एकाच राज्याची एकांगी प्रगती होणे निषेधार्थ असो.
In reply to होऊ दे by नितिन थत्ते
In reply to होऊ दे तिथली प्रगती अशीच by कापूसकोन्ड्या
In reply to झक्कास. by चिंतामणी
In reply to >>मराठी माणसांसारखी by मराठमोळा
In reply to गुजरात by तिमा
In reply to डेव्हलपमेंट विनस्!!!!! by पिवळा डांबिस
In reply to पण खुद्द मोदींचे असे मत आहे by गांधीवादी
In reply to कोण? by नितिन थत्ते
In reply to लौकिकास साजेसा प्रतिसाद. by llपुण्याचे पेशवेll
In reply to (पुण्यातील बिआरटी ची जाहीरात by सूर्य
In reply to >>हे वाक्य वाचुन गडाबडा by गांधीवादी
In reply to गुजरात by प्रिया देशपांडे
In reply to त्यासाठी महाराष्ट्रात एक by llपुण्याचे पेशवेll
In reply to या मोदींना महाराष्ट्राचा by मदनबाण
In reply to सोप्पा उपाय by नितिन थत्ते
In reply to तुम्ही गुजरातमधल्या by मदनबाण
In reply to +१ by नितिन थत्ते
In reply to +१ by नितिन थत्ते
In reply to आणखी निगेटिव्ह माहिती गोळा करा. खूप सापडेल. by कापूसकोन्ड्या
In reply to +१ by नितिन थत्ते
In reply to फक्त तुम्हीच बरोबर अर्थ समजू शकला.!! by कापूसकोन्ड्या
सामान्य लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून मिळालेली ही मते आहेत.ईतर पक्ष,विशेष करुन काँग्रेस,जनता दल प्रामाणिकपणे काम करुन मते मिळवतात? १९७१साली इंदिरा गांधी 'गरीबी हटाव' णार होत्या ना? २००४ साली मनमोहन सिंगांनी मुंबईचे शांघाय करण्याची घोषणा केली होती!!सध्या महाराष्ट्रात तिसर्यांदा निवडून आलेले आघाडी सरकार 'आम्ही काम करून निवडून आलो"असे म्हणू शकतील? मोदी ह्यांनी गुजरात investor friendly बनवले आहे हे नाकारून कसे चालेल?ईतर राज्यांच्या मानाने गुजरातम्ध्ये व्यवसाय करणे सोपे आहे असे म्हंटले जाते.गुजरात बद्दल जे वाचले आहे त्यावरून तिकडे भ्रष्टाचार ईतर राज्यांच्या तुलनेत कमी असावा. मोदी ह्यांची प्रतिमा मनमोहन सिंग ह्यांच्यासारखीच अजूनतरी स्वच्छ आहे.(गोध्राचा अपवाद करता).
In reply to या मोदींना महाराष्ट्राचा by मदनबाण
=)) =))