आजची स्त्रीची प्रतिमा - १
लहानपणी आईकडून गोष्टी ऐकताना एक गोष्ट सांगताना आईच्या डोळ्यात चमक दिसायची. ती गोष्ट आता आठवत नाही पण आईच्या डोळ्यांत दिसलेला अभिमान आणि ती चमक विसरणं शक्य नाही. ती गोष्ट होती चन्नमेची, कित्तूरची राणी चन्नमा! १७७८ साली जन्मलेली चन्नमा, भारतातली सगळ्यात पहिली स्त्री स्वातंत्र्यसैनिक. जेव्हा पुण्यात पेशवे राज्य करत होते, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हा चन्नमा ब्रिटीशांशी लढा देत होती.
काकती नावाच्या एका छोट्या गावात जन्मलेल्या चन्नमेला लहानपणीच लोकं तिच्या बहादुरीमुळे ओळखायचे. लहानपणीच घोड्यावर बसणे, तलवार चालवणे, तिरंदाजी अशा त्याकाळच्या युद्धकलेतच्या महत्त्वाच्या अंगांचे शिक्षण तिने घेतले. वयात आल्यावर कित्तूरचे राजा मल्लसर्जा यांच्याशी तिचा विवाह झाला. राज्यात सर्वकाही सुरळीत सुरू असताना इंग्रजांचा, आपला देश घशात घालण्याचा उद्योग सुरूच होता. याच नीतीचा भाग म्हणून कित्तूरच्या राजांकडेही इंग्रजांचे तैनाती सैन्य होतं; (... दोन शतकांनंतर हिटलरने ऑस्ट्रीया, झेकोस्लोवाकियाच्या बाबतीत जे केलं साधारण तसंच! आजच्या काळात परराष्ट्रखातं दुसर्या देशाच्या हातात जाण्यासारखंच ). राजा मल्लसर्जा यांचं १८१६ मधे निधन झाल्यावर परिस्थिती थोडी बदलली. चन्नमेने आपल्या एकुलत्या एका मुलाचा राज्याभिषेक करून दिला. पण दुर्दैवाने दिवस फिरणार होती. तिच्या मुलाचाही १८२४ साली मृत्यु झाला आणि इंग्रजांना कित्तूरचं राज्य घशात घालण्याची कधीपासून हवी असलेली संधी मिळाली.
पण चन्नमा इंग्रजांना बधली नाही. तिने शिवलिंगप्पा याला दत्तक घेऊन त्याच्या राज्याभिषेक केला. ब्रिटीशांनी (झाशीच्या संस्थानाच्या बाबतीत केलं तेच) दत्तकपत्र नामंजूर करून कित्तूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. चन्नमाला बाहेरच्या लोकांचा हा प्रयत्न मान्य नसल्यामुळे तिने लढण्याची पूर्ण तयारी केली. ब्रिटीशांच्या प्रचंड फौजफाट्याला न घाबरता तिने बंडाळी करून स्वत:चं सैन्य उभं केलं. २३ ऑक्टोबर १८२४ च्या लढाईत संस्थान खालसा करणारा, धारवाडचा तेव्हाचा कलेक्टर थॅकरे, चन्नमेच्या सैन्याने मारला. चन्नमेची ही लढाई मात्र फार काळ चालली नाही. दीड महिन्यांच्या आतच, ३ डिसेंबरला चन्नमा पकडली गेली. कित्तूरचे राज्य बेळगाव जिल्ह्याला जोडले गेले. आणि युद्धबंदी बनवून चन्नमेला बैलहोनंगळच्या किल्ल्यात पाठवलं आणि तिथेच तिचा २१ फेब्रुवारी १८२९ साली मृत्यु झाला.
बेळगावपासून ५० किमीवर कित्तूरचा किल्ला आजही चन्नम्मांची कहाणी सांगत उभा आहे. आपल्या हक्कासाठी, आपल्या जनतेसाठी लढणारी चन्नमा ही आज फक्त कर्नाटकातच नाही तर सगळ्यांसाठीच वीरश्रीचा एक मापदंड ठरली आहे. चन्नम्मेचा वारसा चालवू पहाणार्यांपैकी मी एक, आज तिला मानाचा मुजरा करते.
(सर्व माहिती आंतरजालावरून घेतली आहे.)रोज मिपाच्या पानावर 'फिगर दाखवणार्या बाया' हीच आजच्या स्त्रीची सगळ्यांच्या प्रतिमा आहे का?असे मुळीच नाही...
मुखपृष्ठाच्या एका तुकड्यासाठी असेलही.आणि तेवढ्यापुरतीच राहील असे वाटते! मिपाच्या खादाडी सदरात रोजच्या खाद्यपदार्थासोबत आपल्या भाषेत सांगायचे तर 'फिगर दाखवणार्या' एखाद्या बाईचेच चित्र असेल असे तूर्तास तरी धोरण आहे..
बेळगावपासून ५० किमीवर कित्तूरचा किल्ला आजही चन्नम्मांची कहाणी सांगत उभा आहे. आपल्या हक्कासाठी, आपल्या जनतेसाठी लढणारी चन्नमा ही आज फक्त कर्नाटकातच नाही तर सगळ्यांसाठीच वीरश्रीचा एक मापदंड ठरली आहे.छोटेखानी लेख छान.. चन्नम्मांना दंडवत..!
पण माझी खात्री आहे की माझ्यासारखाच विचार करणारे बरेच लोकं असतील आणि त्यांनी पुढे होऊन हे सदर सुरू ठेवावं ही विनंती.हेच म्हणतो.. उत्तम सदर..शुभेच्छा! तात्या.
In reply to रोज by विसोबा खेचर
In reply to त्यात्या, स by जयंत कुलकर्णी
In reply to अदिती, खरं by यशोधरा
मिपाच्या मुखपृष्ठावरचे हे प्रकार मला सुरुवातीपासूनच खटकले आहेत,सहमत. मला तरी सुरुवातीपासुन हे अत्यंत बालीश वाटत आलेलं आहे. मुखपृष्ठावर तर मी कधीही जात नाही, ज्या लोकांनी आपल्या खरडवहीत 'हीच्यावर आमचा जीव' अशी चित्रं लावली आहेत ती मी ब्लॉक केली आहेत. असो. संपुर्ण चर्चा वाचली. मला वाटतं मुद्दा सरळ-साधा-सोपा आहे. मिपाच्या वृद्धीत अनेकांचा हातभार आहे हे कुणीही अमान्य करु शकत नाही. त्यामुळे या अनेकांचे मिपाशी नाते आहे. त्यांना जर मिपाचे मुखपृष्ठ हे एखाद्या आंबटशौकिन साईटच्या मुखपृष्ठासारखे भासत असेल आणि त्याबद्दल त्यांनी खंत्/आक्षेप्/विरोध व्यक्त केला तर तो योग्यच. अर्थात, जर मालकांना 'मिपा चा मालक मी,मला काय वाट्टेल ते करेन' अशी भुमिका घ्यायची असेल तर काय बोलणार? ज्यांना तसली चित्रं पहावयाची आहेत त्यांनी त्या प्रकारच्या साईटवर जावे. मिपा ही त्या प्रकारची साइट नाही (असल्यास कृपया तसा खुलासा करावा) म्हणुन हा विरोध आहे हे कळणे इतके का अवघड आहे?
In reply to अदिती, खरं by यशोधरा
पण प्रत्यक्षात दिसायला काय दिसतं? जाहिरातींतून, सिनेमांतल्या आयटम गाण्यांतून, टीव्हीवरच्या सीरियल्समधून, आंतर्जालावर ठिकठिकाणी स्त्रीचं क्षणभंगूर रूप केवळ आपल्या डोळ्यांसमोर येतं.सहमत आहे.. आणि गंमत म्हणजे जाहिरातींतून, सिनेमांतल्या आयटम गाण्यांतून, टीव्हीवरच्या सीरियल्समधून, आंतर्जालावर आपले असे क्षणभंगूर रूप दिसेल अशी छायाचित्र/पोझेस देणार्याही स्त्रियाच असतात..!
पण जिथे पाहावं तिथे मुखपृष्ठावर, बिलबोर्डांवर तारुण्याने मुसमुसलेल्या व अंगप्रदर्शन करणाऱ्या मोहिनी दिसत राहातात.खरं आहे.. आज अश्या अनेक मोहिनी आपली छायाचित्रे निरनिराळ्या पोजेसमध्ये अगदी हौसेने किंवा व्यवसाय म्हणून किंवा संभाव्य व्यवसायाकरता स्वत:च्या खर्चिक पोर्टफोलियोमधून देत असतात..!
स्त्रियांचा केवळ शरीरापलिकडे विचार करणार बरेच लोकं असतील,असतातही/नसतातही! मी व्यक्तिश: मुंबैच्या रेडलाईट विभागात अशी सर्व प्रकारची माणसं खूप जवळून पाहिली आहेत, तेथील स्रियाही पाहिल्या आहेत.. आणि त्यांच्या शरीरापलिकडच्या त्यांच्या आयुष्यात जवळून डोकावायचा प्रयत्न केला आहे..
त्यांनी पुढची पुष्पं गोवावीत असं आवाहन. त्यातला समान धागा जिवंत राहील ही आशा आहे.हेच म्हणतो.. उत्तम सदर..शुभेच्छा!
बेळगावपासून ५० किमीवर कित्तूरचा किल्ला आजही चन्नम्मांची कहाणी सांगत उभा आहे. आपल्या हक्कासाठी, आपल्या जनतेसाठी लढणारी चन्नमा ही आज फक्त कर्नाटकातच नाही तर सगळ्यांसाठीच वीरश्रीचा एक मापदंड ठरली आहे.छोटेखानी लेख छान.. चन्नम्मांना दंडवत..! तात्या.
In reply to लेखिकेने by विसोबा खेचर
In reply to लेखिकेने by विसोबा खेचर
In reply to उत्तम by बिपिन कार्यकर्ते
In reply to छान लेख by नितिन थत्ते
ते स्वातंत्र्य तिला पूर्वीही होतंच. आणि ते काही माणूस म्हणून राहण्याचं स्वातंत्र्य नव्हे.यावर अधिक भाष्याची गरज आहे. बाकी सहमत आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
In reply to आमच्या by टारझन
फक्त करडी वाक्यच वाचुन पुढचा लेख वाचण्याची गरज नाही हे लक्षात आल्याने तेवढंच वाचुन प्रतिसाद दिला आहे लेख केवळ पुर्वग्रहदुषीत वाटला आणि केवळ कोणाला दोष देणे आणि त्या दोषांचं उदात्तीकरण करणारा वाटलाअसो.. ;) तात्या.
In reply to आमच्या by टारझन
In reply to काही तरी by बिपिन कार्यकर्ते
In reply to +१ by नितिन थत्ते
In reply to काही तरी by बिपिन कार्यकर्ते
In reply to बिपिन भौंशी सहमत. by कुंदन
In reply to काही तरी by बिपिन कार्यकर्ते
In reply to काही तरी by बिपिन कार्यकर्ते
In reply to काही तरी by बिपिन कार्यकर्ते
In reply to हेच by स्वाती दिनेश
In reply to काही तरी by बिपिन कार्यकर्ते
In reply to आमच्या by टारझन
In reply to आमच्या by टारझन
In reply to उत्तम by मेघना भुस्कुटे
In reply to हे कराच... by बिपिन कार्यकर्ते
In reply to उत्तम by मेघना भुस्कुटे
In reply to लेखाकडे लक्ष by प्रकाश घाटपांडे
ज्या उत्त्तान स्त्रियांचे फोटो मुखपृष्ठावर असतात त्यांना स्वतःला या विषयी काय वाटत? हे जाणुन घ्यायला अधिक आवडेल एवढेच म्हणतो.मलाही ते जाणून घ्यायला आवडेल! ;)
बाकी मिपावर स्त्रियांचा केवळ स्त्री म्हणून अनादर होतो असे वाटत नाही.धन्यवाद प्रकाशशेठ.. तात्या.
In reply to ज्या by विसोबा खेचर
In reply to लेखाकडे लक्ष by प्रकाश घाटपांडे
बाकी मिपावर स्त्रियांचा केवळ स्त्री म्हणून अनादर होतो असे वाटत नाही.तुम्हाला इथे इन्डायरेक्टली तसं दाखवायचा प्रयत्न लेखातुन होतोय असं तर नाही म्हणायचं ना ? -(वकिल) टारझन
In reply to बाकी by टारझन
In reply to तात्या by Dhananjay Borgaonkar
यावर कोणी महिला आयोगाकडे तक्रार नोंदवलीतरी बेहत्तर...तक्रार नोंदवायचा प्रश्नच येत नाही.. १) आजपर्यंत या सदरात मी ज्या नट्यांची चित्रे प्रसिद्ध केली ती अनेकविध संस्थळांवर सर्रास उपलब्ध आहेत/असतात, २) ती नग्न/अश्लील इत्यादी पोर्नो सदरातही मोडत नाहीत..तश्या प्रकारची चित्रे टाकायची नाहीत याची काळजी मी मुद्दाम घेत असतो. आता प्रश्न उरला त्या नट्यांच्या उत्तानतेचा/मादकतेचा/मधाळतेचा! त्याला माझा इलाज नाही.. कोणतीही 'नटी' म्हटलं की तिच्यात या गोष्टी सहसा आढळतातच.. तात्या.
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
In reply to +१ उत्तम उपक्रम by अक्षय पुर्णपात्रे
In reply to >>कळत-नकळत by पक्या
जाहिरातीत काम करणार्या बहुतांश स्त्रिया पैशासाठी आणि प्रसिध्दि साठी च हे करत असतात. आपणच आपले वस्तुकरण करतोय हे त्यांना समजत नाहित तर इतरांना दोष देऊन काय फायदा?कोण म्हणतो त्यांना हे समजत नाही? आपण आपल्या क्षमता काही सेवामुल्य घेउन वापरण्यास देतो. कौशल्य, कला ,बुद्धीमत्ता, शारिरिक ताकद रुपी क्षमता कुणी बाजारमुल्यात रुपांतरीत करतो तर कुणी त्यात सौंदर्य, कामुकता. शरीर याची भर घालून विक्रय करतो. अनेक विद्वान, पत्रकार, संपादक, लेखक आपल्या बुद्धीमत्तेचा विक्रय करतातच की! मागणी व पुरवठा या निकषांवर ही मुल्ये ठरतात. योग्य अयोग्य हा भाग सापेक्ष व अलाहिदा! प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
In reply to >>कळत-नकळत by पक्या
ह्या गोष्टीला जे जे जबाबदार आहेत त्यात स्त्रिया ही आल्या. कारण वेगवेगळे फॅशनेबल कपडे घालून , तर्हेतर्हेच्या पोझेस देऊन फोटो काढून घेणार्या स्त्रियाच आहेत ना. परिस्थितीमुळे असे करावे लागणार्या काही स्त्रिया असल्या तरी सिनेमात , जाहिरातीत काम करणार्या बहुतांश स्त्रिया पैशासाठी आणि प्रसिध्दि साठी च हे करत असतात.बाकी ह्या चर्चेत खरे तर भाग घ्यायची इच्छा नाही, पण ही सबब अत्यंत दुर्दैवी आहे असे वाटते. स्त्रीच्या होलपटीबद्दल साहिर जे लिहून गेलाय, त्यापेक्षा अधिक भेदक, अचूक असे काही नाही, तेव्हा त्याची 'औरत' इथे लिहून काढतो: औरत ने जनम दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाज़ार दिया जब जी चाहा कुचला मसला, जब जी चाहा दुत्कार दिया तुलती है कहीं दीनारों में, बिकती है कहीं बाज़ारों में नंगी नचवाई जाती है, ऐय्याशों के दरबारों में ये वो बेइज़्ज़त चीज़ है जो, बंट जाती है इज़्ज़तदारों में मर्दों के लिये हर ज़ुल्म रवाँ, औरत के लिये रोना भी खता मर्दों के लिये लाखों सेजें, औरत के लिये बस एक चिता मर्दों के लिये हर ऐश का हक़, औरत के लिये जीना भी सज़ा जिन होठों ने इनको प्यार किया, उन होठों का व्यापार किया जिस कोख में इनका जिस्म ढला, उस कोख का कारोबार किया जिस तन से उगे कोपल बन कर, उस तन को ज़लीलो खा़र किया मर्दों ने बनायी जो रस्में, उनको हक़ का फ़रमान कहा औरत के ज़िन्दा जल जाने को, कुर्बानी और बलिदान कहा क़िस्मत के बदले रोटी दी, उसको भी एहसान कहा संसार की हर एक बेशर्मी, गुर्बत की गोद में पलती है चकलों में ही आ के रुकती है, फ़ाकों में जो राह निकलती है मर्दों की हवस है जो अक्सर, औरत के पाप में ढलती है औरत संसार की क़िस्मत है, फ़िर भी तक़दीर की होती है अवतार पयम्बर जनती है, फिर भी शैतान की बेटी है ये वो बदक़िस्मत माँ है जो, बेटों की सेज़ पे लेटी है [लताच्या 'पी पी' सुरांत हे गीत येथे ऐकता येईल] बाकी तुमचे चालू द्या.
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
In reply to एका सुंदर धाग्याबद्दल.....!!! by इन्द्र्राज पवार
In reply to वैविध्य by प्रियाली
मिपा मुखपृष्ठावर केवळ कुठल्याही प्रकारच्या बाया आणि पुरुषच पाहिजेत का?मानवी देहातील सौंदर्याचा शोध हा कालातीत आहे. ज्यांच्या सौंदर्यविषयक जाणिवा विकसित झालेल्या नाहीत त्यांना अशी चित्रे म्हणजे विटंबना वाटणे स्वाभाविक आहे. ÿ युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
In reply to मिपा by युयुत्सु
In reply to जाणिवा वगैरे by प्रियाली
जर मुखपृष्ठ दाखवायचेच झाले तर चालू घडामोडी, राजकारण, खेळ अशा अनेक गोष्टी दाखवता येतील. मानवी देह हा देखील त्यातील एक हिस्सा होऊ शकेलच.इतर फोटो टाकण्यात कॉपीराईट ची अड्चण येऊ शकते. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
In reply to मिपा by युयुत्सु
In reply to बरोबर by चित्रा
In reply to ज्याच्या त्याच्या 'ग्रे मॅटर'चा प्रश्न! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ज्याच्या त्याच्या 'ग्रे मॅटर'चा प्रश्न! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to चांगला by शुचि
In reply to अदिती, by मस्त कलंदर
In reply to काही मोती, मुक्ताफळे वगैरे... by श्रावण मोडक
In reply to >>'गृहशोभिक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ऑं? by श्रावण मोडक
In reply to >>>नीलकांता, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to >>'गृहशोभिक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to >>स्त्रीया by यशोधरा
In reply to व्यक्तिगत माझे मत.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to वैयक्तिक by यशोधरा
In reply to >>>वैयक्तिक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
In reply to हे काय आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हे काय आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हे काय आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to >>'गृहशोभिक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अहो काय प्राडॉ? by चतुरंग
In reply to वोक्के...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to वोक्के...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे काय आहे ? याला मत नाही तर काय सुविचार म्हणायचा का ?=)) =)) =)) =)) गंभीर चर्चा चावता चावता मधेच बहिसटल्या सारखा वाचत सुटलो ... =)) =)) =))
आज अशी चित्र नको म्हणतील. उद्या काही शब्दांवर आक्षेप येईल. उद्या काही प्रतिसाद दिसायला नको म्हटल्या जाईल. उद्या असे लेख आक्षेपार्ह वाटतील. उद्या असेच...उद्या असेच...या धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड एका वाक्यात सगळ्यांची मुंडकी कापली .. व्वा प्रा.डॉ.... जियो .. आज पासनं ताजमहाल तुमच्या नावाव केला... मला एकंच कळत नाय च्यायला ... आम्हाला कधी ती चित्र नजरेत यावं एवढं त्यांच्याकडे लक्षंच गेलं नाही .. ह्याचाच अर्थ ती काही एवढी एक्स्लोझिव नव्हती .. आणि हॅहॅहॅ .. भडक चित्र पहायला मिपावर कशाला यायला पायचे ? एक से एक डेडिकेटेड साईट्स आहेत की राव ... =)) सांगण्याचा मुद्दा पुण्हा फक्त इतकाच की ही चित्रंच मुळी गौण होती.... आणि जर खरोखर कोणाला एखादा चांगला उपक्रम सुरू करायचा असेल तर गुपचाप केला असता .. हे असले धागे लाईमलाईट साठी काढले जातात. धाग्यावर "वा छाण उपक्रम चालु केला आहेत " असे प्रतिसाद कमी ... आणि "मिपावर बायांच्या प्रतिमेची धिंड काढली जाते .. यावर टिपण्णी करणारे प्रतिसाद अधिक !! (प्रा.डाँचा फॅन) टार्या भयंकर
रोज