पुणेरी विक्षिप्तपणा!
In reply to अंडे by शेखर काळे
In reply to (सदर प्रतिक्रिया केवळ आपल्या by विश्वनाथ मेहेंदळे
इतके करूनही त्याला असा अनुभव आला असता तर त्याने इथे असा धागा-बिगा अजिबात काढला नसता. कारण मांजरीचे दात (की नखे, नक्की माहित नाही) तिच्या पिल्लांना लागत नाहीत.अहो मेहेंदळेभाऊ, तुम्हाला या म्हणण्याचा अर्थ नीट कळलेला नाही. (तुम्ही मुंबईकर म्हणजे असे ना, तुमच्यापुढे हातच टेकले) त्याच्या अनुभवावर त्याने इतका खवचट, इतका खवचट धागा काढला असता, किंवा पाट्या लिहिल्या असत्या की इतर पुणेकरांनी म्हटलं असतं की अरे, हा आपल्यातलाच आहे. मग ते खवचट बोलणं त्यांना लागलं नसतं. पुणेकरांचे ते अनुभव, गमतीदार टिप्पणी, हलकीफुलकी चेष्टा, कष्टमरांच्या चक्रमपणाचं मनोरंजक सादरीकरण... तुम्ही एक्स मुंबईकर ना, लवकरच नुसते एक्स होणार तुम्ही. (स्वगत - मिपावरच्या विषयांचा टर्नअराउंड टायम फारच कमी झालाय का सध्या?)
In reply to इतके करूनही त्याला असा अनुभव by राजेश घासकडवी
In reply to इतके करूनही त्याला असा अनुभव by राजेश घासकडवी
In reply to इतके करूनही त्याला असा अनुभव by राजेश घासकडवी
In reply to खुप छान काल्पनिक संवाद लिहिला by Dhananjay Borgaonkar
In reply to @Dhananjay Borgaonkar अजिबात by इंटरनेटस्नेही
In reply to अनेक गोष्टी गृहीत धरल्यामुळे गडबड !! by असुर
In reply to या शिर्षकात by विकास
In reply to पॉपकॉर्न घेउन बसलो होतो. by चिंतामणी
In reply to काळजी करु नका काही काही सामने by मृत्युन्जय
In reply to मजा वाटली. हे केवळ पुण्यातच by अप्पा जोगळेकर
In reply to विक्षिप्त by प्रकाश घाटपांडे
In reply to संपादकांसाठी: महोदय, लिंक अन by पाषाणभेद
In reply to मला तरी एक ऑम्लेट खाण्यासाठी by मृत्युन्जय
In reply to ५ चांदण्या चमकवणार्या हॉटेल by दत्ता काळे
ही घटना 'मे २००७' मधली, या काळात मी 'चाणक्य मंडल परिवारचा एक अभ्यासक्रम' पूर्ण करण्यासाठी म्हणून पुण्यात सुमारे एक महिना वास्तव्याला होतो. सदाशिव पेठेतील एका विद्यार्थी गृहात मी आणि माझा मित्र राहत असताना आलेला हा एक गंमतीशीर अनुभव.गंमतीशीर का विक्षिप्त ?? का खरेतर गंमतीशीर पण पुण्यात आला म्हणुन विक्षीप्त ??
दुपारी काहीश्या उशिरानेच जाग आली आणि घड्याळात बघून दचकलो, अरे १४:२०? ओह माय गोड इट्स टू लेट... घाई घाईत आन्हिक उरकली आणि आता संध्याकाळ होई पर्यंत काहीतरी टीपी करू म्हणून जवळच्या सायबर ची वाट धरू म्हणून विचार केला. पण भूक लागली होतीच ना..तितक्यात आमच्या शेजारील रुम मधला विद्यार्थी म्हणाला आपला मालक आहे ना श्री. XXXX (या श्री. XXXX चे एक छोटेसे अल्पोपहारगृहपण आहे)तो एकदम उत्कृष्ट आम्लेट बनवतो.. यु मस्ट गिव इट अ ट्राय.. मी म्हटलं ठीकाय जाऊ त्यांच्याकडेच.दुपारी उठुन आन्हिक उरकली ?? हे कसे शक्य झाले ? बरं तुम्ही ट्राय करायला गेलात ह्याचा अर्थ स्वतःच्या अक्कल हुषारीने गेलात, मालक अक्षता घेउन आलेले न्हवते हे क्लिअर झाले.
(वेळ: 15:00) त्यांच्या रूम वर पहिल्या माळ्यावर गेलो. तेव्हा तर मालक झोपलेले असून ते १६:३० वाजता उठतील असे समजलं.इंप्रे सेठ खुद १४:२० तक सोने वाले १६:३० तक सोनेवाले दुसरे के बारे मे ऐसा नही लिखते.
(वेळ: १६:3०) मी पुन्हा त्यांच्या रूम वर पहिल्या माळ्यावर गेलो. तर मालक अजूनही झोपलेले असून ते आता आपल्या पुनः निर्धारित वेळेस म्हणजे १७:०० वाजता उठतील अस समजलं.बर मग ? आपण स्वतःला हापिसातले साहेब समजता काय ? की आपण आल्याबरोबर मालकाने चपराशासारखे खाडकन उठुन सलाम ठोकावा ?
मालक झोपेतून जागे आणि अस्मादिकांना खास पुण्याचं वैशिट्य असलेल्या शैलीत "काय पाहिजे?" म्हणून विचारते...कौतुकास्पद. उशीरा उठुनही, आन्हिक न उरकता मालकानी आधी तुमची दखल घेतली ह्याबद्दल खरेतर तुम्ही त्याचे आजन्म ॠणी राहायला हवे होते. कातड्याचे जोडे करुन... असो..
इं: काका मला एक दोन आम्लेट हवी आहेत.. मा: ओ नीट काय ते सांगा एक का दोन?ह्या संवादात काही चूक वाटत नाही. ऑर्डर देताना एकदाच आणि क्लिअर द्यावी असे महागड्या हाटिलात देखील लिहिलेले असतेच की.
इं: दोन, दोन.. मा: बर कशाबरोबर खाणार पोळी का ब्रेड? इं: ब्रेड. मा: ठीक आहे, अर्ध्या तासाने या.इथे खरेतर तुमच्याकडून "काय काय मिळु शकेल?" असा प्रश्न अपेक्षीत होता. म्हणजे पुढचा खुलासा मालकाला आपोआप झाला असता. इथे तुम्ही प्रश्न न समजुन घेता घाईघाईने माती खाल्ल्याचे स्पष्ट दिसुन येते.
इं: ठीक, पण काका मला जरा बाहेर जायचं आहे, लवकर नाही का मिळणार? ('मा' एक तुच्छता पूर्ण कटाक्ष टाकतात.) इं: ठीक आहे मग मी १७:३० वाजता येतो. मा: हम्म..टपरी पासून पंचतारांकीत पर्यंत सगळीकडे (सगळ्या शहरात) ऑर्डर दिल्यापासून ती तयार होउन येईपर्यंत कमीत कमी १५ मिनिटे लागतील असे ठळकपणे लिहिलेले कधी वाचले नाहीत काय ? मग उगा मालकासमोर बाजीरावकी कशाला ?
भुकेने पोटात कावळे ओरडू लागले आणि आम्ही चला आता आम्लेट घेऊन येऊ आणि मस्त पैकी ब्रेड बरोबर हाणू अस विचार करून मालकांकडे रवाना. (वेळ: १८:१०) मा: हे घ्या आम्लेट तयार.. इं: छान , किती झाले पैसे? मा: २५ रु. इं: हे घ्या.. [मा', 'इं' कडुन पैसे घेतात, (आणि वाचकांना अतिशयोक्ती वाटेल, पण ते रु.१० च्या नोटांच्या खरेपणाची चाचणी देखील घेतात!) असो.]तुमच्या चेहर्याकडे बघुन आता त्यांना झाला असेल मोह नोटा तपासून घ्यायचा त्याला आता काय करणार ? बाकी २५ रुपायात २ घरगुती आम्लेट म्हणजे तुमचे पांचो उंगलीया घी मे और सर...
मा: ब्रेड कुठायत? 'इं' अवाक, मालकानेच ब्रेड आणार असे आश्वासन दिल्याने, अस्मादिकांनी ब्रेड आणलेच नव्हते!वरच्या संभाषणात मालकानी आश्वासन दिल्याचे कुठेही आढळून येत नाही.
मा : अरे काय तुम्ही मुंबईकर? ब्रेड कुठायत..? मी तुम्हाला विचारलेल ना कशाबरोबर खाणार म्हणून? इं: मा, हो आणि मी तुम्हाला सांगितलेलं की ब्रेड बरोबर खाणार. मा: अरे मग आणायचे नाही का ब्रेड? तुम्ही मुंबईकर असेच बावळट!+१ महामुर्ख सुद्धा चालले असते.
इं पुन्हा एकदा अवाक, खरतर तुम्हाला एखादी गोष्ट कशाबरोबर खाणार अस एखादा खाद्य सेवा पुरवठादार विचारतो, तेव्हा तोच ती वस्तू मुख्य वस्तू सोबत पुरवणार असाच त्याचा साधा सरळ अर्थ होतो. इथे मात्र 'मा' मात्र सरळ माझ्यावरच घसरले.हे कुठले गणित बॉ ? उद्या दूधवाल्याने दूध आणायला कधी न्हवे ते दुपारी गेल्यावर "काय साहेब दूध काय बासुंदीला का आज ?" असे विचारल्यावर त्याच्याकडून दुध आटवुन, चारोळ्या/बदाम वगैरे घालुन मिळायची अपेक्षा करता का ?
आणि शेवटी मलाच पायपीट करत जाऊन, ब्रेड आणून ते आम्लेट खावं लागलं!बर मग ?
(एक्स पुणेकर)एक्स ? आमच्याकडे प्रेमभंगी माणसे दुसर्या पार्टिला हा शब्द वापरतात. पुणेकर हा फक्त पुणेकर असतो ! तो एक्स फेक्स वगैरे नसतो. असो... पुढच्यावेळी शिक्षणासाठी परदेशी जावे, इकडे येउन नये.
In reply to स्वतःच्या लेखनाला भारंभार by परिकथेतील राजकुमार
In reply to >>स्वतःच्या लेखनाला भारंभार by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to >>स्वतःच्या लेखनाला भारंभार by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to >>स्वतःच्या लेखनाला भारंभार by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to स्वतःच्या लेखनाला भारंभार by परिकथेतील राजकुमार
In reply to सहमत by Pain
In reply to चोप्य पस्ते by राजेश घासकडवी
In reply to सॉरी. कॉपी पेस्ट म्हणायचे by Pain
In reply to गैरसमज by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मला वाटलं होतं की by राजेश घासकडवी
In reply to स्वतःच्या लेखनाला भारंभार by परिकथेतील राजकुमार
In reply to धागा संपला म्हणायच का? by मी-सौरभ
In reply to अरे हे तर काहिच नाय, एकदा by मधुकर
In reply to त्याला तुम्ही ग्राहक म्हणून by मृत्युन्जय
In reply to एक बौध्दीक.. वरील प्रतिसादात by कानडाऊ योगेशु
In reply to सगळे पुणेकर "कंस"च असता हो. by मृत्युन्जय
In reply to पेटलायस तू! चितळ्यांच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी चितळ्यांच्या नियमांचे पालन करेन असे १०० वेळा लिहावे लागते.'चि' पहिली का दुसरी ह्याचा विचार करण्यात वेळ घालवला तर ऑन द स्पॉट त्या माणसावर ६ महिन्यांची बंदीपण आणतात म्हणे. महा नाठाळ हे पुणेकर. मला तर कधी कोणी पुण्यात येऊ का विचारले तर मी सरळ सांगतो "*** जा ! पण पुण्यात येउ नका."
अंडे