे. लंकेत अनेक अपशकुन घडू लागतात. मंदोदरीचे हृदय भयकंपीत होते. पैकी एक अपशकुन हा होतो की मूर्तींच्या डोळ्यामधून अश्रूधारा वाहू लागतात.
"असुभ होने लागे तब नाना|रोवहि खर सृकाल बहु स्वाना||
बोलहि खग जग आरति हेतु| प्रकट भए नभ जहँ तहँ केतु||
दसदिस दाह होने अति लागा| भयऊ परब बिनु रबि उपरागा||
मंदोदरी ऊर कंपीत भारी| प्रतिमा स्त्रवहि नयन मग भारी||"
मान्य की मूर्तीपूजा ही कर्मकांडामध्ये येते. मूर्तीची पंचोपचारे नित्योपासना करणे याला आपल्या संस्कृतीत महत्व आहे. पण त्यामागेदेखील कारण आहे. प.पू. टेंबेस्वामींचा पुढील श्लोक पाहू या -
स्थूलाक्षराल्लीपीज्ञानं शिशोरीव परात्मन:|
गुरुक्तार्चाकल्पनया हृत्स्थैर्यात्बोध्भवेत||
सतोम्बाद्येपि बिंबस्य प्रतितिर्न मलन्विते||
अर्थात ज्या रीतीने बालकाला मोठ्या अक्षराच्या रीतीने लीपीज्ञान होते त्याचप्रमाणे गुरुक्त (स्थूल मूर्ती) च्या सहायाने चित्त स्थिर होऊन मनुष्यास सूक्ष्म (ईश) तत्वाचा बोध होतो. आरसा अथवा जल अस्वच्छ असेपर्यंत ज्याप्रमाणे बिंब स्पष्ट दिसत नाही त्याचप्रमाणे वासनांचा मळ साठलेल्या चित्ताची शुद्धी झाल्याखेरीज ईश्वराचे ज्ञान होत नाही.
षोडषोपचारांमध्ये पुढील कर्मकांडांचा अंतर्भाव होतो - आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य,स्नान, वस्त्रधारणा, यज्ञोपवित्,पुष्प, धूप, दीप, नेवैद्य, प्रदक्षिणा, नमस्कार, विसर्जन. तर पंचोपचारी पूजेमध्ये यातील फक्त पुढील विधींचा समावेश होतो - गंध, पुष्प, धूप, दीप, नेवैद्य.
पुढील आणि अंतिम भागात - काही तीर्थस्थळांच्या मूर्ती आणि त्यांची वैशिष्ट्ये, आख्यायिका पाहू.
वाचने
13975
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
जरा मोठे मोठे लेख लिहा ना.
कोणता धागा वर काढलास वाचून
In reply to जरा मोठे मोठे लेख लिहा ना. by llपुण्याचे पेशवेll
ह्म्म त्रोटक होतं खरं.
In reply to कोणता धागा वर काढलास वाचून by यशोधरा
निर्गुण व निराकार
निराकाराला भजणं हे सगुणाला
In reply to निर्गुण व निराकार by ए.चंद्रशेखर
हिंदू धर्म
In reply to निराकाराला भजणं हे सगुणाला by शुचि
माझा प्रश्न
In reply to हिंदू धर्म by ए.चंद्रशेखर
बाकीच्या धर्मातही प्रतिके
In reply to हिंदू धर्म by ए.चंद्रशेखर
निर्गुण आणि निराकार ईश्वराची
तात्या अलिकडेच नाही
In reply to निर्गुण आणि निराकार ईश्वराची by विसोबा खेचर
यमन आणि हमीर!
In reply to निर्गुण आणि निराकार ईश्वराची by विसोबा खेचर
+१
In reply to यमन आणि हमीर! by मूकवाचक
अचूक मुद्दा
In reply to निर्गुण आणि निराकार ईश्वराची by विसोबा खेचर
या धाग्यावर मूकवाचक यांच्या
स्पिरिच्युअल अंगामधे कोणतेही प्रतिक न वापरता उपासना पद्धत अंगिकारतात. कोणाला मूर्ति लागते तर कोणाला काबा तर अजून कोणाला क्रॉस आणि अजून काही बुद्धमूर्ति किंवा अग्नि समोर नतमस्तक होतात. बाकी चालू द्या. पॉपकॉर्न घ्यायला जावे का असाही विचार करतोय. पण मजा येणार हे निश्चित.+१
In reply to या धाग्यावर मूकवाचक यांच्या by बिपिन कार्यकर्ते
+२
In reply to +१ by स्वाती२
निर्गुण उपासना ही सगुण
सॉरी!
In reply to निर्गुण उपासना ही सगुण by नितिन थत्ते
ओके
In reply to सॉरी! by प्रियाली
तुलसी दास
In reply to ओके by नितिन थत्ते
कोल्हापूरच्या महालक्ष्मीची
In reply to निर्गुण उपासना ही सगुण by नितिन थत्ते
.
In reply to कोल्हापूरच्या महालक्ष्मीची by शुचि
काहीतरी चुकीचे सांगत आहात असे
In reply to कोल्हापूरच्या महालक्ष्मीची by शुचि
http://www.ourkolhapur.com/Ko
In reply to काहीतरी चुकीचे सांगत आहात असे by अवलिया
रिसर्चनुसार असे नुसते म्हणुन
In reply to http://www.ourkolhapur.com/Ko by शुचि
संदर्भ
In reply to http://www.ourkolhapur.com/Ko by शुचि
नंतर एका साईट्वर वाचलं की
In reply to संदर्भ by चित्रा
हॅ हॅ
In reply to नंतर एका साईट्वर वाचलं की by शुचि
मूर्तीपुजा हजारो* वर्षांपासून
In reply to निर्गुण उपासना ही सगुण by नितिन थत्ते
>>>निर्गुण उपासना ही सगुण
In reply to निर्गुण उपासना ही सगुण by नितिन थत्ते
क्या बात है! आपण साला नानांची
In reply to >>>निर्गुण उपासना ही सगुण by अवलिया
कोल्हापुरच्या अंबाबाईची
तुम्हाला प्रश्न पडलाय ना मग
In reply to कोल्हापुरच्या अंबाबाईची by वेताळ
अहो काकु आम्ही पडलो
In reply to तुम्हाला प्रश्न पडलाय ना मग by शुचि
वोके! ( हे फक्त तुमच्या
In reply to अहो काकु आम्ही पडलो by वेताळ
अजुन एक सवाल
मला माहीत नाही.
In reply to अजुन एक सवाल by वेताळ
अब तो नीर बहाले...
च्यायला, तर्कसंगत विचार
अभ्यास
In reply to च्यायला, तर्कसंगत विचार by Nile
श्री मुसु यांना आमचे सहृद
In reply to अभ्यास by मुक्तसुनीत
विचारजंत हा शब्द मी आयुष्यात
In reply to श्री मुसु यांना आमचे सहृद by Nile
जाउ द्या हो !!
In reply to विचारजंत हा शब्द मी आयुष्यात by शुचि
सहमत आहे फुकाच्या गप्पा
In reply to जाउ द्या हो !! by अर्धवटराव
काही बाही लिहित रहा, पर्वा
In reply to सहमत आहे फुकाच्या गप्पा by Nile
ज्ञानेश्वर झाले, आता रामदास
In reply to काही बाही लिहित रहा, पर्वा by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझा प्रश्न
In reply to सहमत आहे फुकाच्या गप्पा by Nile
येणार्या विपरीत प्रतिसादाने
In reply to माझा प्रश्न by मूकवाचक
किमान ५००० वर्षे जूनी
होय
In reply to किमान ५००० वर्षे जूनी by शरद
>>खरे तर माझ्या मनात
In reply to होय by नितिन थत्ते
+१
In reply to >>खरे तर माझ्या मनात by अवलिया
तुम्ही बुद्धिमत्तेचा प्रश्न
In reply to +१ by नितिन थत्ते
मूर्तीपूजा
In reply to >>खरे तर माझ्या मनात by अवलिया
लै गरगरायला लागलं राव..!
तात्या आपण एक अनुष्काचे मंदिर
In reply to लै गरगरायला लागलं राव..! by विसोबा खेचर
+१ सहमत आहे. आणि त्यावर
In reply to तात्या आपण एक अनुष्काचे मंदिर by परिकथेतील राजकुमार