मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(अवलिया रुप)

केसुरंगा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आमची प्रेरणा क्रान्तियांची सुरेख रचना अरूपाचे रूप आणि हरिकथेतील कीर्तनकुमार परा यांचे <अवलियाचे रूप> "अवलिया" रूप। अवांतर खूप पाध्ये देई चोप । वारंवार कंटकांचेपाठी । रोजपडेकाठी उभा पाध्येजेठी । चौपाटीत मिपाचा कैवारी । साळसूद वरी खर्डी व्यनी करी । संपादका परात्पर गुरु । नाना कैवारु सहजची उद्धरु । धागे काही मायबाप, भ्राता । तूच सखा, त्राता घे रे नीलकांता । सुदर्शन केसुरंगा

वाचन 4373 प्रतिक्रिया 0