राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - तंत्राचा जाहीर निषेध
आज (दि ११ मे २०१०) राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त दै. सकाळ पेपरमधे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी वरुण यंत्राचा वापर हा लेख पान १ व११ वाचून...मित्र हो, ही आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची क्रूर चेष्टा तर नाहीना असे विचारावेसे वाटू लागले. बिरबल-अकबराच्या गोष्टीतील 'खिचडी पकाने के लिए' अती दूर ठेवलेली चूल काही कामाची नाही. हे कॉमिक वाचणारे पोर ही सांगेल. त्यात विशेष लेखात म्हटल्याप्रमाणे कृत्रिम पावसासाठी चीनमधील दुष्काळी भागात विमाने, दहा लाख विशिष्ठ तोफ गोळे, असंख्य रॉकेट्स, सातशे किलो सिल्हर आयोडाईडचा वापर आदी आधुनिक विज्ञानने मान्यता दिलेली घसघशीत व अति खर्चिक साधनसामुग्री कुठे आणि एका डांबराच्या पिपात गोवऱ्या, भुस्सा-विटा, लाकडे घालून, व्लोअरच्या फुंकणीने बंब पेटवल्याप्रमाणे भट्टी पेटवून त्यात फक्त सहा किलो (खडे मीठ नव्हे) मीठाची थोडी थोडी आहूती टाकून वरुण यंत्राने - किंवा यज्ञाने अति किरकोळ खर्चात पाऊस पाडला जाईल असे मानणे म्हणजे बिरबलाची खिचडी पकवण्याच्या प्रयत्नांचा प्रकार वाटतो. कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान वारंवार तपासून व त्यांना अखिल जगातील वैज्ञानिकांची मान्यता असलेल्या 'नेचर' वा तत्सम मासिकात, जर्नल मधे त्याला जोवर दुजोरा वा वैज्ञानिक पद्धती म्हणून मान मिळत नाही तोवर हे खूळ थांबवले पाहिजे. अन्यथा विज्ञानाला या नव्या अंधश्रद्धेला तोंड देण्यासाठी वेगळे लढे द्यायला उभे रहावे लागेल असा खणखणीत इशारा देण्याची वेळ आलेली आहे. सरकारी परवाने, सबसिडी वा खात्या-पित्या अनुदानांना मग अनन्य साधारण महत्व राहणार नाही. त्यामुळे या प्रकल्पांची दखल सरकारी दप्तरातून काढून टाकली जावी. नाहीतर अण्णा हजाऱ्यांना उपोषणाला बसायला निमित्त मिळायचे. पुष्पक विमान होते असे रामायमात फक्त वाचायला मिळते म्हणून विमान भारतीयांनी शोधले असा स्वतःची पाठ थोपटू दावा केला जातो तसाच हा प्रकार समजून त्याच्याकडे कमितकमी १८६आधुनिक विज्ञानवाद्यांनी एक झकास परिपत्रक काढून याचा निषेध करावा असे सुचवावेसे वाटते. तोपर्यंत या मिठाच्या आहूतींनी वरुण देवरायाला आळवण्याच्या हास्यास्पद प्रकाराला प्रतिबंध करावा. निदान 'राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान दिनाच्या' निमित्ताने दुर्लक्ष करावे.
In reply to अरे!!! by अभिषेक पटवर्धन
In reply to मलाही by भडकमकर मास्तर
In reply to मलाही by भडकमकर मास्तर
प्रेग्नन्ट स्त्रीला नऊ महिन्यांनंतर मूल व्हायची दाट शक्यता असते,दिवस भरले तरी सुद्धा सिझेरीअन करावे लागते ना. तसंच हे. -Nile
In reply to मलाही by भडकमकर मास्तर
In reply to +१/-१ by महेश हतोळकर
In reply to आमचा गोंधळ by रमताराम
ओपन माईंड ठेवायला कुणाचीच हरकत नसते पण
थोडीशी समर्थनात्मक वाक्ये वाचून ओक यांचा मोठाच गोंधळ उडाला असण्याची शक्यताराष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - यज्ञ तंत्राचा जाहीर निषेध हा धागा टाकून मी वाट पहात होतो तेच नेमके झाले. ज्योतिष किंवा भविष्य अशा शब्दांचा नुसता संदर्भ आला की ओपन माईंडवाल्यांना अनुभव घ्यायला का अवघड जावे हा त्यांनी विचार करण्यासारखा आहे.
चिकित्सा थिअरी मान्य करण्याचे निकष कसे ठरवावे वगैरे याचा विचार करावा लागतो.नाडी ग्रंथांच्या बाबत निकष कसे ठरवावेत, काय असावेत याची चर्चा जरूर करावी पण आधी अनुभव तर घ्याल. त्यालाच जर कोणी नाकारत असेल तर मग निकष कसे ठरवणार, मिपावर काहींनी नाडीग्रंथांचा आस्वाद घ्यायचे ठरवले असल्याचे म्हटले गेले पण ते अपेक्षेप्रमाणे बोलघेवडे ठरले. फतेहपुर सीक्री सहल धाग्याने मी ते हळूवारपणे दर्शवले होते. नाडी ग्रंथाच्या चिकित्सेसाठी मिपावरील आपणासारख्या अनेकांनी विविध टिपण्यातून व माझ्या अन्य घाग्यातून "चिकित्सा थिअरी मान्य करण्याचे निकष " माहित असून त्याकडे जाणीवपुर्वक टाळले जाते हे लक्षात येते. आपल्या सोईसाठी इथे मी आधी उल्लेख केलेला महत्वाचा निकष पुन्हा नमूद करतो - नाडीग्रंथांच्या ताडपट्टीत व्यक्तीचे नाव कोरुन येते का? येत असेल तर ते कसे? याचा शोध घेणे- आता यात भविष्य वा ज्योतिष याचा संदर्भ आला कुठे? हा तर निखळ तमिळभाषेचा -लिपीचा शोध आहे. मी माझ्याबाजूने केलेल्या अभ्यासाचा पुरावा सादर केला. तो मिपावरील काहींनी वाचून सत्य असल्याचा निर्वाळा दिल्याचे आपणास आठवत असेल. त्याकडे दुर्लक्षकरून मिपाचे लोक आम्ही विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे ओक देत नाहीत-टाळतात असा कांगावा करतात. मी आत्ताच नमूद करतो की - जसा पुर्वी मला अंनिसवादी लोकांनी केलेल्या बहाण्याचा अनुभव आला त्याप्रमाणे - काही मिपाकर नाडीग्रंथांचा अनुभव मी म्हणतो म्हणून घेतीलही. पण ते अशासाठी की नंतर म्हणायला की ओकांचा आग्रह होता म्हणून त्यांच्या समाधानासाठी अनुभव घेतला. अन्यथा आम्हाला तो घ्यायची गरज नव्हती. आम्ही आधीच मानतो की नाडी-वाडी सर्व थोतांड आहे. मात्र कोवूर,बी प्रेमानंद आदी दिग्गजांपासून ते मा श्री रिसबुड, प्रकाश घाटपांडे, दाभोळकर, शाम मानव आदी ज्या सर्वांनी छातीठोकून नाडीग्रंथांना थोतांड ठरवले त्यातल्या एकानेही नाडी पट्टीचा, त्यातील भाषेचा-लिपीचा, व्यक्तीच्या नावांचा पुरावा सादर करून काही म्हणणे मांडले असेल तर ते त्यांनी सादर करावेत. मी माझ्यापरीने ते पुरावे सादर केलेले आहेत. शिवाय त्यातच आपल्याकडून माहिती काढून तीच आपल्याला सांगितली जाते या आरोपाची शहानिशा आपोआप होते. बर त्यांनी नाही केले तर मिपाकरांनी करावेत.त्यांना तर कोणी आडवले नाही ना? नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत
In reply to ओपन माईंड ठेवायला कुणाचीच हरकत नसते पण by शशिकांत ओक
In reply to ओपन माईंड ठेवायला कुणाचीच हरकत नसते पण by शशिकांत ओक
In reply to "विजय by मृगनयनी
In reply to :) by नितिन थत्ते
In reply to "विजय by मृगनयनी
In reply to कोण, का, कसे, काय? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कोण विजय by मृगनयनी
In reply to एक सोपा by Nile
In reply to "नाईल" जी, by मृगनयनी
In reply to एक सोपा by Nile
In reply to "नाईल" जी, by मृगनयनी
In reply to राजा by Dipankar
In reply to राजा by मृगनयनी
In reply to एखाद्याच् by Dipankar
In reply to मृत्यू हा by मृगनयनी
In reply to कोण विजय by मृगनयनी
In reply to >> हे विजय by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to >> हे विजय by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to व्यक्तीपू by मृगनयनी
In reply to टंकनचूक by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ओंकार, by मृगनयनी
In reply to एकंदर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to बाई... by मृगनयनी
In reply to विसंगतीने by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अरेरे by मिसळभोक्ता
In reply to विसंगतीने by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to टंकनचूक by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to व्यक्तीपू by मृगनयनी
उथळ पाण्याला फार खळखळाट असतो!तो तुमच्या प्रतिसादात दिसलाच. थोतांडांना पटवता नाही आले की अशी व्यक्तीगत टिप्पणी व्ह्यायचीच.
नाडी-ज्योतिषाबद्दल असं Virtually बोलण्यापेक्षा आणि हवेत तीर मारण्यापेक्षा कुतुहलापोटी का होईनावा वा. ते पुष्पक विमानाबद्दल कोण बोलत होतं हो? हवेत तीर कोण मारतंय ते दिसतच आहे. उद्या काहीही थापा लावाल आणि आम्हाला म्हणाल हे थोर ऋषीमुनिंनी सांगितलं आहे.
पण मनात शुद्ध भाव ठेवून जवळच्या "नाडी-केन्द्रा" मध्ये स्वतःची पट्टी पाहण्यासाठी गेलात , तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील!मनात शुद्ध भाव ठेवणे म्हणजेच फसण्यास तयार होऊन जाणे का?
भारत हे जरी निधर्मी राष्ट्र असले तरी जगामध्ये ते एक "हिन्दु-राष्ट्र" म्हणूनच ओळखले जाते.कुठल्या 'जगात' राहतो हो तुम्ही? आणि हिंदु शब्दच अरब लोकांनी दिला ह्या वादाबद्दल काय म्हणणे आहे? आणि हिंदु राष्ट्राचा अन नाडीचा इथे काय संबंध? नाडीचर्चेवरील धागे वाचा, त्यात उपस्थित केलेले प्रश्न पहा,त्यांची उत्तरे द्या, उत्तरे पटली तर जाउ आम्ही नाडीकेंद्रात. (तसेही जायचे आहेच एकदा, थोतांड सिद्ध करायला मदतच होईल) उद्या तुम्हाला वाटेल ते विधान कराल आणि मग म्हणाल अनुभव घ्या अन मग बोला. -Nile
In reply to उथळ by Nile
In reply to उथळ by मृगनयनी

In reply to सिन्धु by विजुभाऊ
In reply to कोण विजय by मृगनयनी
In reply to पुन्हा विचारतो by महेश हतोळकर
In reply to मी एक दहा by मृगनयनी
In reply to का? by महेश हतोळकर
In reply to "विजय by मृगनयनी
आपल्या दिव्य-ज्ञानाद्वारे ५००० वर्षांपूर्वी अगस्ति, कौशिक, भृगु, अत्रि, वसिष्ठ, इ ऋषींनी लिहिलेली आणि त्यांच्या दाक्षिणात्य वंशजांनी ताडपत्री'च्या सहाय्याने जतन केलेली "भविष्ये" आज आपल्याला सहज उपलब्ध आहेत, हे खरोखर केवढे मोठे भाग्य आहे! Smile=)) =))
केवळ अंगठ्या'च्या एका ठशावरून, त्या व्यक्तीच्या जीवनाचा पट एका पट्टी'तून उलगडला जातो. भूतकाळाबरोबरच वर्तमान आणि भविष्यातील सर्व घटनांची तंतोतंत माहिती मिळणे, अशुभ घटना टळण्यासाठी योग्य ते उपाय सांगितले जाणे, इतकेच नव्हे तर मागच्या जन्मीच्या पाप-पुण्याचा आढावा घेऊन त्याचा या जन्माशी असलेला संबंध सांगणे,.... इ.इ... अनेक गोष्टी आपल्याला समजतात....=)) =)) =))
या विज्ञानयुगातल्या इतर कुठल्याही चमत्कारापेक्षा किन्वा शोधापेक्षा हा नाडी-ज्योतिषा'चा शोध सर्वांत मोठा चमत्कारच आहे.=)) =)) =)) =)) 'तुमचं' विज्ञान भलतचं दिसतंय! सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे, अजुनही असल्या भाकडकथांवर लोक नुसता विश्वास ठेवत नाहीत तर बेधडक असली हास्यास्पद विधाने करतात हा आहे. मुद्दे इतके हास्यास्पद आहेत की त्याचे विश्लेषण करावे की नको हा प्रश्नच आहे. -Nile
In reply to विषय शेवटी भरकटलाच......... by वेताळ
In reply to धन्यवाद.......... by वेताळ
In reply to आपलाअ by टारझन
In reply to कुठल्या by Dipankar
In reply to नाडीग्रंथ by अरुंधती
The texts are mainly written in Vatteluttu, which is an ancient Tamil script. The script largely resembles to that of Grantha Script in its developing form.ह्या विषयावर मी पूर्वी एकदा लेखन केलेले आहे. http://diwali.upakram.org/node/60 http://diwali.upakram.org/node/61 वट्टेळुत्तु आणि कूट्टेळुत्तु हे मुळात ग्रंथलिपीलेखनाचे दोन उपप्रकार होत. वट्टेळुत्तु प्रकारामधील लेखन वर्तुलाकृती स्वरूपात लिहिल्या जाते, तर कूट्टेळुत्तु प्रकारामध्ये मी पूर्वी लिहिलेल्या लेखात उल्लेखिल्याप्रमाणे लेखन केल्या जाते.
In reply to वट्टेळुत्तु - कूट्टेळुत्तु. by हैयो हैयैयो
In reply to युध्द माझी by मितभाषी
In reply to युध्द माझी by मितभाषी
सहमत आहे.