आओ, कानसेन, पहेचानो...भाग ५
लेखनप्रकार
या स्पर्धेचा पहिला भाग गाण्यांच्या दुव्यांसह आणि विजेत्यांच्या नावांसह इथे पहायला मिळेल, दुसरा भाग इथे, तिसरा इथे, आणि चवथा इथे.
***********
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी पेश करीन, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
****************
कानसेन क्रमांक ३७: सहज
कानसेन क्रमांक ३८: प्रभो
कानसेन क्रमांक ३९: सहज
कानसेन क्रमांक ४०: सहज
कानसेन क्रमांक ४१: सहज
कानसेन क्रमांक
कानसेन क्रमांक
कानसेन क्रमांक
****************
सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!
वाचने
9947
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
प्रश्न क्र. ३७:
In reply to प्रश्न क्र. ३७: by बहुगुणी
नमक हराम
कानसेन क्र. ३७: सहज
क्र. ३८: हिंदी
In reply to क्र. ३८: हिंदी by बहुगुणी
रोते हुऐ
In reply to रोते हुऐ by प्रभो
काल ते
In reply to क्र. ३८: हिंदी by बहुगुणी
कल्याणजी भाई
रोते हुवे
चांगलं
In reply to चांगलं by Nile
+१
In reply to +१ by सहज
काय हेच
In reply to चांगलं by Nile
ते खरं आहे
मला दिसणार्या घड्याळ्याप्रमाणे जाऊन...विजेता प्रभो
क्रमांक ३९: हिंदी
In reply to क्रमांक ३९: हिंदी by बहुगुणी
आजा तुझको पुकारे मेरे गीत
In reply to आजा तुझको पुकारे मेरे गीत by सहज
हां जी!
अहो तुम्ही सगळी कर्ण-शूर मंडळी माझी धावपळ करताय!
In reply to अहो तुम्ही सगळी कर्ण-शूर मंडळी माझी धावपळ करताय! by बहुगुणी
:-)
प्रश्न क्रमांक ४०: हिंदी
In reply to प्रश्न क्रमांक ४०: हिंदी by बहुगुणी
आरजु
In reply to आरजु by सहज
सहजकाका
In reply to सहजकाका by प्रभो
आता कळलं मला...
There you go, again!
क्र. ४१
In reply to क्र. ४१ by बहुगुणी
प्यार का मौसम
In reply to प्यार का मौसम by सहज
'गल्ली चुकलं हो' झालं माझं
जियो, सहजभाई! -^-
For the record...आतापर्यंत ३ हॅटट्रिक्स झाल्या आहेत
In reply to For the record...आतापर्यंत ३ हॅटट्रिक्स झाल्या आहेत by बहुगुणी
आं? तू धन्यवाद देतोयस?
In reply to आं? तू धन्यवाद देतोयस? by मिसळपाव
हा हा हा
In reply to आं? तू धन्यवाद देतोयस? by मिसळपाव
सहमत