काजू कतली-------
साहित्य:- एक वाटी काजू, साखर अर्धी वाटी, साय एक चमचा,पाकासाठी पाणी दोन चमचे.
कॄती:- प्रथम काजूची पूड करुन घ्या.त्याला साय लावा, साखरेमधे पाणी घालून दोन तारी पाक तयार करा.
त्यात काजूची पूड घालून चांगले घोटत रहा, लगेच गोळा तयार होतो, तो गोळा पसरुन एकाच दिशेने लाटा.
व लगेच वड्या पाडा.
मस्त काजू कतली तय्यार.
पटकन खाउन टाकावी.
![]() |
| From |
वाचने
8690
वाचनखूण
प्रतिक्रिया
19

निवेदिता
In reply to निवेदिता by पैसा
कृती सोपी आहे
कातील कतली
ए दुकानात जाउन नाही आणली ..मि
रेशिपि??
मनापासून पटले
रेशिपी??? रेशिपी??? रेशिपी???
उद्या कोजागिरिनिमित्त करेन.
मस्त पाकृ.
छान आहे...करुन पाहते...
मी एका दिवसात अर्धा किलो काजु
In reply to मी एका दिवसात अर्धा किलो काजु by मराठमोळा
गुलाबजाम...
मस्त पाकृ
काजूकतली दिसतेय छान
कातील काजु-कतलीने कलेज्यच्या
In reply to कातील काजु-कतलीने कलेज्यच्या by गणपा
आद्य आचारीगुरूंनी आळवलेल्या
वारलो !!
सध्या वारण्याचा मूड नाही.. तर
ए निवेदिता ताई, मी केली बरं