स्रीसंत, सॉरी श्रीसंत तात्याबा महाराजांची नंदनला पत्रे..!
हा छोटेखानी लेख तुझे आहे तुजपाशी मधल्या काकाजी देवासकरांना सादर समर्पित! :)
पत्र क्रमांक - १
बेटा नंदन,
अनेक आशीर्वाद!
आणि सरतेशेवटी सुंदर मोकळा केशसम्भार, आखीवरेखीव भुवया, सुंदर नाकेलं नाक, बोलके डोळे असलेलं,आणि जीवघेण्या बांध्याचं दाक्षिणात्य स्त्री-सौंदर्य!
असं हे विविधतेने नटलेलं भारतीय स्त्री-सौंदर्यच या जगात आम्हाला सर्वाधिक प्रिय आहे! नाय, तश्या तुमच्या अमेरीकन नी कोरीयन, नी रश्शियन, नी विंगलंड, नी जापनीज बायड्या असतीलही छान, परंतु बेटा नंदन,
स्त्री-सौदर्य, रुचकर खाणंपिणं, आणि संगीत गाणं-बजावणं, या तीन बाबतीत भारताइतकी महासत्ता कोणाकडेच नाही रे!
असो..
बाळ नंदन, आता भारतीय स्त्री-सौंदर्याचे महाराष्ट्र-राजस्थान-मल्लूकेरळ इत्यादी विभागवार वर्णन करणारी स्वतंत्र पत्रे तुला सवडीने पाठवीनच! चला, या निमित्ताने तुझा हा हट्ट मला पुरा करता येतोय याचे समाधान आहे हो! :)
तुझा,
तात्या.
तात्या, मला भारतीय स्त्री-सौंदर्याबाबत काही मौलिक गोष्टी सांगा!सांगतो हां! नंद्या, बाबारे -या जगात भारतीय स्त्री-सौंदर्य हेच खरे. मुंबै-दिल्ली-बंगळुरातले बिनबाह्यांचे आधुनिक आणि फ्यॅशनेबल स्त्री-सौंदर्य, पेशवाई ब्राह्मणी-कायस्थी -घाटी मराठी स्त्री-सौंदर्य, कधी अत्यंत देखण्या तर गुडीगुडी गोडगोड गुजराथी खमण-ठेपला अने ढोकलावाल्या भाभ्यांचे स्त्री-सौंदर्य, तर कधी लस्सीसारखे घट्ट-आव्हानात्मक-उफाड्याचे-मक्कई रोटीसारखे गरमागरम पंजाबी स्त्री-सौंदर्य! नखर्यानटव्याचे-लाडीक रुसव्याफुगव्याचे -होळीच्या रंगात नटलेले मथुरा-बनारसचे स्त्री-सौंदर्य, तर कधी नाजूक-नितळ कांतीचे परंतु त्याचसोबत बिर्यानीची खुशबू असलेले लखनवी-काश्मिरी मुसुलमानी पडदनशीन स्त्री-सौंदर्य, कधी रोशोगुल्ल्याइतकेच नाजूक-पटकन विरघळणारे मुनमुनसेनी स्त्री-सौंदर्य, तर कधी अजमेरी कलाकंदासारखे खमंग आणि बिकानेरी शेवेसारखे चविष्ट-आगे दुकाण अणे पिछ्छे मकाण असलेल्या मारवाड्याला हळूच आतल्या मकाणात बोलावून लाडीकपणे " अजि सुणोजी!" म्हणणारे राजस्थानी स्त्री-सौंदर्य!
![]() |
वाचने
14285
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
सुरवात तर चांगली झाली आहे. पुढील पत्रांमधुन भारतीय स्री सौंदर्यावर रोशनी पडो आणि नंद्या मार्गाला लागो !!
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
____________________________________________________
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
स्त्रीसंत तात्याबा महाराज अमर रहे...
असच लिहून सगळ्यांवर रोशनी टाका.....
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
In reply to स्त्रीसंत by प्रभो
स्त्रीसंत तात्याबा महाराज अमर रहे...अरे मी आहे अजून.....! :) तात्या.
In reply to स्त्रीसंत by विसोबा खेचर
बरं मग...
तात्या जिये हजारो साल..साल के दिन हो पचास हजार.... :)
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
In reply to स्त्रीसंत by विसोबा खेचर
>>>अरे मी आहे अजून.....!
हा निष्कर्ष कसा काढलात ?
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
In reply to >>>अरे मी by अवलिया
>>हा निष्कर्ष कसा काढलात ?
ह्म्म...
तात्याबा स्वर्गवासी झाल्याचे कमीत कमी १० फोटो पाहिल्याचे मला आठवतंय..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
नखर्यानटव्याचे-लाडीक रुसव्याफुगव्याचे -होळीच्या रंगात नटलेले मथुरा-बनारसचे स्त्री-सौंदर्य, तर कधी नाजूक-नितळ कांतीचे परंतु त्याचसोबत बिर्यानीची खुशबू असलेले लखनवी-काश्मिरी मुसुलमानी पडदनशीन स्त्री-सौंदर्य, कधी रोशोगुल्ल्याइतकेच नाजूक-पटकन विरघळणारे मुनमुनसेनी स्त्री-सौंदर्य, तर कधी अजमेरी कलाकंदासारखे खमंग आणि बिकानेरी शेवेसारखे चविष्ट-आगे दुकाण अणे पिछ्छे मकाण असलेल्या मारवाड्याला हळूच आतल्या मकाणात बोलावून लाडीकपणे " अजि सुणोजी!" म्हणणारे राजस्थानी स्त्री-सौंदर्य!क्या बात है! सौंदर्याबाबत 'मनसे' नव्हे तर दिलसे काम घ्यावे, हे खरं. बाकी अंमळ खाद्य-पेययात्रेचा पुढचा भाग वाचतो आहे की काय असा भास झाला ;)
स्त्री-सौदर्य, रुचकर खाणंपिणं, आणि संगीत गाणं-बजावणं, या तीन बाबतीत भारताइतकी महासत्ता कोणाकडेच नाही रे!--- आवड आपली आपली. अरे पण शिंडी राहिली की :) बाकी मी न केलेल्या हट्टामुळे का होईना, तात्याने नवीन लेखमाला लिहायला लेखणी उचलली हे काय कमी आहे? पुढच्या भागांची वाट पाहतो :)
वाह मस्त. हात आ़खडता घेतलात पण पुढचे भाग न विसरता टाका.
१०० सुंदर भारतीय ललना
--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
१०० सुंदर भारतीय ललना
--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.In reply to :) by मधु मलुष्टे ज्…
पहिला आणी तिसरा फोटो ज्ज्याम आवडला...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
संगीत उपासक, साहित्य उपासक अशी तात्यांची रुपे बघतच आलो आहोत.
आता या लेखमालेच्या निमीत्ताने सौंदर्य उपासक असलेल्या तात्यांच्या ह्या रुपाची सुद्धा चांगलीच ओळख होणार तर :D
काय ठरले नंदनभौ?
In reply to मग by विनायक प्रभू
ठरायचंय काय, सर? टीआरपी वर आणायचे प्रयत्न. उदा. हे पहा ;)
In reply to टीआरपी by नंदन
हा हा हा
म्हणजे ऑनलाईन दुनियादारीच्या कोर्स मधला हा पहिला चाप्टर म्हणता येईल.
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
In reply to हा हा हा by अवलिया
पहिला चाप्टर म्हणता येईल, पण पुनरावृत्ती होत असते अधूनमधून. विसरलास का तुझी प्रतिक्रिया? :D
In reply to पहिला? by नंदन
घ्या ! म्हणजे तुम्हाला सध्या बक्कळ टैम दिसतोय.. जुनं पुराणं उकरुन काढताय!
पुर्वेकडे चक्कर मारुन तिथलं कल्चर पाहुन नवयौवन संजीवनी प्राप्त करुन आलेल्या आपल्या अजुन यौवनात मी सिद्ध करणा-या संतश्रेष्ठ हभप (हळुच भलतीकडे पहाणारे) गुरुबद्दलच्या आमच्याच जुन्या प्रतिक्रिया दाखवुन तुम्ही गुरुबद्दल अनादराची भावना प्रकट केली आहे त्याचे पापक्षालन करणे गरजेचे आहे.
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
कोदांनी जरूर वाचावा असा धागा !! ते बिचारे पौगंडावस्थेत असुन पार डोक्याचे किस पाडणारे लेख लिहीतंय :) ...
एक कोदा आहे .. पौगंडावस्थेत असुन तसा वागत नाही , आणि एक राजे आहे ... जो पार वय निघुन गेलं तरी अजुन पौगंडावस्थेतुन निघत नाहीये ;)
- (सौंदर्यसाबण) ट्रक्स
In reply to कोदांनी by टारझन
ठ्यॉ....
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
मला वाटलं स्रीसंत आणि स्त्रीसंत (चंद्रशेखर - तोच हो तोच, ज्याच्या एका हातातून दोन वेगळ्या प्रकारचे चेंडू पडायचे असं सारे फलंदाज म्हणायचे) हे एकच असावं. शेवटी हे सगळं शुद्धलेखन. हे काही आपल्याला कळत नाही. ;)
अगदी दिलसे-जिगरसे लिहिलेली मालिका वाचण्यास उत्सूक आहे :-)
तो नंदन तिकडे त्या अमेरिकेत सुदूर पश्चिमेस आणि त्यातही अतीव दक्षिण टोकास जाऊन बसलाय, रखरखीत वाळवंटी प्रदेश सगळा! ;)
सौंदर्यानुभूती बद्दल आपल्याशिवाय इतक्या अधिकारवाणीने कोण बरे लिहू शकेल? तेव्हा ही मालिका सुरू राहूदे आम्हीही वाचूच चवीचवीने! :D
(खुद के साथ बातां : रंगा, ह्या मालिकेच्या निमित्ताने उचललेली लेखणी आता कशाकशावर बरं 'रोशनी' टाकेल? :?)
(रोशन)चतुरंग
भारतीय स्त्रीचे सौंदर्य उत्त्रोत्तर खूलत जाते ह्याविषयी शंकाच नाही. आता हेच पहा ना-
आजच लग्न झालेली शिल्पा लहानपणी म्हणे अशी दिसत होती-
तिचे बाकीचे लहानपणीचे फोटो येथे बघावयास मिळतील.
तिचे बाकीचे लहानपणीचे फोटो येथे बघावयास मिळतील.In reply to भारतीय स्त्रीचे सौंदर्य उत्त्रोत्तर खूलत जाते by अमृतांजन
जिसको भगवान नही देता उसको डॉक्टर देता है!
-राखी सावंत
In reply to उत्तरोत्तर खुलत गेलेले शिल्पाचे नाक by निमीत्त मात्र
=)) =)) =))
_/\_
सादर प्रणाम!!
-(मिक्का) ध.
श्रीसंत तात्याबा महाराजांचे पुढील पत्र व्यवहार वाचण्यास उत्सुक...
तेव्हढंच आमच्याही ज्ञानात भर पडेल !!! ;)
(सदा वर फिदा)... ;)
मदनबाण.....
एका सुरेख आणि नाजूक विषयाबद्दल लेखमाला लिहायला घेतल्याबद्दल अभिनंदन ! पुढील लेखनाची उत्सुकतेने वाट बघतोय.
जोरदार!!
सू हा स...

सुरवात तर