काही खावेसे वाटते पण खाणार नाही
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
काही खा|वेसे वाटते पण खाणार नाही
पण खाणार नाही
गरगरीत पोटाचा ढेर वाढू देणार नाही
काही खा|वेसे वाटते पण खाणार नाही
पण खाणार नाही |धृ|
बासुंदी श्रीखंडपुरी आमरस रत्नांगीरी
पुरणपोळी तुपे माखली चाखती घरोघरी
चिकनकरी मटनमच्छी चोपती काहीबाही
शेवटी आइसक्रीमात रसगुल्ले घालुन खाई
सारे खा|वेसे वाटते पण खाणार नाही
पण खाणार नाही |१|
केक थोरला गोडसा आहे समोर ठेवला
चॉकलेट लोण्याची छान नक्शी काढला
आत भरले असती अक्रोडाचे तुकडे काही
त्याकडे मी आससुनी पुन्हा एकदा हो पाही
सारे खा|वेसे वाटते पण खाणार नाही
पण खाणार नाही |२|
माझ्या ताटात वाढला बेचव भाजीपाला
हातसडीचा तांदूळ डाळीच्या जळी भिजला
खिरीत साखर नाही पोळी एकलीच राही
कारल्याच्या भाजीने हो अंगाची कडू लाही
काही खा|वेसे वाटेना मुळी खाणार नाही
मुळी खाणार नाही |३|
वाचने
9385
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
काही
काय खाणार मग?
In reply to काय खाणार मग? by पक्या
खाणार कसे?
काही खा|वेसे वाटेना मुळी खाणार नाही
अर्थ सांगा
In reply to अर्थ सांगा by ऋचा
ह.घ्या.=
:)
अरुणराव,
In reply to अरुणराव, by धमाल मुलगा
जास्त खाणे नको
In reply to जास्त खाणे नको by अरुण मनोहर
हे लय
In reply to जास्त खाणे नको by अरुण मनोहर
बुशला घाबरू नका हो ...
बरेच काही खावेसे वाटते.....
बुश आनि ओसमा
In reply to बुश आनि ओसमा by अन्जलि
जरा नीट टंका की..डोळ्याना किती त्रास होतो वाचताना.
In reply to जरा नीट टंका की..डोळ्याना किती त्रास होतो वाचताना. by कुंदन
शेठ, जोरात
In reply to बुश आनि ओसमा by अन्जलि
अन्ज्लितै,
In reply to अन्ज्लितै, by चतुरंग
वाण.
In reply to अन्ज्लितै, by चतुरंग
:)
In reply to :) by विसोबा खेचर
अंमळ?
In reply to अंमळ? by पिवळा डांबिस
खरं आहे! :)
In reply to खरं आहे! :) by विसोबा खेचर
ओ तात्या,
In reply to अंमळ? by पिवळा डांबिस
ओ डांबिसकाका,
In reply to अन्ज्लितै, by चतुरंग
:)
टंकलेखन साहाय्य
In reply to टंकलेखन साहाय्य by पक्या
त्रास..
मनोहरपंत
In reply to मनोहरपंत by गणपा
आवरा..
In reply to आवरा.. by प्रभाकर पेठकर
काय ते रस्ते!
In reply to काय ते रस्ते! by अरुण मनोहर
अनुभव घ्या...
In reply to अनुभव घ्या... by प्रभाकर पेठकर
पेठकर काकांशी सहमत आहे.