एकाच राज्याची एकांगी प्रगती होणे निषेधार्थ असो.
गुजरात चे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदीना कुणीतरी आवरले पाहीजे.
सर्व महानगरपालीका चे निकाल लागले आणि प्रचंड मताधिक्याने परत त्यांनाच निवडून दिले. सामान्य लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून मिळालेली ही मते आहेत.
अहमदावाद मध्ये झालेले बदल आश्चर्य कारक आहेत.
कसे चिकट्वायचे याचे मार्गदर्शन करावे.
----
काही उपाय सुचवावेसे वाटतात.
१. ही प्रगती सोहराबुद्दीन (एक आतंकवादी) याच्या हत्येकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून मुद्दाम घडवून केलेली आहे उद्देश शुद्ध नसल्यामुळे हे कौतुक हे अस्थायी आहे. (पुण्यातील बिआरटी ची जाहीरात का होत नाही? इतकी चांगली बससेवा केवळ जाहीरात नाही म्हणून मागे पडते आहे.)
२.भारताची अशी एकांगी एकाच राज्याची प्रगती होणे गैर आहे.त्यामुळे पुण्याचे विद्यमान खासदार ना त्या राज्याचे प्रभारी नेमावे
३.शक्य असेल तर ३५६ कलम लावून राज्य बरखास्त करावे.
४. गोध्रा लोक विसरत आहेत त्याची आठवण करून द्यावी.
५.सर्वात महत्वाचे म्हणज यापुढे कोणत्याही उद्योगला गुजरात मध्ये परवानगी देउ नये.
६. नानो प्रकल्प त्वरीत बंगाल ला शिफ्ट करावा.
७. गुजरात ची जाहीरात करण्यासाठी आलेल्या खर्चाची पूर्ण चौकशी करून मोदिना शिक्षा हो इ पर्यंत वेगळ्या वेगळ्या केसेस .....अगदी सुप्रिम कोर्टापर्यंत लढावे शेवट एकच मोदीना शिक्षा. बास
८. महाराष्ट्र, बिहार या राज्यांची प्रगती होई पर्यंत गुजरात मध्ये कोणत्याही प्रगती वर बंदी घालावी.
९. बरखा दत्त,वागळे यांना खास भत्ता देउन सर्व प्रकरण खोदून काढावे. अशी आज्ञा द्यावी.
एका जातीय वादी नेत्याला इतके महत्व देणे चुकीचेच आहे.
कळावे लोभ असावा.
वाचन
7352
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
=)) =))
होऊ दे
In reply to होऊ दे by नितिन थत्ते
+१
होऊ दे तिथली प्रगती अशीच
In reply to होऊ दे तिथली प्रगती अशीच by कापूसकोन्ड्या
महाराष्ट्रात भाषीक उतमात
अगदी खरे
झक्कास.
In reply to झक्कास. by चिंतामणी
+१
In reply to +१ by बबलु
हे
आपणही जाऊया
>>मराठी माणसांसारखी
In reply to >>मराठी माणसांसारखी by मराठमोळा
+१००० रे ममो. मनातलं बोल्लास.
गुजरात
In reply to गुजरात by तिमा
डेव्हलपमेंट विनस्!!!!!
In reply to डेव्हलपमेंट विनस्!!!!! by पिवळा डांबिस
पण खुद्द मोदींचे असे मत आहे
In reply to पण खुद्द मोदींचे असे मत आहे by गांधीवादी
कोण?
In reply to कोण? by नितिन थत्ते
लौकिकास साजेसा प्रतिसाद.
In reply to लौकिकास साजेसा प्रतिसाद. by llपुण्याचे पेशवेll
अर्रर्र, च् च्
(पुण्यातील बिआरटी ची जाहीरात
In reply to (पुण्यातील बिआरटी ची जाहीरात by सूर्य
>>हे वाक्य वाचुन गडाबडा
In reply to >>हे वाक्य वाचुन गडाबडा by गांधीवादी
पुण्यात BRT परवडत नाही,
गुजरात
In reply to गुजरात by प्रिया देशपांडे
त्यासाठी महाराष्ट्रात एक
In reply to त्यासाठी महाराष्ट्रात एक by llपुण्याचे पेशवेll
पुपे ९२ -९३ विसरलात का एवढ्या
या मोदींना महाराष्ट्राचा
In reply to या मोदींना महाराष्ट्राचा by मदनबाण
सोप्पा उपाय
In reply to सोप्पा उपाय by नितिन थत्ते
तुम्ही गुजरातमधल्या
In reply to तुम्ही गुजरातमधल्या by मदनबाण
+१
In reply to +१ by नितिन थत्ते
राज्य मार्ग (ठाणे गोडबंदर)
In reply to +१ by नितिन थत्ते
आणखी निगेटिव्ह माहिती गोळा करा. खूप सापडेल.
In reply to आणखी निगेटिव्ह माहिती गोळा करा. खूप सापडेल. by कापूसकोन्ड्या
मी छिद्रान्वेषण करीत आहे असे
In reply to +१ by नितिन थत्ते
फक्त तुम्हीच बरोबर अर्थ समजू शकला.!!
In reply to फक्त तुम्हीच बरोबर अर्थ समजू शकला.!! by कापूसकोन्ड्या
जातियवादी
In reply to या मोदींना महाराष्ट्राचा by मदनबाण
ठाणे आणि पुणे म्हणजे
Same to same.
मोदींना कधी एकदा पंतप्रधान
मोदी...
मोदी - एक भयंकर माणूस
>>विजेची उधळपट्टी - वेळोवेळी