मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ...
In reply to !!! by बिपिन कार्यकर्ते
In reply to !!! by बिपिन कार्यकर्ते
In reply to ठ्ठॉ ! by संदीप चित्रे
In reply to !!! by बिपिन कार्यकर्ते
In reply to मी by ब्रिटिश टिंग्या
In reply to या धाग्यावर अनेक अनावश्यक by अवलिया
In reply to नानासाहेब!!! हा धागा सर्वांची by बिपिन कार्यकर्ते
In reply to चला हरकत नाही. या निमित्ताने by अवलिया
या निमित्ताने कसे नियम सोईस्कर बदलले जातात (धागाप्रवर्तक जर संपादक मंडलापैकी नसते तर काय झाले असते?) हे सुद्धा नव्या सदस्यांना समजेल. नाही का?:) जाऊ दे नाना, आता ह्या इथे दंगा नको. आमच्या 'मौना'चा योग्य तो अर्थ समजुन घ्यावा व कृपया आम्हाला आमच्या मौनाचेच सुख उपभोगण्याचा आनंद घेऊ द्यावा :) प्रतिसादही भरपुर उडवता येतील आणि बर्याच प्रकारची उदाहरणेही बरीच देता येतील पण त्याचे हे स्थळ नव्हे. धागा वेगळ्या उद्देशाने काढला आहे, चालु द्यावा, उगाच नव्या सदस्यांना पहिल्याच घासात खडा नको. प्लीज, समजुन घ्या ...
In reply to या धाग्यावर अनेक अनावश्यक by अवलिया
In reply to राम-राम मंडळी , मी सुहास.... by सुहास..
In reply to रेवती या टोपणनावाने वावरते. by रेवती
In reply to हा हा by केशवसुमार
In reply to रेवती या टोपणनावाने वावरते. by रेवती
In reply to हा हा... लय भारी! by धमाल मुलगा
In reply to वास्तवीक by विकास
In reply to हा हा... लय भारी! by धमाल मुलगा
In reply to मस्त रे धम्या.. दुसर्या by प्रभो
In reply to अरे अजून बरेच जुने लोक राहिले by बिपिन कार्यकर्ते
In reply to जुन्यांचं बहुतेक 'जुनवधु by धमाल मुलगा
In reply to जुन्यांचं बहुतेक 'जुनवधु by धमाल मुलगा
In reply to मी शुचि. सन्जोपरावांच्या by शुचि
In reply to नमस्कार, मी दिलीप बिरुटे, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजकाल स्मायली सापडल्या पासुन जाम खुश आहे...
आपली सुरुवात पंचगंगे कठावरुन झाली, मुळा मुठेने चांगलीच साथ दिली. नंतर चेन्नई काय कलकत्ता काय दिल्ली काय , गुजरात काय सगळीकडे पाय लावुन झालाय तसा परदेशी ही फज्जा शिवुन आलोय. बाकी सहसा लिहीत काही नाही , वाचायला भरपुर आवडत. पण एकदा ऑन झालो की खरडफळा सांभाळा बॉ... आपली काय पण जबाबदारी नाय..

In reply to मी चेतन बिल्ला क्र. ६७१. मूळ by चेतन
In reply to मी चेतन बिल्ला क्र. ६७१. मूळ by चेतन
In reply to आमि.... by ईन्टरफेल
In reply to आमि.... by ईन्टरफेल
In reply to अवं बीडी भेटल का? ती बेटली तर by शानबा५१२
In reply to मी by jaypal
In reply to मी by jaypal
In reply to खल्लास ... by छोटा डॉन
In reply to हां! आन तु हिंडिव by धमाल मुलगा
In reply to मी by jaypal
In reply to आयला!!! किती नवीन नवीन by बिपिन कार्यकर्ते
In reply to नमस्कार! by धमाल मुलगा
In reply to खर्रं खर्रं ..... ? by बिपिन कार्यकर्ते
In reply to आयला!!! किती नवीन नवीन by बिपिन कार्यकर्ते
In reply to सभासद क्रमांक १०७४ - बहुगुणी by बहुगुणी
In reply to नमस्कार by विकास
In reply to अरेच्या! by चतुरंग
प्रतिसाद शिरोमणी डान्रावसुद्धा खचतील हो!हॅ हॅ हॅ!!! अंमळ गल्लत होते आहे रंगाकाका.... आजकाल डॉन्याच्या प्रतिसादाच्या लांबीशी 'पंगा' घेतला गेलाय हे लक्षात आले नाही वाटते!!! ;)
In reply to अरेच्या! by चतुरंग
In reply to नमस्कार by विकास

In reply to ड्युप्लिकेट आयडी by प्रियाली
In reply to फोटोची ओळख ? by छोटा डॉन
In reply to पानावर आहे by प्रियाली
In reply to वा वा, तुम्ही हुशार आहात ही by Nile
In reply to अरे हो की! by प्रियाली
In reply to पानावर आहे by प्रियाली
In reply to असं आहे होय.. मला वाटलं बाकी by भारतीय
जगापासून स्वतःला लपवू पहाणारा मनुष्य आहे..मला तर तो अतिशय दु:खी आणि दीनवाणा वाटला होता. त्याचे खाली झुकलेले खांदे, काहीसा विमनस्क दिसणारा चेहेरा, व एकंदरीत चिंतातूर भाव... पंखांनी त्याला शक्ती देण्याऐवजी त्याला जखडल्यासारखं वाटतं. एखादं भयाण भूत किंवा राक्षसी प्राणी त्याच्या पाठीत रुतला असून त्यानेच आपल्या पंखांनी त्याला काबीज करून ठेवल्यासारखा तो वाटतो. त्याचीच गेम झाली असावी अशी शंका येते.
In reply to नमस्कार by विकास
ठॉऑऑऑऑ =)) =))