असा अनुभव यावा म्हणूनच का?
In reply to थंडी आणि by शेखर
In reply to व्यक्तिगत मत by वेदश्री
In reply to तुमच्या by शेखर
In reply to सारासार विचार by वेदश्री
In reply to भावंडाच्य by शेखर
In reply to पाठिंबा व्यक्तीला नाही कार्याला... by वेदश्री
In reply to व्यक्तिगत मत by वेदश्री
In reply to वाईट प्रसंग आला by धनंजय
In reply to थोडेफार चालायचेच by अक्षय पुर्णपात्रे
In reply to ? by वेदश्री
काय उद्धार झाला मायमराठीचा?काय हे? असे प्रश्न विचारुनच तुम्ही मराठीची प्रगती रोखत आहात. 'राज ठाकरेंचा मुलगा म्हणे इंग्रजी माध्यमातुन शिकतो (आणि जर्मनची पेश्शल टूशन लावतो) तेव्हा कुठे गेली मराठीची अस्मिता?' हा एक तसलाच प्रश्न वैचारीक नंपुसकत्व आहे असले विचार म्हणजे. त्यापेक्षा मारा झोडा, डोकी फोडा, बशी जाळा मग कसं सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतात..
In reply to काय उद्धार by निमीत्त मात्र
In reply to मला वाटते.. by हुप्प्या
In reply to सन्मान कमवायचा असतो! by वेदश्री
In reply to मला वाटते.. by हुप्प्या
इतकी वर्षे ह्या मायमराठीला, घराच्या मालकिणीला तिच्याच घरात मोलकरणीचा दर्जा दिला गेला आहे. आज राज ठाकरे तिला उचित सन्मान मिळवून देत असेल तर मला तरी ते आवडेलच.हो आधी स्वत:पासूनच सुरुवात करुन आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालून राज साहेब आणि मनसे नेत्यांनी योग्य उदाहरण ठेवले आहे.
In reply to इतकी वर्षे by निमीत्त मात्र
In reply to हो by हुप्प्या
पोटासाठी इंग्रजी आणि हृदयासाठी मराठी.हुप हुप... =)) समस्त मिपाकर इंग्रजी माध्यमातलेच असावेत, कारण मराठी माध्यमातून शिकून पोट भरायची मारामार इंटरनेट संगणक कुठून मिळायचे त्याना.. चालू द्या..
In reply to पोटासाठी by निमीत्त मात्र
In reply to पोटासाठी by निमीत्त मात्र
In reply to >>समस्त by प्रभो
In reply to मराठी by मदनबाण
In reply to मराठी by मदनबाण
In reply to >>समस्त by प्रभो
In reply to इतकी वर्षे by निमीत्त मात्र
In reply to प्रकाटाआ by वेदश्री
In reply to सामान्यांनी जमेल तसे जगावे by अक्षय पुर्णपात्रे
In reply to जमेल तसे जगणे??!!! by वेदश्री
In reply to उत्तर नाही by अक्षय पुर्णपात्रे
In reply to उत्तर नाही by अक्षय पुर्णपात्रे
In reply to तुमचा by कालिन्दि मुधोळ्कर
In reply to हम्म् .... by छोटा डॉन
In reply to हम्म् .... by छोटा डॉन
मात्र मी जर सामाजिक पातळीवर जाऊन पाहिले तर मात्र मला ह्यात स्पष्टपणे "अपरिहार्यपणा" जातो.ह्या विधानाशी असहमत आहे. सोपं कारण आहे, इजी टारगेट्स. जितका जास्त सर्वसामान्यांना त्रास होइल तितकं महत्त्वाचं. समजा ही चळवळ आहे आणि सर्वसामान्यांना समजलंच नाही तर त्याचा उपयोग काय?
अशा वेळी जी दगडफेक वगैरे होते ती बसवर करायची व सामान्य लोकांना त्रास व्हावा ह्या भावनेतुन नसुन बस हे सरकारच्या मालकीची एक वस्तु आहे म्हणुन त्याच्यावर निषेध व्यक्त केला जातो असे आम्हाला वाटते.ही वाचुन मात्र हसु आलं बरका! अहो उलट आम्ही त्यांच्याकडुन 'आमच्या' कराच्या पैशातुन काही विधायक काम करावं म्हणुन निवडुन देतो असं आम्हाला वाटतं!
In reply to असहमत! by Nile
In reply to हम्म् .... by छोटा डॉन
अहो गांधीयुगात अगदी सत्याग्रह करायचा म्हणला तरी रस्त्यावर अथवा एखाद्या कार्यालयासमोर ठाण मांडुन बसावे लागत होते. अशा वेळी जी दगडफेक वगैरे होते ती बसवर करायची व सामान्य लोकांना त्रास व्हावा ह्या भावनेतुन नसुन बस हे सरकारच्या मालकीची एक वस्तु आहे म्हणुन त्याच्यावर निषेध व्यक्त केला जातो असे आम्हाला वाटते.मान्य पण उपोषण/सत्याग्रह असो वा जाळपोळ तोडफोड ही देखील आत्मपीडा च आहे. यात नुकसान आपलेच वा स्वकीयांचेच असते. स्वतःवरच उद्विग्न होउन स्वत:च्या घरातील वस्तुंची तोडफोड करणारे देखील असतातच. नंतर त्याचा फटका थेट आपल्यालाच मोजायला लागल्याने पश्चाताप देखील होतो पण कबुल करायचे धैर्य नसते. सार्वजनिक नुकसानीत ही किंमत विभागली जाते त्यामुळे त्याचा 'लोड' एकट्यावर येत नाही.
बाकी मी पुन्हा एकदा सांगतो की ह्यातुन सामान्य माणसाला होणार्या त्रासाबाबत मी ह्या घटनांच्या विरोधात आहे पण मी एक "सामाजिक अपरिहार्यता" म्हणुन ह्या गोष्टी स्विकारतो.काळानुसार सामाजिक अपरिहार्यतेची परिमाण बदलत असतात इतकेच. संवेदनशील मनाची ती असहाय्यता असते परंतु आपल्या हातात काही नसल्याने त्याचे रुपांतर अपरिहार्यतेत होत. समुहमानसिकता ही विवेकी वा विचारी नसते. म्हणुनच समुहाला धड असते डोके नसते असे म्हणतात. लोकशाहीत संख्याबळ मह्त्वाचे असल्याने समुह मानसिकतेला महत्व असते. लोकशाही पद्धतीने पांडवांचा जय कधीच झाला नसता. पाच पांडव अगदी सहावा कर्ण पुढे श्रीकृष्ण जरी मतदानाला पांडवांच्या बाजुने आला तरी शंभर कौरवांचे एकगठ्ठा मतदान हे कौरवांच्याच बाजुने निकाल देणार. जनमानसिकता बदलणे ही प्रबोधनाची स्लो प्रोसेस आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
In reply to आयबीएन लोकमत by प्रकाश घाटपांडे
In reply to आयबीएन लोकमत by आशिष सुर्वे
In reply to निलंबनाची कारवाई by प्रकाश घाटपांडे
In reply to बहुसंख्या by अवलिया
In reply to व्हयं व्हयं ... by छोटा डॉन
In reply to निलंबनाची कारवाई by प्रकाश घाटपांडे
In reply to हे निखील by समंजस
In reply to हे निखील by समंजस
In reply to डानराव, by विशाल कुलकर्णी
In reply to महान विचारवंत निखिल वागळे साहेब त्यात सहभागी होते का? by वेताळ
In reply to आपल्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आपल्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to डॉनराव, विशालभाऊ.... by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी मुंबैत प्रवास करायचे तेव्हा काही वेळा नर्मदा बचाववाल्यांमुळे अनेकदा मलाही उशीर झाला आहे, उपाशीपोटी, गाडीला लटकून दीड तास प्रवास करावा लागला आहे; पण तेव्हा कधी भीती वाटत नव्हती.कीती उपयोग झालाय नर्मदाबचाव वाल्यांच्या निदर्शनाचा आज पर्यंत? खरं तर त्यांनी आता हाच मार्ग वापरायला हवा आहे असा सुर दिसतोय लोकांचा. वा, कल्पना करा, आज अ राजकीय पक्ष आणि त्यांचे समर्थक आ कारणासाठी बसेस फोडताहेत, उद्या नर्मदा बचाव वाले. परवा .... वा वा! काय मजा येईल नाही सामान्यांना त्रास होत असेल तर त्यांनी गपचुप घरी बसुन टीव्ही पहावा, जसे ते मतदानाच्या दिवशी करतात त्याच प्रमाणे. :)
In reply to डॉनराव, विशालभाऊ.... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to डॉनराव, विशालभाऊ.... by ३_१४ विक्षिप्त अदिती
मोर्चातून होणारे ट्रॅफिक जॅम्स आणि त्यातून होणारी चिडचिड आणि जाळपोळ, संतप्त जमाव यांना पाहून वाटणारी भीती यात काही फरक आहे का नाही?आहे, त्यात फरक जरुर आहे. पण अशावेळी तुमची काळजी घ्यायची जबाबदारी पोलिसांची नाही का ? बाकी मी पुन्हा एकदा सांगतो की जातिय दंगलींचा अपवाद वळगता कुठल्याही पार्टीच्या आंदोलनात सामान्य माणसाला रस्त्यावर खेचुन त्याला मुद्दामुन त्रास दिला गेला नाही. ते समजा बसमध्ये असतील तर बसवर दगडफेक होऊ शकते पण बसमधुन उतरल्यावर कोणी त्यांना खानी कानफाटात मारत नाही अथव अनु काही करत नाही. ह्या मुद्द्यामधला बेसिक फरक समजुन घ्यावा. भर समुद्रात समजा आपण प्रवास करत असलेल्या जहाजाला भोक्पडले तर आत घुसणारे पाणी आपल्याला मारायला नसुन जहाज बुडवायला आत घुसत असते, आपण त्यावेळी तिथेच असल्याने आपले जे नुकसान होते ते केवळ आपण तिथे असल्याने होते. आपण समजा जीव वाचवुन जहाजातुन खाली उतरलो तर पुन्हा कोणी खेचुन आपल्याला जसे जहाजात टाकत नाही तसेच इथे घडते.
पण कधी कोणी फोन करून, प्रत्यक्ष भेटून 'काळजी घे' असं सांगितलं नाही. या राड्याच्या वेळी, नंतर लोकं 'काळजी घे, जप स्वतःला' असं का सांगत आहेत?मुद्दा बरोबर आहे ... पण एक सांगु का की त्या वेळी जी आंदोलने व्हायची ( अर्थात आपल्या नमर्दा आंदोलनाचा अपवाद वगळुन ) ती आजच्या एवढीच तीव्र व खतरनाक असायची, उलट कार्यकर्ते जरा जास्तच भडकु होते. मात्र त्यावेळी दुरसंचार साधनांची ( पक्षी : फोन , समस, ई-मेल्स वगैरे ) एवढी रेलचेल नसल्याने तेवढे पॅनिक होत नव्हते. आज जरा कुठे खट्ट झाले की लाखो समस, फोन्स आणि मेल्सचा पाऊस पडतो व अनावश्यक घबराट निर्माण होते. अर्थात हे सगळेच अनाठायी आहे असे नाही पण बर्याच वेळा आपण पॅनिक निर्माण करतो हे सत्य आहे. आपल्या लोकांची काळजी आपण घ्यायलाच हवी पण ह्या सर्वामुळे उगाच क्रेझ निर्माण होऊन अजुन माणसे नक्की काय चाल्ले आहे ते पहायला रस्त्यावर उतरतात व मागनं ओरडत असतात त्याचे काय ? शिवसेनेची गत दशकातली आंदोलने आणि त्याची तिव्रता व त्यात झालेला सामान्य माण्सला त्रास हा ताळेबंद काढल्यास मी काय म्हणतोय ते आपल्याला लक्षात येईल.
पण याच पक्षाच्या राडेबाजीमुळे माझ्यावरही वेळ वाईट येऊ शकते हे मला दिसलं तर मी का या लोकांना मत द्यावं?तो प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. पण ठराविक एखादाच पक्ष हा "राडेबाज" आहे असा निष्कर्ष काढण्याआधी थोडे बाकीच्यांच्या चालीकडे पाहुन मग निर्णय घ्यावा ही विअनंती. अर्थात मी इथे "मनसे"चे समर्थन करण्या अथवा न करण्याचा प्रश्न नाही. >>प्रत्येकाला आपापला जीव प्यारा नाही का? आहे, जरुर आहे ... मग अशावेळी जेव्हा अशी बातमी येईल तेव्हा कॄपा करुन गाड्या घेऊन रस्त्यावर न येता सध्या आहात तिथेच सुरक्षित राहण्यात हित आहे असा निर्णय घ्यावा. सध्या बाहेर काय चालले आहे हे माहित असुनसुद्धा सधयच्या सुरक्षित ठिकाणाहुन बाहेर पडुन स्वतःचय घराकडे जाण्याचा निर्णय स्वतःच घेणे हे अट्टाहास आहे व तो निर्णय तुमचा आहे. अखेरीस जीव ही तुमचाच आहे व तो तुम्हाला प्यारा आहे हे आहेच ना ?
कोणी आजारी माणूस, कोणी गर्भार स्त्री, कोणी तान्हुलं जन्माला यायच्या आधीच या असल्या ट्रॅफिक जॅम्समुळे दगावलं असतं तर?करेक्ट ... ह्या बाबतीत आपल्याशी सहमत आहे, इनफॅक्त ह्याच एका गोष्टीमुळे आम्ही नेहमी अशा रस्त्यावरच्या आंदोलनांना बाकी इतर सर्व अपरिहार्यता लक्षात घेऊनसुद्धा विरोध करतो.
असाच काहीसा 'लक्षवेधक' प्रकार विधानसभेच्या समोर/जवळ नसता करता का आला?म्हणजे नक्की काय करायचे होते ? मुळात ही कार्यकर्त्याची उत्स्फुर्त प्रतिक्रिया असते नेहमी. काही अपवाद वगळता नेहमीच पक्षाकडुन "राडा नको, शांत रहा" असे आदेश कार्यकर्त्यांना येतात. जो काही दंगा होतो तो पक्षाच्या बांधणीत अतिशय खालचय कक्षेत असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांकडुन होतो, त्यात पक्षश्रेष्ठींचा अपवादानेच हात असतो. आंदोलने, मोर्चे वगैरेचे आदेश वरुन येतात पण त्यात "१० बसेस, २० गाड्या फोडा" असा आदेश वगैरे नसतो. एखादी घटना घडुन जमाव अनावर होतो व काही दु:खद घटना घडतात. बेकाबु जमावाला कोणीच नेता नसतो व तो कोणत्याही नेत्याचे ऐकतही नाही हे सत्य आहे. अर्थात ह्यालाही अपवाद आहेत पण तो आपला विषय नाही.
पण जसं अतिरेक्यांसाठी भारत हे सॉफ्ट टार्गेट आहे, तसं आपण सामान्य नागरीक हे राजकीय राडेबाजांचं सॉफ्ट टार्गेट आहोत का?तुलनेत प्रचंड गल्लत होते आहे,. भारतातल्या कुठल्याच राजकिय अथव बिगरराजकिय पक्षाने सामान्य माणसाला टार्गेट करुन दंगा केल्याचे स्मरणात नाही. ( अर्थातच काही हत्यांनंतरचे पडसाद व त्यानंतरच्या दंगली वगळता ) आंदोलन हे व्यवस्थेविरुद्ध होते व त्यात ह्याच व्यवस्थेचा दुरचा दुवा असलेला सामान्य माणुस सापदतो व त्याला त्रास होतो.
अबू आझमींना फटकावून पुरेशी प्रसिद्धी नाही का मिळाली.तो मुद्दा इथे नाही, तरीही योग्य ती आणि योग्य तितकी प्रसिद्धी मिळाली असे आम्हाला वाटते. अवांतर : माझ्या माहितीप्रमाणे "मनसेचे ४ आमदार निलंबीत होऊनही महाराष्ट्र अजुन शांतच होता पण जेव्हा काही भागातुन सपाच्या राड्याच्या न्युजेस आल्या व मग इतर लोक ह्यात उतरले". असो. ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !------
In reply to जमेल तसे स्पष्टीकरण ... by छोटा डॉन
मारहाण झाली आहे ती अबु आझमीला, त्यात अपरिहार्यता होते असे आम्हाला वाटते, दुसरी मते असु शकतात.माझं वाक्य थोडं संदिग्ध होतं, कोणालाही मारण्याची किंवा कुठेही तोडफोड करण्यात अपरिहार्यता कसली? ही अगदीच लेम एक्सक्यूज आहे. राग योग्य ठिकाणी आणि योग्य माणसा(सां)वर काढता नाही आला की फोडा सरकारी, पर्यायाने समाजाच्या, मालकीच्या गोष्टी! माणसावर दगडफेक झाली नसेलही, पण नाडलं कोण गेलं, सामान्य माणूसच ना? कोणाचा पोटावरचा रोजगार गेला, कोणाला कर भरल्याबद्दल निराशा दाटून आली. काय मिळवलं नक्की यातून? बसेस का फोडल्या, आस्थापनांवर हल्ला का होतो, प्रतिकार करत नाहीत म्हणूनच ना? कोणी सैनिकी तळाच्या जवळ रहाणार्यांनी दंगा केल्याचं ऐकलं आहे का?
बर्याच वेळा आपण पॅनिक निर्माण करतो हे सत्य आहे.१००% मान्य की आपणच पॅनिक तयार करतो. पण त्याचं मूळ कशात असतं? कधीही कोणीही आजतागायत फोन केलेला नाही की आज तुझ्या नेहेमीच्या रस्त्यावर 'नर्मदा बचाव'वाले आंदोलन करत आहेत, काळजी घे. ('नर्मदा बचाव' हे एक उदाहरण. माझा त्यांना पाठिंबा आहे का नाही हा मुद्दा इथे महत्त्वाचा नाही.) कुठूनतरी हिंसक निदर्शनं सुरू आहे, ठिणगीचा वणवा व्हायला किती वेळ लागतो हे माझ्यासारख्या सुरक्षित शहरी वातावरणात राहिलेल्या माणसांनी सांगायची गरज नाही; पण समाजकंटकांनी याचा फायदा घेतला असता, परिस्थिती पोलिसांच्याही हाताबाहेर गेली असती तर याची जबाबदारी कोणाची? भडकाऊ परिस्थितीत सामान्य कार्यकर्ते नेत्यांचं ऐकत नसतीलही, अगदी गांधीजीही त्याला अपवाद नव्हते. पण एकदा झालं, दोनदा झालं, किती वेळा लोकांनी हे सहन करायचं? पुण्यात काय, राज ठाकरेंना अटक झाली तेव्हा बस जाळली, आता काय पुन्हा काहीतरी झालं पुन्हा बसेस फोडल्या! मधल्या दिवसांत काही होमवर्क झालं का नाही? हे सगळं मी मुद्दामच सपाच्या विरोधात लिहीत नाही आहे. कारण त्यांचा जो काही मुद्दा आहे, तोच मला मान्य नाही. अबू आझमींनी मराठी न येण्याचा माज करू नये हा मुद्दा १००% मान्य आहेच आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी चार शब्द मी का खर्च करावेत. चांगल्या मुद्द्यासाठी, विकासासाठी लढत आहेत असं वाटत आहे, म्हणून मी मनसेला मत देण्याची शक्यता आहे असं लिहीलं आहे. इतरही काही कारणं असतील आणि इतरही काही पक्ष असतील पण मला त्यांच्याबद्दल सहानुभूती नसताना मी त्यांच्याबद्दल का लिहू? "ते लोकं ना, तसलेच आहेत", असं म्हणून बाहेरच्यांना सोडून देऊ शकते. पण माझ्या घरातल्या लोकांना मी किंवा आणखी कोणीही असं सोडून देऊ शकते का?
आंदोलन हे व्यवस्थेविरुद्ध होते व त्यात ह्याच व्यवस्थेचा दुरचा दुवा असलेला सामान्य माणुस सापदतो व त्याला त्रास होतो.आणि ह्या नाडल्या गेलेल्या लोकांकडूनच पुन्हा मतं मागायची? का मतांच्या व्यवस्थेवरही रागच आहे?
अवांतर : माझ्या माहितीप्रमाणे "मनसेचे ४ आमदार निलंबीत होऊनही महाराष्ट्र अजुन शांतच होता पण जेव्हा काही भागातुन सपाच्या राड्याच्या न्युजेस आल्या व मग इतर लोक ह्यात उतरले".म्हणजे सपा आणि मनसे यांच्यात काहीच फरक नाही का? "त्यांनी दोन बसेस फोडल्या काय, आम्ही जास्त पराक्रमी आहोत, आम्ही चार फोडून दाखवू", हा 'विचार' या राड्यांमागे होता का? एरवी राज ठाकरे मिडीया गाजवतात, मनसेच्या लेटरहेडवर एक पत्रक (मागेच) नाही काढता आलं की या दगडफेकींना, जाळपोळींना, हिंसेला, सामान्यांना त्रास देणार्या घटनांना राज ठाकरे व्यक्तीशः आणि पक्षस्तरावरही निषेध करतात म्हणून! हेच 'पेटून' उठणारे लोकं सगळे नाहीतर किमान पन्नास टक्केतरी या राड्यापासून लांब नसते राहिले? मान्य आहे सामान्य कार्यकर्ते नाही एवढा विचार करू शकत, पण मग नेत्याचं काय काम? अतिरेक्यांच्या गोळ्यांना मरणार्याचा धर्म समजत नाही, तसंच या आततायीपणामुळे होणार्या जाचालाही नाडल्या गेलेल्या माणसाची भाषा, विचारधारा समजत नाही. एक-दोन माणसं नाही काही शे माणसांना याचा त्रास होतो, पाच-पन्नास लोकांच्या भडक डोक्यांमुळे! का या सामान्य लोकांनीही कुठे काही खुट्ट झालं की स्वतःची मुंडी सोडवून घ्यायला पर्समधे वॉलेटऐवजी पिस्तुल ठेवायचं? घाबरवणारे लोकं जेवढे सामान्य असतात, पिडीत सामान्यही तेवढेच सामान्य असतात. पण तरीही हे नाडले जाणारे लोकं जास्त चांगले वाटतात, असतात, कारण तेही आण्णासाहेबांप्रमाणे कायदा हातात घेत नाहीत. अदिती
वेदातै,
सुक्याबरोबर ओले जळ्णारच. औषध जरी कडु असले तरी आरोग्य सुस्थीतीत ठेवण्यासाठी जबरदस्ती करावीच लागते. लाडका मुलगा असला तरी योग्य वळण लावण्या साठी अधुनमधुन धपाटे घालावेच लागतात.
कर्क रोगाची गाठ असल्यास ती कापुनच काढवि लागते नाईलाज(हा एकच ईलाज) आसतो.
बाकी आपल्याच सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान कधिही समर्थनिय ठरणार नाही.
"सामाजीक बहिष्कार" या अस्त्राचा उपयोग करुन पहायला हरकत नसावि. मी सुरु केला आहे.
==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
In reply to बरं by धमाल मुलगा
In reply to बरं by धमाल मुलगा
In reply to धमु, by यशोधरा
थंडी आणि