झ्ट्पट पि़झ्झा,,,,,
नमस्कार मिपाकर!!!!!!!!!!!!!!!!!!!
बर्याच दिवसानी नवरोबाला पि़झ्झा बनवायची लहर आली,,,,,,, तेव्हा कालच्या विकांताचा मुहुर्त साधला आणि मस्त पि़झ्झा चापला,,,,,,, त्याची पा.क्रु. फोटोसहित ,,,,,, :>
रेसिपी नवरोबाकडून मि.पा. स समर्पित.
साहित्यः १. पि़झ्झा बेस (बाजारात तयार मिळतो)
२. चिज
३. टोम्याटो केचप
४. एक ढोबळी मिरची , कांदा , टोमाटो
५. अमूल बटर
६. चिमूटभर गरम मसाला, मीठ
१. एक ढोबळी मिरची , कांदा , टोमाटो एकदम बारीक चिरुन घ्या.
२. त्यामधे चिमूटभर गरम मसाला, मीठ आणि टोम्याटो केचप घालून एकजीव करून घ्या.
३. पि़झ्झा बेसवर बटर लावून गरम तव्यावर ठेवा म्हणजे थोडा ख्रिस्पिनेस येइल,त्यावर टोम्याटो केचप लावून घ्या आणि शेवटी त्यावर वरील मिश्रणाचा थर लावून घ्या.
४. ओवन मधे १५ मि. बेक करून घ्या म्ह्न्जे भाज्या पिझ्झा खाताना कचकच लागत नहीत, ओवन नसल्यास गॅसवर पॅनमधे झाकण ठेवून भाजावा,,,,, म्हणजे बेसची दुसरी बाजुही खरपूस होते. त्यानंतर त्यावर चिझचा थर देऊन अणि १० मि. ओवन अथवा गॅसवर ठेवुन द्या. चिझ मेल्ट झाले की पि़झ्झा खाण्यास रेडी,,,,,, :)
:)

वाचने
18694
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
सुरेख,
:)
छान आहे
In reply to छान आहे by दिपाली पाटिल
इंडियन पिझ्झा
In reply to इंडियन पिझ्झा by बेसनलाडू
वा वा !
आयडीया छान आहे,,,, नावडती भाजी खायला घालण्याची,,,,,:)
एकदम
In reply to एकदम by गणपा
धन्यु!!!!!! गणपा
In reply to एकदम by गणपा
धन्यु!!!!!! गणपा
हम्म!
अहो तात्या,,,,,
In reply to अहो तात्या,,,,, by शार्दुल
ठीके. तू
नक्की!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
In reply to नक्की!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! by शार्दुल
सताठ
टारु,,,,,,,,
पिझ्झा
मस्त
हा आपला
एव्हढे चीज ...
विकांती
In reply to विकांती by गणपा
बास... लै
व्वा!!!!!!!!
माझ्या
पिझ्झा!
In reply to पिझ्झा! by पिवळा डांबिस
+१ सगळं
In reply to पिझ्झा! by पिवळा डांबिस
काका एकदा
In reply to पिझ्झा! by पिवळा डांबिस
+१
पिझ्झा बेस
In reply to पिझ्झा बेस by राजेश घासकडवी
असहमत!
In reply to असहमत! by स्वाती दिनेश
अअसहमत
In reply to अअसहमत by राजेश घासकडवी
करेक्ट!
In reply to असहमत! by स्वाती दिनेश
रोमच्या
वा छान !!
सही... !