(अवलिया रुप)
काव्यरस
आमची प्रेरणा क्रान्तियांची सुरेख रचना अरूपाचे रूप आणि हरिकथेतील कीर्तनकुमार परा यांचे अवलियाचे रूप>
"अवलिया" रूप। अवांतर खूप
पाध्ये देई चोप । वारंवार
कंटकांचेपाठी । रोजपडेकाठी
उभा पाध्येजेठी । चौपाटीत
मिपाचा कैवारी । साळसूद वरी
खर्डी व्यनी करी । संपादका
परात्पर गुरु । नाना कैवारु
सहजची उद्धरु । धागे काही
मायबाप, भ्राता । तूच सखा, त्राता
घे रे नीलकांता । सुदर्शन
केसुरंगा
वाचने
4376
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
का हो तुम्हि सगळ्यांना घालवायला टपून बसलाहेत?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
#o
:?
मायबाप, भ्राता । तूच सखा, त्राता
घे रे नीलकांता । सुदर्शन
डेंजर!!!
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
अरे वा!!
आलात काय साहेब?
आला केसूरंगा | करावया दंगा
सजग रे होइ | संपादका
रेवती
In reply to अरे by रेवती
रेवतीतै,
विडंबनाच्या वरचढ प्रतिसाद..
(संपादक)केशवसुमार
बाकी केसूरंगाशेठ,
तुमचे चालू दे..विडंबन नेहमी प्रमाणे मार्मिक..
(वाचक)केशवसुमार
In reply to अरे by रेवती
रेवती =))
In reply to अरे by रेवती
जबरा!! =))
चतुरंग
विडंबनाचंही विडंबन ही किमया केवळ या भूतलावरच घडू शकते! :)
झक्कास विडंबन आणि रेवतीचा प्रतिसादही तोडीस तोड! =D> =D>
चालू द्या, चालू द्या! =)) =)) =)) =))
बोला ह.भ.प. परामहाराज की जय!
क्रान्ति
अग्निसखा
छाण सुडंबने!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
हा हा हा
--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)
जीयो =))
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
मिपाचे धोरण कोणाकडून फाट्यावर मारले जातेय हे बघ बॉ नीलकांता.
http://www.misalpav.com/node/13199
सदस्यांमधले वैयक्तिक हेवेदावे, जुने हिशेब चुकते करणे (score settling) प्रकारातील प्रतिसाद किंवा लेख अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळाचा असेल.
सत्तेचे जोडीदार | करती भ्रष्टाचार|
डु आयडी सुमार | रोचकसे
सुपर युजर | धाव लवकर |
बिंग फोडणार | डिटेक्टर
In reply to रोचक by सहज
श्री सहज यांच्याशी सहमत आहे.
मला संपादकमंडळाचे नुकतेच स्पष्टीकरण आले आहे. त्यातील सुरूवातीचे वाक्य पुढे देत आहे.
मिसळपावावरील लेखनात ललित किंवा वैचारिक लेखन, गद्य, पद्य, पाककृती यांना स्थान दिले जाते. या व्यतिरिक्त खेळीमेळीचे धागे मिसळपावावर ठेवले जातात.संपादकांना हा बहूधा खेळीमेळीचा धागा वाटला असावा. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
In reply to रोचक by सहज
दुवा बघितला.
नक्की कोठे धोरणांचे उल्लंघन झाले आहे ते सांगाल का?
साधा मिपाकर | नाही भ्रष्टाचार
आयडी घेणार | विडंबक
का तू बोलाविशी | त्या सरपंचाशी
लोटांगणी जाशी | जेव्हा तेव्हा
परात्पर गुरु । नाना कैवारु
सहजची उद्धरु । धागे काही
=)) =)) =)) हा.हा. लै भारी.
का हो