जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
या भागाची धुरा घेतली आहे चतुरंग यांनी, त्यांचे आभार! आणि या वेळची गाणी पुरवली आहेत डॉ. प्रसाद दाढे आणि प्रदीप यांनी. त्यांचेही मनःपूर्वक आभार! सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद! पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते...
- बहुगुणी
या आधीचे दुवे: भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३
**********
कानसेन क्र. १०४: स्वप्निल, कानसेन क्र. १०५: रेवती, कानसेन क्र. १०६: नाटक्या, कानसेन क्र. १०७: अतुलजी, कानसेन क्र. १०८:----, कानसेन क्र. १०९: ३_१४ विक्षिप्त अदिती, कानसेन क्र. ११०: ----
*********
वाचने
13767
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
रसिकांनो जरा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व!
वो चुप रहे
येस कानसेन क्रमांक १०४ स्वप्नील!
क्र १०५
युं हसरतों
In reply to क्र १०५ by चतुरंग
बरोबर!
In reply to युं हसरतों by रेवती
क्र १०६
काय झालं कोणी ओळखत का नाही?
जरासी आहट होतई है तो...
In reply to काय झालं कोणी ओळखत का नाही? by चतुरंग
लिंक गाण्याची लिंक???
In reply to जरासी आहट होतई है तो... by नाटक्या
ही लिंक
In reply to जरासी आहट होतई है तो... by नाटक्या
येस!!
In reply to ही लिंक by नाटक्या
क्र.१०७
अवघड जातंय का?
In reply to क्र.१०७ by चतुरंग
सहन होत नाही आणि सांगताही येत नाही!!!!
In reply to अवघड जातंय का? by चतुरंग
अजून एक क्लू!
In reply to सहन होत नाही आणि सांगताही येत नाही!!!! by नाटक्या
जमीसे हमे
In reply to अजून एक क्लू! by चतुरंग
क्या बात है!!
In reply to जमीसे हमे by अतुलजी
क्र. १०८
जानेमन
In reply to क्र. १०८ by चतुरंग
नाही!
In reply to जानेमन by अतुलजी
हिंट द्या .
शम्मि
माफ करा लोकहो मी मधे बराचकाळ आलो नाही
चला उत्तर सांगतो आता!
मजा येतेय
घ्या पुढचं गाणं क्र. १०९
पुन्हा
In reply to घ्या पुढचं गाणं क्र. १०९ by चतुरंग
माझा निषेध करुन उपयोग नाही गाणी मी निवडलेली नाहीत!
In reply to पुन्हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
एक हिंट..
चांद मद्धम
In reply to एक हिंट.. by बहुगुणी
बरोबर अदिती!
In reply to चांद मद्धम by ३_१४ विक्षिप्त अदिती
चतुरंग बहुधा फिफा च्या फायनल मध्ये गुंतले असावेत म्हणून..
कळलं.
In reply to चतुरंग बहुधा फिफा च्या फायनल मध्ये गुंतले असावेत म्हणून.. by बहुगुणी
व्हिडिओ!
In reply to कळलं. by मेघवेडा
चांद मध्धम
In reply to चतुरंग बहुधा फिफा च्या फायनल मध्ये गुंतले असावेत म्हणून.. by बहुगुणी
हॅ हॅ हॅ ...
In reply to चांद मध्धम by डॉ.प्रसाद दाढे
>>अस्ट्रालो
In reply to हॅ हॅ हॅ ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
कसं असणार.
In reply to >>अस्ट्रालो by प्रभो
हाहा!
In reply to हॅ हॅ हॅ ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
रसिकांच्या मते इतकी जुनी गाणी नकोत असे दिसते आहे!
क्र. ११०
क्लू मंगता है?
In reply to क्र. ११० by चतुरंग
अरे कोणी दर्दी नाही का?
In reply to क्लू मंगता है? by चतुरंग