ठाकरे आणि पवार नाकर्ते राजकारणी - पुष्पा भावे यांचे मत
आयबीएन लोकमतवर निखील वागळेंनी घेतलेल्या मुलाखतीत पुष्पा भावेंचे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या महाराष्ट्रातील दोन बुजुर्ग राजकारण्यांविषयीचे सडेतोड विचार ऐकले / पाहिले.कोण पुष्पा भावे?? धन्यवाद, तात्या.
In reply to आयबीएन by विसोबा खेचर
In reply to सहमत ..... by गुपचुप
In reply to >>ज्या दादर by शुचि
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
प्रागतिक म्हणविल्या जाणार्या विचारसरणीच्या राजकीय अपेशाबद्दल भावे बाईंना विचारण्यात आलेले दिसत नाही. जनतापार्टी-जनतादल यांच्या अपेशाचे काय ?याबाबतही प्रश्न विचारला गेला होता. त्यावर त्यांनी अपयशाची कारणे तर दिलीच शिवाय त्याचा परिणाम सांगितला तो मला मननीय वाटला. परिणाम असा की जनतादल / चळवळ करून काँग्रेसविरोधी वातावरण यापक्षांनी तयार केले मात्र ते टिकवता आले नाहि, कारण पक्ष चालण्यासाठी इच्छाशक्ती असली तरी पैसा नव्हता (कारण भांडवलदारांचा पाठींबा नाहि).. या काळात काँग्रेसविरोधाकडे वळलेल्या जनतेला आपल्या वळचणीला बांधण्याचा राजकीय अवकाश उजव्या / अतिउजव्या शक्तींना जनतादलादी पक्षांच्या अस्ताने मिळवून दिला ऋषिकेश ------------------ इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
In reply to प्रागतिक by ऋषिकेश
In reply to ?? by मुक्तसुनीत
In reply to ठाकरे-पवार वगैरे by विकास
In reply to पवार व बाळासाहेब यांच्यात बाळासाहेब पन्नास पटीने सरस! by सुधीर काळे
In reply to एकाही आकड्याशिवाय by राजेश घासकडवी
In reply to आकडे हवेतच पण... by अक्षय पुर्णपात्रे
पुष्पा भावे यांनी एका मुलाखतीत किती लोकांचा/ पक्षांचा आढावा घ्यायला हवा होता, हे समजत नाही. एकाच मुलाखतीकडून सर्व राजकारणाचा धांडोला घ्यावा, ही गैरवाजवी अपेक्षा आहे.माझा रोख पुष्पा भावेंवर नव्हता. उलट त्यांनी काही आकडे देण्याचा प्रयत्न तरी केला आहे असं वाटतं. आपण मिपावर, किंवा इतर संस्थळांवर चर्चा करताना किंवा विचारवंत राजकारणाविषयी बोलताना आकडे न वापरता "अॅनेक्डोटल पुरावे, स्वानुभवांवर आधारित अपर्या सँपल स्पेसवरून काढलेले निष्कर्ष ठामपणे" मांडतो. त्यातून सत्य प्रतीत होईल अशी आपली अपेक्षा आहे का? की अर्धवट ज्ञानचित्रांच्या कोलाजची एक सुंदर कलाकृती निर्माण करण्याचा उद्देश असतो? राजेश
In reply to याला जबाबदार कोण? आपण...होय होय आपणच! by राजेश घासकडवी
In reply to गडबड गडबड by अक्षय पुर्णपात्रे
In reply to आकडेवारी by विकास
In reply to याला जबाबदार कोण? आपण...होय होय आपणच! by राजेश घासकडवी
In reply to एकाही आकड्याशिवाय by राजेश घासकडवी
एकट्या पुष्पा भावेंनी काहीतरी आकडे देऊन आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.अहो पण कोण या पुष्पा भावे?? मी तरी कधी नाव ऐकलं नाही. कुणी समजावून सांगेल काय? मी हाच प्रश्न वारंवार विचारून राहिलो आहे..! आपला, (बाळासाहेबांचा चाहता) तात्या.
In reply to एकट्या by विसोबा खेचर
In reply to एकट्या by विसोबा खेचर
In reply to एकट्या by विसोबा खेचर
ही मुलाखत