मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आओ, कानसेन, पहेचानो...भाग ५

बहुगुणी · · जनातलं, मनातलं
या स्पर्धेचा पहिला भाग गाण्यांच्या दुव्यांसह आणि विजेत्यांच्या नावांसह इथे पहायला मिळेल, दुसरा भाग इथे, तिसरा इथे, आणि चवथा इथे. *********** जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी पेश करीन, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. **************** कानसेन क्रमांक ३७: सहज कानसेन क्रमांक ३८: प्रभो कानसेन क्रमांक ३९: सहज कानसेन क्रमांक ४०: सहज कानसेन क्रमांक ४१: सहज कानसेन क्रमांक कानसेन क्रमांक कानसेन क्रमांक **************** सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!

वाचने 9947 वाचनखूण प्रतिक्रिया 31

In reply to by प्रभो

रेवती गुरुवार, 07/08/2010 - 08:09
काल ते मिसळपाव तर आज हा प्रभो मला विजेतेपदाचा मुकुट घालू देत नाहियेत. वाईट्ट कुठले! रेवती

Nile गुरुवार, 07/08/2010 - 08:08
चांगलं अवघड द्या हो! दोन चार तास विचार करुदे लोकांना. एखादं गाणं आम्हाला येतंय म्हणुन बघावं तर ह्यांची उत्तरं आलेली इथे! :| -Nile

In reply to by सहज

रेवती गुरुवार, 07/08/2010 - 08:14
काय हेच म्हणताय? कधी नव्हे ती दोनचार गाणी सोपी टाकली तर तुम्ही द्या चिथावणी म्हणजे मला कधीच ओळखता येणार नाही. एरवी अख्खं गाणं कानात ओतलं तरी कळत नाही मला. रेवती

In reply to by Nile

रेवती गुरुवार, 07/08/2010 - 08:12
ते खरं आहे पण आता आधी कोण उत्तर देतय यावरच सगळं अवलंबून आहे. कालपासून प्रयत्न करकरून मी कंटाळलेली आहे. अगदी कुठली कुठली गाणी ऐकली म्हणून सांगू! रेवती

बहुगुणी गुरुवार, 07/08/2010 - 09:02
१. निखिल देशपांडे २. प्रभो ३. सहज मिसळपाव, सहज आणि प्रभो यांत बहुतेक चढाओढ असणार जास्त वेळा कोण कानसेन होते त्याची... पण मंडळी, माझा available time जवळजवळ संपला आहे, एखादं-दुसरंच गाणं टाकू शकेन, बाकी उद्या जमेल तसं. भाग घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद!

In reply to by मिसळपाव

सहज गुरुवार, 07/08/2010 - 09:07
अगदी! अहो बहुगुणी, धागे बरेच जण काढतात पण तुमच्या हा लेखमालेत जेवढी मेहनत आहे तेवढी बहुतेक फार फार कमी लेखमालेत असते. सो सर, थँक यु व्हेरी मच!