IT WIFE आणि स्वयंपाक
चला , उठा....आतातरी स्वयंपाक करायला शिका.अगदी!!!! इथल्या बायकांचे टक्के टोणपे ऐकण्यापेक्षा आणि असले लेख लिहिण्यात आपला वेळ घालवण्यापेक्षा नवनवीन पाककृती करा आणि इथल्या पाककृती विभागात लावा. पुढील पाककृतीकरता शुभेच्छा!!
In reply to हो उठाच! by प्रियाली
In reply to नोकरी, पैसा, सौंदर्य, छंद, by माया
In reply to >> सद्य वैवाहीक स्थितीवरुन by मेघवेडा
In reply to मेव्या, तुला रे कशाला नसत्या by विंजिनेर
लग्न झालेल्या मित्रांनो , काळ बदलला आहे. मी स्वयंपाक करायला शिकलो. तुम्ही केंव्हा शिकणार?? अजून वेळ गेलेली नाही. चला , उठा....आतातरी स्वयंपाक करायला शिका.लग्न न झालेल्या मित्रांनो अस म्हणायचय का? असो (इकडची काडी तिकडे न करणारा आळशी नवरा) ( हे कोणरे तिकडे म्हणतय रे तिकडे वा! काय पण प्रौढीने सांगतोय)
In reply to ज्याच त्याच स्वातंत्र्य by प्रकाश घाटपांडे
In reply to मज्जा आली. काय टीआरपी आहे. by अप्पा जोगळेकर
In reply to >> एक अविवाहित << योग्य वयात by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अहो ताई मी पंचवीस वर्षे वयाचा by अप्पा जोगळेकर
In reply to मस्तं लेख रे.. आवडेश. स्वैपाक by llपुण्याचे पेशवेll
In reply to मस्तं लेख रे.. आवडेश. स्वैपाक by llपुण्याचे पेशवेll
In reply to "स्वयंपाक न येणे" ह्याला शक्यतो कुठलेही valid reason नसावे... by सुजय कुलकर्णी
In reply to पुप्या.. विचार कर तु काय by अर्धवट
In reply to पुप्या.. विचार कर तु काय by अर्धवट
In reply to "स्वयंपाक न येणे" ह्याला शक्यतो कुठलेही valid reason नसावे... by सुजय कुलकर्णी
In reply to मस्तं लेख रे.. आवडेश. स्वैपाक by llपुण्याचे पेशवेll
In reply to आपलं तर काय टेंशन by प्रभो
In reply to आपलं तर काय टेंशन by प्रभो
In reply to वा!!! by मधुशाला
In reply to वा!!! by मधुशाला
In reply to वा!!! by मधुशाला

In reply to अर्र, या काही सभासदांचीच by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to लेखकाशी सहमत.. by योगी९००

In reply to उगाच.... by सविता
In reply to दुर्लक्षच केले असते पण हे by शिल्पा ब
In reply to नक्की त्रास कशाचा by पद्माक्षी
In reply to नक्की त्रास कशाचा by पद्माक्षी
In reply to लेख विनोदी आहे असे समजून by पक्या
In reply to स्वयपाक करताना.. by चन्द्रशेखर सातव
स्वयपाक करताना भाज्या धुणे,चिरणे,कणिक मळणे तसेच रोजच्या कपडे धुणे,पिळणे या क्रिया करत असताना मनातील ताण-तणावांचा निचरा होतो असे वाचले आहेमला हा अनुभव आहे. स्वयंपाक करतांना कशी मस्त तंद्री लागते!
In reply to लेख प्रसिद्ध झाल्याबद्दल by मृत्युन्जय
In reply to अगदी अगदी... पुरुषमुक्ती by शिल्पा ब
In reply to अगदी अगदी... पुरुषमुक्ती by शिल्पा ब
In reply to लेख प्रसिद्ध झाल्याबद्दल by मृत्युन्जय
बाकी रुप, वय, शिक्षण, वागणुक आणि विचारसरणी गौण आहेबाकीचे राहूदे, पण इथे शिक्षण महत्वाचे आहे.. ती मुलगी आयटी तली असली पाहिजे. म्हणजे किमान बी.ई. झालेली पाहिजे. त्यानंतर तिने नॉन आयटी क्षेत्रात नाही, तर आयटीतच नोकरी करायला हवी. म्हणजे गलेलठ्ठ पगार आलाच. तो पगार तिने ब्रंडेड कपड्यावर आणि महागाच्या मोबाईलवर वाया घालवायचा नाही. आणि त्यानंतर मग ओफिसमध्ये ८-१० तास काम करुन आल्यावर तिने लगेच पळ्या, उलथने आनी झारेच हातात घेतले पाहिजेत आणि उत्तमच स्वयंपाक केला पाहिजे. तो न येण्याबद्दल तिने कारणे द्यायची नाहीत. आणि अगदी पहिल्या दिवसापासून आणि प्रत्येक वेळी तिचा् स्वयंपाक चांगला झालाच पाहिजे. कारण जर तिने योग्य वेळेत स्वयंपाक शिकला असता, तर तिच्यावर स्वयंपाक बिघडण्याची वेळ आली नसती... कळले का आता???
In reply to मृत्यूंजय... लेख नीट वाचला by मस्त कलंदर
In reply to =)) मेला बिचारा मृत्युंजय! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मृत्यूंजय... लेख नीट वाचला by मस्त कलंदर
In reply to लेख प्रसिद्ध झाल्याबद्दल by मृत्युन्जय
In reply to तुम्हाला जे अथक प्रयत्नांनी by सुजय कुलकर्णी
दोघांनाही स्वयंपाक यायला हवा हे मी आता इथे ४-५ व्यांदा लिहित आहे...जरा आदल्या मधल्या प्रतिक्रिया पण वाचत चला...!बूंदसे गयी वो हौदसे नहीं आती म्हणतात. तुम्ही तर उलट केलेत. हौदाने अंगण शिंपलेत आता प्रतिसादातून बुंद्या टाकून काय उपेग? सोडून द्या! होतं असं कधीतरी. आता रंगपंचमी एंजॉय करा किंवा पुढच्या लेखाची तयारी.
In reply to बूंदसे गयी... by प्रियाली
In reply to तुम्हाला जे अथक प्रयत्नांनी by सुजय कुलकर्णी
In reply to वा वा by अमोल मेंढे
In reply to उम्म्म by इरसाल
हो उठाच!