मिसळपावचे अधिकृत धोरण
In reply to वाचक आणि संपादक by रामदास
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
सदस्यांनीपण संपादक हे आपापली वैयक्तिक आयुष्य सांभाळून हे काम करत आहेत हे ध्यानात ठेवावे अशी विनंती करतो. शिवाय, संपादकांचे एखादे कृत्य पटले नाही तर संपादक मंडळाकडे विचारणा करावी. त्यासाठी जाहिर काथ्याकूट करू नये. सगळ्यांनाच सगळे माहित नसते (किंबहुना सगळ्याच गोष्टी संपादक पुढे आणू शकत नाहीत हे ध्यानात ठेवावे) आणि त्यामुळे संपादकांच्या कृत्यांमागच्या भूमिकेबद्दल गैरसमज होऊ शकतात.+१, अत्यंत महत्वाचा मुद्दा. अगदी हेच म्हणायचे आहे. बाकी धोरणे उत्तम आहेतच, त्याचे काटेकोर पालन करण्याचा व सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहिल. जाता जाता : प्रभु मास्तर, जियो ! मास्तरांचा प्रतिसाद म्हणजे 'कळस' आहे, १००% सहमत. ------ छोटा डॉन
In reply to वा !! by नितिन थत्ते
In reply to नितिन, by बिपिन कार्यकर्ते
In reply to +१ अगदी मान्य! by चतुरंग
In reply to वा... by श्रावण मोडक
In reply to योग्य धोरण by क्रेमर
In reply to योग्य धोरण by क्रेमर
त्याविषयी कोणतेही स्पष्टीकरण दिले जाणार नाहीहे खटकले. मागे जेव्हा नीलकांतने सगळी सूत्रे हातात घेतली तेव्हा अधिक पारदर्शकता आणली जाईल अथवा तत्सम काही तरी म्हटल्याचे आठवते आहे. असो धोरण जाहीर झाले बरे झाले. पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न होता आहे आणि राहिल.
In reply to त्याविषयी by लंबूटांग
In reply to त्याविषयी by लंबूटांग
In reply to असं बघा... by बिपिन कार्यकर्ते
In reply to असं बघा... by बिपिन कार्यकर्ते
In reply to सहमत आहे by लंबूटांग
In reply to XYZ कारणासाठी हा प्रतिसाद काढण्यात आलेला आहे by चतुरंग
प्रत्येकाला स्वतंत्र स्पष्टीकरण देणे शक्य नसते तसेच काहीसे. गोळाबेरीज सांगितलेली असते बाकी तारतम्य..+१ सहमत आहे. फक्त एक विनंती अशी आहे की जर एखाद्या संपादकाने एखादा धागा अथवा प्रतिक्रीया उडवल्यास त्याची जबाबदारी सर्व संपादक मंडळाने घ्यावी. बर्याचदा असे दिसते की एखाद्या उडालेल्या धाग्याविषयी / प्रतिसादाविषयी सदस्याकडून जाहिररीत्या (जे ह्यापुढे शक्य नाही) अथवा खरडवहीत विचारणा झाली तर बरेचसे संपादक 'छे मी तेंव्हा न्हवतोच' , 'धागा अजुन उघडलाच नाहिये, बघुन सांगतो' 'काय सांगता ? तुमचा प्रतिसाद उडाला ? कधी ?' अशी विधाने करुन मोकळी होतात. 'तो मी न्हवेच' असे दाखवायची धडपड बर्याचदा स्पष्ट दिसते. ह्यामुळे विनाकरण संबंधीत मजकुर संपादीत करणारा संपादक हा चुकीचा ठरतो. त्यानी जे काय केले त्याला इतर संपादकांचा पाठींबा न्हवता अथवा इतरांना ते माहितीच नाही अथवा संपादकांच्यात एकमेकात ताळमेळ नाही असा काहीसा चुकीच संदेश सदस्यांपर्यंत जातो. हे टाळता आल्यास बरे होईल असे वाटते. उडालेल्या धाग्याविषयी / प्रतिसादा विषयी 'योग्यरीत्या' विचारणा झाल्यास, फक्त 'संपादक मंडळ' ह्या आयडीच द्वारे खुलासा व्हावा असे सुचवावेसे वाटते. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
In reply to सहमत आहे by लंबूटांग
In reply to त्याविषयी by लंबूटांग
In reply to ढोबळ स्पष्टीकरण by प्रियाली
In reply to +१ by नितिन थत्ते
In reply to +१ by नितिन थत्ते
वातावरण कलुषित केल्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून आता एक ऑगस्टपर्यंत लेखन रजा.अवश्य घ्या! आणि मोकळ्या मनाने परत या. :) (प्रतीक्षेत) प्रियाली
In reply to त्याविषयी by लंबूटांग
In reply to पारदर्शकता निश्चित आहे by चित्रा
In reply to धोरणाचे by Nile
In reply to धोरणाचे by Nile
In reply to मला असेच by लंबूटांग
In reply to लंबूटांग, by चतुरंग
In reply to मला असेच by लंबूटांग
In reply to अप्रकाशित आणि डिलीट by चित्रा
हे का? संपादक आपली जबाबदारी जाणतात - संपादकांचे नाव माहिती होऊन काय होणार आहे? prejudice एका कोणा संपादकाविरूद्ध तयार होणार.संपादक आपली जबाबदारी जाणत नाहीत असे मी तरी कुठेच म्हटले नाही. संपादकाचे नाव माहित असल्यास सर्व संपादकांना खरडी व्यनि तरी केले जाणार नाहीत. मागे खरडवह्या चाळताना २-३ संपादकांनी एका सदस्याला सांगितलेले पाहिले की मी तरी नाही केला संपादित दुसर्या कोणी केला असेल. हा सर्व त्रास तरी वाचेल.
त्याची धुणी शक्यतो ते तेवढे महत्त्वाचे असल्याशिवाय उघड्यावर धुणार नाही. (तरी क्वचित कधी एखाद्या प्रसंगी इथे उघड्यावर त्या प्रश्नांची धुणी धुण्याइतके ते महत्त्वाचे असतील तर तसेही करेन!).मी संपादकांनी त्यांची धुणी कशी आणि कुठे आणि कितीजणांनी मिळून धुवावीत ह्याबद्दल काहीच म्हटलेले नाही. संपादक कोणत्या प्रश्नाची धुणी कशी धुतात इतकी पारदर्शकताही अपेक्षित नाही. केवळ कोणत्या नियमाचे उल्लंघन केले म्हणून प्रतिसाद/ लेख उडाला आणि आपली बाजू मांडायची झाल्यास कोणासमोर मांडावी हे माहित असल्यास बाकीचे त्रास वाचतील.
In reply to मगाशी by लंबूटांग
In reply to मगाशी by लंबूटांग
In reply to गैरसमज नको by चित्रा

In reply to अभिनंदन आणि धन्यवाद by ऋषिकेश
In reply to उत्तम प्रतिसाद by विकास
जर कोणी कागाळ्या करणारे, वातावरण गढूळ करणारे अथवा इतर जे काही ध्येयधोरणांमधे सांगितलेल्याशी विसंगत लिहीत असेल तर आम्ही त्या लेखात/चर्चेत/प्रतिसादांत वगैरेत भाग घेणार नाही असे देखील सदस्यांनी ठरवले तर उद्या संपादक मंडळाची गरजच भासणार नाही!अहो इथेच तर वांदा आहे ना. ह्यावर एकमत झाले तर मतभेद होणारच नाही. प्रश्न उठणारच नाहीत. फक्त उदाहरणादाखल (माझे प्रतिसाद उडवायचे असतील तर उडवा भले, पण माझ्या प्रतिसादांत काय चुक आहे हे मला कळले तर तसले प्रतिसाद मी पुन्हा देणार तरी नाही म्हणुन प्रश्न) आता माझे 'काय इनोदी लिहुन राह्यले' किंवा 'राजे पुणेरी नाही' ह्य प्रतिसादांत धोरणांचे उल्लंघन कुठे होत आहे हे मला काही कळत नाहीए. आता मी काय करु? हे असे माझ्या बाबतीत वारंवार होत असेल तर मी प्रश्न विचारु नये का? वगैरे मतभेदाचे मुद्दे आहेत. म्हणुन तक्रारनिवारणाची सोय हवी असे वाटते. मी मागे केलेल्या तक्रारींचे निवारण झालेले नाही. (किंवा मी मुद्दाम त्रास देतो असा माझ्यावर आरोपही झालेला नाही)
In reply to -Nile जर कोणी by Nile
In reply to आधिकारीक by पक्या
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
In reply to misalpav admin block to access one of my internet connection by san_ni
In reply to स्वातन्त्रवीर सावरकाराचा अन्दमानातील आविश्कार by अभिबाबा
In reply to नव्या आयटी नियमावली बद्दल लक्षवेध by माहितगार
In reply to तपशीलवार लिहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to * PART II 3. (1) (a) यातील by माहितगार
In reply to हे सगळं मिपाला केव्हां लागू होईल by गॉडजिला
In reply to हे सगळं मिपाला केव्हां लागू होईल by गॉडजिला
In reply to लागू २६ मे by माहितगार
In reply to लागू २६ मे by माहितगार
In reply to नव्या आयटी नियमावली बद्दल लक्षवेध by माहितगार
In reply to हे तर चालूच असते. by कंजूस
In reply to 3. (1) Due diligence by an by माहितगार
उत्तर दिल्यावर प्रश्नच बदलला
https://www.misalpav.com/comment/1109009#comment-1109009 असे मिपाच्या संपादक मंडळाला करता येते काय?हे मिसळपावचे अधिकृत धोरण आहे का?
संपादक मंडळ हे समतोल असावे पूर्वग्रहदूषित असू नये इतकी माफक अपेक्षाहि लोकांची नसावी काय?In reply to उत्तर दिल्यावर प्रश्नच बदलला by सुबोध खरे
In reply to मला वाटतं राजकीय धाग्यांत गोंधळ होत असेल. by कंजूस
नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावेनवा कायदा काय आहे, हे थोडक्यात कोणी सांगेल का?
In reply to नव्या कायद्यांमुळे by गणेशा
In reply to नवीन कायदा म्हणण्यापेक्षा by माहितगार
In reply to नवीन कायद्यामुळे उत्तरदायित्व by प्रचेतस
वाचक आणि संपादक