कानसेन कोणः भाग १४

बहुगुणी जनातलं, मनातलं
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. या भागाची धुरा घेतली आहे चतुरंग यांनी, त्यांचे आभार! आणि या वेळची गाणी पुरवली आहेत डॉ. प्रसाद दाढे आणि प्रदीप यांनी. त्यांचेही मनःपूर्वक आभार! सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद! पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते... - बहुगुणी या आधीचे दुवे: भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३ ********** कानसेन क्र. १०४: स्वप्निल, कानसेन क्र. १०५: रेवती, कानसेन क्र. १०६: नाटक्या, कानसेन क्र. १०७: अतुलजी, कानसेन क्र. १०८:----, कानसेन क्र. १०९: ३_१४ विक्षिप्त अदिती, कानसेन क्र. ११०: ---- *********

44 टिप्पण्या 13,767 दृश्ये

Comments

चतुरंग नवीन

हा घ्या दुवा आणि ओळखा गाणे! जुन्या जमान्यातली एक पर्वणीच तुम्हा रसिकांना! :) एका जुन्या हिंदी गाण्याचा मुखडा आहे! कानसेन क्र १०४ कोण? " चतुरंग

चतुरंग नवीन

पुन्हा एकदा क्लासिक हिंदी गाण्याचा मुखडा! :) " चतुरंग

चतुरंग नवीन

लोकांचे प्रतिसाद एकदम का बरं आटले? कुठे गेले सगळे रसिक? जुन्या गाण्यांना एकदाही क्लू लागला नाहीये क्या बात है!! पुन्हा एकदा हिंदी गाण्याचा मुखडा! :) " चतुरंग

चतुरंग नवीन

असाच पुन्हा ओल्डीजपैकी एका गाण्याचा अंतरा आहे ह्यावेळी त्यामुळे जरा कठिण जाऊ शकेल, पण तसे मिपावर एकसे एक दर्दी आहेत त्यामुळे लगेच ओळखालही कदाचित! ;) " चतुरंग

नाटक्या नवीन

In reply to by चतुरंग

धुन आठवते आहे पण शब्दच (साले) आठवत नाहीएत ... - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

चतुरंग नवीन

एका अशाच अजरामर गाण्याचा इंट्रो पीस आहे! जरा विचार करावा लागेल पण फार जड जाऊ नये! :) " चतुरंग

चतुरंग नवीन

In reply to by अतुलजी

किंचित साम्य आहे त्यामुळे फसवणूक होऊ शकते - हे गाणं नव्हे! :( चतुरंग

शिल्पा ब नवीन

शम्मि कपुरचं गाणं आहे का? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

चतुरंग नवीन

यही है तमन्ना तेरे दर के सामने! परछाईंयां रफी-मदनमोहन http://www.youtube.com/watch?v=fbuLUW47gzQ&feature=related कानसेन क्र. १०८ ---- चतुरंग

चतुरंग नवीन

एका अगदी म्हणजे अगदी जुन्या क्लासिकल गाण्याचा मुखडा आहे! पूर्वी सीलोन रेडिओवर वगैरे ऐकले असणार आपल्यातल्या बर्‍याच जणांनी ! :) " चतुरंग

बहुगुणी नवीन

या मुखड्याचं हे लतादीदींचं गाणं नलिनी जयवंतवर चित्रीत झालेलं होतं........

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by बहुगुणी

चांद मद्धम है ध्वनिफीत; मूळ व्हीडीओ मिळाला नाही पण हा मिळाला: http://www.youtube.com/watch?v=qwJqHeabTDI&feature=PlayList&p=9B63572D8F159FD7&playnext_from=PL&playnext=1&index=4 अदिती

बहुगुणी नवीन

मी इथे एक शेवटचा clue देतो आहे: हा सुनीलदत्त चा पहिला चित्रपट होता, आणि याच चित्रपटातील बस्ती बस्ती परबत परबत हे महमद रफीचं गाणं खूप गाजलं होतं..

मेघवेडा नवीन

In reply to by मेघवेडा

आता अदितीने उत्तर दिलंच आहे तर हा घ्या मूळ व्हिडिओ..

डॉ.प्रसाद दाढे नवीन

In reply to by बहुगुणी

चांद मध्धम हैं' आदितीचं उत्तर बरोबर आहे.. पण हा प्रश्न अवघड होता.. ह्या पिक्चरमधले बस्ती बस्ती परबत परबत हे गाणे अजूनही लोकप्रिय आहे पण इतर गाणी काहिशी अप्रसिद्ध आहेत; क्लू नसता तर ओळखणे अवघड होते.. http://www.youtube.com/watch?v=YTJ5AT_xISw

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

हॅ हॅ हॅ ... मला गाणं माहित नव्हतंच. मेव्या, माझं पण गूगलबाबा जिंदाबाद!! खरंच ही अस्ट्रालोपिथेकसच्या जमान्यातली गाणी मला अजिबात माहित नाहीत. ('व्हॉल्यूम कम कर' प्रेमी) अदिती

मेघवेडा नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हाहा! माझं 'युट्युबकाका झिंदाबाद' होतं! ;) ('धन्नो'प्रेमी) मिव्वा सिंग.

चतुरंग नवीन

त्यात तथ्य आहे कारण कधी न ऐकलेली असतील किंवा फार पूर्वी ऐकलेली असतील तर धाग्यातला इंटरेस्ट हळूहळू कमी होत जातो. त्यामुळे अजून एकच गाणे टाकतो जे माझ्यामते बर्‍यापैकी लोकांनी ऐकलेले असणार आहे आणि मग नवीन गाण्यांसाठी जरा वाट बघावी लागेल! चतुरंग

चतुरंग नवीन

क्लासिक गोल्डन साँग! पण हे इतकं प्रसिद्ध आहे की जुनं असतं तरी अजूनही ऐकलं जातं! :) " वि.सू. - इथून पुढचा दुसरा धागा प्रभो काढेल कारण आता माझे घरातील कार्यबाहुल्य वाढत चालले आहे - चिरंजीव उठले आहेत आणि त्यांच्याबरोबर वेळ देणे अपरिहार्य आहे! चतुरंग