आजची स्त्रीची प्रतिमा - १
लेखनप्रकार
मे महिन्यातला दुसरा रविवार मातृदिन. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते असं आपण म्हणतो. भारतीय संस्कृतीत स्त्री ही देवीसमान आहे असंही म्हणण्याची पद्धत आहे. पण प्रत्यक्षात दिसायला काय दिसतं? जाहिरातींतून, सिनेमांतल्या आयटम गाण्यांतून, टीव्हीवरच्या सीरियल्समधून, आंतर्जालावर ठिकठिकाणी स्त्रीचं क्षणभंगूर रूप केवळ आपल्या डोळ्यांसमोर येतं. शिवाजीला संस्कार देणारी जिजाबाई अधूनमधून जयजयकार करण्यासाठी इतिहासाच्या पुस्तकात दडून राहाते. पण जिथे पाहावं तिथे मुखपृष्ठावर, बिलबोर्डांवर तारुण्याने मुसमुसलेल्या व अंगप्रदर्शन करणाऱ्या मोहिनी दिसत राहातात. ही विसंगती कमी करण्यासाठी या लेखमालेचं प्रयोजन. निदान पहिलं पुष्प तरी. फक्त पहिलं पुष्प अशासाठी म्हटलं की एका अर्थाने हा अभिनव प्रयोग आहे. कोणीतरी एकीने/एकाने आपले विचार मांडण्यापेक्षा, व एक काथ्याकूट करून सोडून देण्यापेक्षा मिपावर येणाऱ्या सुजाण वाचकांच्या व लेखकांच्या मनात स्त्रियांबद्दल काय भूमिका आहे हे या सदरातून समोर यावं अशी माझी इच्छा आहे. स्त्रियांचा केवळ शरीरापलिकडे विचार करणार बरेच लोकं असतील, त्यांनी पुढची पुष्पं गोवावीत असं आवाहन. त्यातला समान धागा जिवंत राहील ही आशा आहे.
लहानपणी आईकडून गोष्टी ऐकताना एक गोष्ट सांगताना आईच्या डोळ्यात चमक दिसायची. ती गोष्ट आता आठवत नाही पण आईच्या डोळ्यांत दिसलेला अभिमान आणि ती चमक विसरणं शक्य नाही. ती गोष्ट होती चन्नमेची, कित्तूरची राणी चन्नमा! १७७८ साली जन्मलेली चन्नमा, भारतातली सगळ्यात पहिली स्त्री स्वातंत्र्यसैनिक. जेव्हा पुण्यात पेशवे राज्य करत होते, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हा चन्नमा ब्रिटीशांशी लढा देत होती.
काकती नावाच्या एका छोट्या गावात जन्मलेल्या चन्नमेला लहानपणीच लोकं तिच्या बहादुरीमुळे ओळखायचे. लहानपणीच घोड्यावर बसणे, तलवार चालवणे, तिरंदाजी अशा त्याकाळच्या युद्धकलेतच्या महत्त्वाच्या अंगांचे शिक्षण तिने घेतले. वयात आल्यावर कित्तूरचे राजा मल्लसर्जा यांच्याशी तिचा विवाह झाला. राज्यात सर्वकाही सुरळीत सुरू असताना इंग्रजांचा, आपला देश घशात घालण्याचा उद्योग सुरूच होता. याच नीतीचा भाग म्हणून कित्तूरच्या राजांकडेही इंग्रजांचे तैनाती सैन्य होतं; (... दोन शतकांनंतर हिटलरने ऑस्ट्रीया, झेकोस्लोवाकियाच्या बाबतीत जे केलं साधारण तसंच! आजच्या काळात परराष्ट्रखातं दुसर्या देशाच्या हातात जाण्यासारखंच ). राजा मल्लसर्जा यांचं १८१६ मधे निधन झाल्यावर परिस्थिती थोडी बदलली. चन्नमेने आपल्या एकुलत्या एका मुलाचा राज्याभिषेक करून दिला. पण दुर्दैवाने दिवस फिरणार होती. तिच्या मुलाचाही १८२४ साली मृत्यु झाला आणि इंग्रजांना कित्तूरचं राज्य घशात घालण्याची कधीपासून हवी असलेली संधी मिळाली.
पण चन्नमा इंग्रजांना बधली नाही. तिने शिवलिंगप्पा याला दत्तक घेऊन त्याच्या राज्याभिषेक केला. ब्रिटीशांनी (झाशीच्या संस्थानाच्या बाबतीत केलं तेच) दत्तकपत्र नामंजूर करून कित्तूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. चन्नमाला बाहेरच्या लोकांचा हा प्रयत्न मान्य नसल्यामुळे तिने लढण्याची पूर्ण तयारी केली. ब्रिटीशांच्या प्रचंड फौजफाट्याला न घाबरता तिने बंडाळी करून स्वत:चं सैन्य उभं केलं. २३ ऑक्टोबर १८२४ च्या लढाईत संस्थान खालसा करणारा, धारवाडचा तेव्हाचा कलेक्टर थॅकरे, चन्नमेच्या सैन्याने मारला. चन्नमेची ही लढाई मात्र फार काळ चालली नाही. दीड महिन्यांच्या आतच, ३ डिसेंबरला चन्नमा पकडली गेली. कित्तूरचे राज्य बेळगाव जिल्ह्याला जोडले गेले. आणि युद्धबंदी बनवून चन्नमेला बैलहोनंगळच्या किल्ल्यात पाठवलं आणि तिथेच तिचा २१ फेब्रुवारी १८२९ साली मृत्यु झाला.
बेळगावपासून ५० किमीवर कित्तूरचा किल्ला आजही चन्नम्मांची कहाणी सांगत उभा आहे. आपल्या हक्कासाठी, आपल्या जनतेसाठी लढणारी चन्नमा ही आज फक्त कर्नाटकातच नाही तर सगळ्यांसाठीच वीरश्रीचा एक मापदंड ठरली आहे. चन्नम्मेचा वारसा चालवू पहाणार्यांपैकी मी एक, आज तिला मानाचा मुजरा करते.
(सर्व माहिती आंतरजालावरून घेतली आहे.)

वाचने
37124
वाचनखूण
प्रतिक्रिया
147
रोज
In reply to रोज by विसोबा खेचर
त्यात्या, स
In reply to त्यात्या, स by जयंत कुलकर्णी
जयंतराव,
अदिती, खरं
In reply to अदिती, खरं by यशोधरा
मिपाच्या
In reply to अदिती, खरं by यशोधरा
यशोधराशी
लेखिकेने
In reply to लेखिकेने by विसोबा खेचर
+१
In reply to लेखिकेने by विसोबा खेचर
तात्यांशी
लेखमालेमा
उत्तम
In reply to उत्तम by बिपिन कार्यकर्ते
स्त्रीची
In reply to स्त्रीची by टारझन
हाय
छान लेख
In reply to छान लेख by नितिन थत्ते
अधिक भाष्य
आमच्या
In reply to आमच्या by टारझन
फक्त करडी
In reply to आमच्या by टारझन
काही तरी
In reply to काही तरी by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to +१ by नितिन थत्ते
+२
In reply to काही तरी by बिपिन कार्यकर्ते
बिपिन भौंशी सहमत.
In reply to बिपिन भौंशी सहमत. by कुंदन
कुन्द्या
In reply to काही तरी by बिपिन कार्यकर्ते
>> मला वाटते
In reply to काही तरी by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to काही तरी by बिपिन कार्यकर्ते
हेच
In reply to हेच by स्वाती दिनेश
लिफाफा देख कर ही मजमून भाप लेते हैं लोग ...
In reply to काही तरी by बिपिन कार्यकर्ते
हम्म्म......
In reply to आमच्या by टारझन
सहमत...
In reply to आमच्या by टारझन
टार्या....भ
तात्यांशी
उत्तम
In reply to उत्तम by मेघना भुस्कुटे
हे कराच...
In reply to हे कराच... by बिपिन कार्यकर्ते
निश्चितच
In reply to उत्तम by मेघना भुस्कुटे
+१ चांगला उपक्रम
लेखाकडे लक्ष
In reply to लेखाकडे लक्ष by प्रकाश घाटपांडे
ज्या
In reply to ज्या by विसोबा खेचर
एक दुरुस्ती
In reply to लेखाकडे लक्ष by प्रकाश घाटपांडे
बाकी
In reply to बाकी by टारझन
कोण कोणता
तात्या
In reply to तात्या by Dhananjay Borgaonkar
यावर कोणी
चांगला प्रकल्प
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
+१
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
+१
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
+१ उत्तम उपक्रम
In reply to +१ उत्तम उपक्रम by अक्षय पुर्णपात्रे
>>कळत-नकळत
In reply to >>कळत-नकळत by पक्या
कोण म्हणतो?
In reply to >>कळत-नकळत by पक्या
सबब
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
सहमत आहे..
त्तात्या
हास्यास्पद वाटते.......
एका सुंदर धाग्याबद्दल.....!!!
In reply to एका सुंदर धाग्याबद्दल.....!!! by इन्द्र्राज पवार
योग्य प्रतिसाद !!
वैविध्य
In reply to वैविध्य by प्रियाली
मिपा
In reply to मिपा by युयुत्सु
जाणिवा वगैरे
In reply to जाणिवा वगैरे by प्रियाली
जर
In reply to मिपा by युयुत्सु
बरोबर
In reply to बरोबर by चित्रा
ज्याच्या त्याच्या 'ग्रे मॅटर'चा प्रश्न!
In reply to ज्याच्या त्याच्या 'ग्रे मॅटर'चा प्रश्न! by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वसंपादन
In reply to ज्याच्या त्याच्या 'ग्रे मॅटर'चा प्रश्न! by ३_१४ विक्षिप्त अदिती
कारणे अनेक असतील
गरजच काय ?
आजची खादाडी
एखादी
चांगला
In reply to चांगला by शुचि
>> आता झालं
राणी
अदिती,
In reply to अदिती, by मस्त कलंदर
हम्म्म...........
स्त्रीचीही अनेक रूपे
काही मोती, मुक्ताफळे वगैरे...
In reply to काही मोती, मुक्ताफळे वगैरे... by श्रावण मोडक
>>'गृहशोभिक
In reply to >>'गृहशोभिक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऑं?
In reply to ऑं? by श्रावण मोडक
>>>नीलकांता,
In reply to >>>नीलकांता, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओके...
In reply to >>'गृहशोभिक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>स्त्रीया
In reply to >>स्त्रीया by यशोधरा
व्यक्तिगत माझे मत..
In reply to व्यक्तिगत माझे मत.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वैयक्तिक
In reply to वैयक्तिक by यशोधरा
>>>वैयक्तिक
In reply to >>>वैयक्तिक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहाहा
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
हे काय आहे ?
In reply to हे काय आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'विसंगती'चा

ह्या...
In reply to >>'गृहशोभिक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो काय प्राडॉ?
In reply to अहो काय प्राडॉ? by चतुरंग
वोक्के...!
In reply to वोक्के...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हॅ हॅ हॅ!
In reply to वोक्के...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
है ... जबरा हो प्रा.डॉ.