(गं बाई करू मी रांधप कुणीकडे)
काव्यरस
आमच्या गुरुमाऊली यशोदामैय्याच्या झुरळे, पाली आम्हां सोयरी.. वरून प्रेरणा घेऊन व पी. सावळाराम यांची माफी मागून.
किरकिर उंदिर करे सारखा
ओट्यावरही झुरळ चढे
पालीच पाली चहूकडे
गं बाई करू मी रांधप कुणीकडे?
घरभर फिरले मारण्या पाली
गोणी, पिंपं, ओट्याखाली
चमकून बघता वरती दिसली
दचकून माझा ऊर उडे
गं बाई करू मी रांधप कुणीकडे?
काप काढली असती तळुनि
(पण) कढई भरली मधमाशांनी
खुणाविते मज फळीवरूनि
घसरत झुरळच दुग्धि पडे
गं बाई करू मी रांधप कुणीकडे?
मूळ काव्य - रिमझिम पाऊस पडे सारखा
वाचने
5246
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
सही विडंबन
आईग्ग्ग्ग !
In reply to आईग्ग्ग्ग ! by मितान
+१
In reply to आईग्ग्ग्ग ! by मितान
लै भारी
मस्त रे मस्त! हसले जाम!
आयला, मेव्या तू पण शिकलास
In reply to आयला, मेव्या तू पण शिकलास by ३_१४ विक्षिप्त अदिती
'सेरेना विल्यम्स-लिझेल
In reply to 'सेरेना विल्यम्स-लिझेल by मेघवेडा
चूक!
In reply to चूक! by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा हा.. फुलं बडवली काय नि
In reply to हा हा हा.. फुलं बडवली काय नि by मेघवेडा
यू गॉट इट मेव्या!
In reply to हा हा हा.. फुलं बडवली काय नि by मेघवेडा
नाय ना!
सहीच रे मेव्या.. आवडले
ईईईईईईईईईईईईईईईई!!!!
In reply to ईईईईईईईईईईईईईईईई!!!! by पैसा
त्याला बंगाली बनवून त्याचं
In reply to त्याला बंगाली बनवून त्याचं by ३_१४ विक्षिप्त अदिती
भीषण भालो
मस्त रे मेव्या.
हा हा हा
वा रे मस्त विडंबन! अनेक
मस्त
हॅहॅहॅ!!
अरे तू विडंबनही करतोस तर!!
चान चान
मस्त!
मस्त!
अगागागा
चान चान
छान
छान-
मस्त..! (घर चिलटा-झुरळांपासून