[गणित!]
बरेच दिवसांनी जालावर फिरताना
"केश्या" स्वतःशीच म्हणाला,
"(गणित),दहाजणीत!,((गणित)) 'अगणीत>' , (झिरो) -
ही, विडंबनं की अकाव्य?"
काही समजेना झालं तेव्हा,
पुन्हा फुटलेला एक कंड
निवृतीकडून लेखनाकडे झेपावला...
***
लेखणी सरसावून उतरताना
जालावर पाहिलं त्यांन
तेव्हा'गणित!' तही त्याला
एक अर्थ दिसला...
दिसणं, आणि असणं
या लेखनाचे नियम
उमजेपर्यंत तो हरला...
पुन्हा लेखणी खाली ठेवत
चपला शोधू लागला तेव्हा
त्याच्याकडं पाहात
सारे वाचक म्हणाले,
"सुटलो बाबा एकदाचे!"
रचना: केव्हातरी, २००९
वर्गीकरण
फु ट लो ... दं
हाहाहा!
व्वा...
(विषय दिलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by विसोबा खेचर
(विषय संपला)
मस्त
भेन्डि बाजार जी
हा हा हा हा
मस्त
या गुर्जी!
हा हा हा
हाहाहाहा
हाहाहाहाह
गुरुदेव कळस आहात..