"हॅलो, गावात गडबड आहे. लवकर नीघ घरी जायला.." आईचा फोन आला तेव्हा हातातले काम अर्धे झाले होते. ते पुरते आवरेतो जवळपास ऑफिसातल्या सर्वांनाच असे तातडीचे निरोप आले होते. अशा गोष्टी काय रोजच्याच झाल्या आहेत असे वाटून मी नेहमीप्रमाणे ऑफिसातले काम आटपून माझ्या अॅक्टीव्हावरून घरी जायला निघाले. रस्त्यावर नेहमी यावेळेला ट्रॅफिक खूपच असतो पण आज तोबा ट्रॅफिक तर होतेच पण मुख्य म्हणजे ते जबरदस्त तुंबलेले होते. जवळपास अर्धा-पाऊण तास काहीच हालचाल झाली नाही मग पोलिसांची गाडी आली आणि काहितरी सारवासारव होऊन ट्रॅफिक वाहते केले गेले. पुढच्या गाड्या जसजशा पुढेपुढे गेल्या तशी मीही त्यांच्या मागून मार्गक्रमण करत पुढे गेले. फोडलेली बस आणि त्याशेजारी खाऊ की गिळू अशा अवतारात असलेल्या संतप्त लोकांचा घोळका प्रत्यक्ष बघण्याचा माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग... मनात चर्र झालं माझ्या अगदी. अजिबात वेळ न दवडता गाडी पुढे दामटली मी. उण्यापुर्या नेहमीच्या एका तासाच्या प्रवासाला तब्बल पावणेतीन तास लागले. रस्त्यात असेच संतप्त जमाव अनेक ठिकाणी बघायचे नशिबी आल्याने मी मनातून जाम टरकले होते. माझ्या परिसरात माझी गाडी प्रवेशताच 'घर जवळ आलंय..' असे वाटून नेहमीचा वाटणारा आगळा आराम वाटला नाही कारण सगळीकडे मिट्ट काळोख होता. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही इतका काळोख. इथेही असेल का एखादा संतप्त जमाव.. हीच धडधड होती मनात. नको नको तेच विचार मनात यायला लागले माझ्या. गाडीच्या आणि मग मोबाईलच्या उजेडात घरात सुखरूप जाऊन पोहोचले पण हृदयाची धडधड मात्र कायम होती.
थंडी आणि भीतीने थरथरत अनाशा पोटीच झोपायच्या आधी मोबाईलच्या उजेडात डायरीत इतकेच लिहिले .. "अख्खा दिवस ऑफिसमध्ये राबल्यावर थकून घरी परतताना असा अनुभव येण्यासाठीच का मी पाळते सगळे कायदे आणि भरते सगळे कर?"
वाचने
21138
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
थंडी आणि
व्यक्तिगत मत
In reply to थंडी आणि by शेखर
तुमच्या
In reply to व्यक्तिगत मत by वेदश्री
सारासार विचार
In reply to तुमच्या by शेखर
भावंडाच्य
In reply to सारासार विचार by वेदश्री
पाठिंबा व्यक्तीला नाही कार्याला...
In reply to भावंडाच्य by शेखर
व्यक्ती/संस्था
In reply to पाठिंबा व्यक्तीला नाही कार्याला... by वेदश्री
"असो. अशा
In reply to व्यक्तिगत मत by वेदश्री
वाईट प्रसंग आला
पूर्णपणे सहमत!
In reply to वाईट प्रसंग आला by धनंजय
थोडेफार चालायचेच
?
In reply to थोडेफार चालायचेच by अक्षय पुर्णपात्रे
काय उद्धार
In reply to ? by वेदश्री
हाहाहाहा!
In reply to काय उद्धार by निमीत्त मात्र
मला वाटते..
सन्मान कमवायचा असतो!
In reply to मला वाटते.. by हुप्प्या
उत्तरे
In reply to सन्मान कमवायचा असतो! by वेदश्री
इतकी वर्षे
In reply to मला वाटते.. by हुप्प्या
हो
In reply to इतकी वर्षे by निमीत्त मात्र
पोटासाठी
In reply to हो by हुप्प्या
मराठी
In reply to पोटासाठी by निमीत्त मात्र
>>समस्त
In reply to पोटासाठी by निमीत्त मात्र
मराठी
In reply to >>समस्त by प्रभो
अभिनंदन
In reply to मराठी by मदनबाण
काय झालं?
In reply to मराठी by मदनबाण
जाऊ द्यात ...
In reply to >>समस्त by प्रभो
<<<हो आधी
In reply to इतकी वर्षे by निमीत्त मात्र
प्रकाटाआ
सामान्यांनी जमेल तसे जगावे
In reply to प्रकाटाआ by वेदश्री
जमेल तसे जगणे??!!!
In reply to सामान्यांनी जमेल तसे जगावे by अक्षय पुर्णपात्रे
उत्तर नाही
In reply to जमेल तसे जगणे??!!! by वेदश्री
:D
In reply to उत्तर नाही by अक्षय पुर्णपात्रे
सहमत!!
In reply to उत्तर नाही by अक्षय पुर्णपात्रे
ही बातमी
तुमचा
+१
In reply to तुमचा by कालिन्दि मुधोळ्कर
काही
हम्म् ....
डाण्याशी
In reply to हम्म् .... by छोटा डॉन
असहमत!
In reply to हम्म् .... by छोटा डॉन
नाही पटलं..
In reply to असहमत! by Nile
आत्मपीडा
In reply to हम्म् .... by छोटा डॉन
आयबीएन लोकमत
घाटपांडे
In reply to आयबीएन लोकमत by प्रकाश घाटपांडे
आयबीएन लोकमत
निलंबनाची कारवाई
In reply to आयबीएन लोकमत by आशिष सुर्वे
बहुसंख्या
In reply to निलंबनाची कारवाई by प्रकाश घाटपांडे
व्हयं व्हयं ...
In reply to बहुसंख्या by अवलिया
सहमत
In reply to व्हयं व्हयं ... by छोटा डॉन
हे निखील
In reply to निलंबनाची कारवाई by प्रकाश घाटपांडे
अचूक
In reply to हे निखील by समंजस
तेच ते...
In reply to हे निखील by समंजस
डानराव,
सहमत!
In reply to डानराव, by विशाल कुलकर्णी
महान विचारवंत निखिल वागळे साहेब त्यात सहभागी होते का?
मनसेअच्या
In reply to महान विचारवंत निखिल वागळे साहेब त्यात सहभागी होते का? by वेताळ
आपल्या
'एक राज्य
In reply to आपल्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत!!
In reply to आपल्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉनराव, विशालभाऊ....
मी मुंबैत
In reply to डॉनराव, विशालभाऊ.... by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुला
In reply to डॉनराव, विशालभाऊ.... by ३_१४ विक्षिप्त अदिती
जमेल तसे स्पष्टीकरण ...
In reply to डॉनराव, विशालभाऊ.... by ३_१४ विक्षिप्त अदिती
मारहाण
In reply to जमेल तसे स्पष्टीकरण ... by छोटा डॉन
भाषा आणि स्थानिकांना नौकर-या या विषयावर कोणी तरी बोलतंय
बरं
एक कारण!
In reply to बरं by धमाल मुलगा
धमु,
In reply to बरं by धमाल मुलगा
सहमत,पण...
In reply to धमु, by यशोधरा
>>"मला त्रास
दोन्हीकडची मते
छान