मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[गणित!]

केशवसुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
बरेच दिवसांनी जालावर फिरताना "केश्या" स्वतःशीच म्हणाला, "(गणित),दहाजणीत!,((गणित)) 'अगणीत>' , (झिरो) - ही, विडंबनं की अकाव्य?" काही समजेना झालं तेव्हा, पुन्हा फुटलेला एक कंड निवृतीकडून लेखनाकडे झेपावला... *** लेखणी सरसावून उतरताना जालावर पाहिलं त्यांन तेव्हा'गणित!' तही त्याला एक अर्थ दिसला... दिसणं, आणि असणं या लेखनाचे नियम उमजेपर्यंत तो हरला... पुन्हा लेखणी खाली ठेवत चपला शोधू लागला तेव्हा त्याच्याकडं पाहात सारे वाचक म्हणाले, "सुटलो बाबा एकदाचे!" रचना: केव्हातरी, २००९

वाचने 4409 वाचनखूण प्रतिक्रिया 14

सूहास (verified= न पडताळणी केलेला) 22/10/2009 - 17:43
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) फु ट लो ... दं ड व त सू हा स... (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा

३_१४ विक्षिप्त अदिती 22/10/2009 - 17:46
हाहाहा! अदिती

मदनबाण 22/10/2009 - 17:49
व्वा... मस्त. :) पुन्हा फुटलेला एक कंड निवृतीकडून लेखनाकडे झेपावला... हे ब्येस्ट... :) मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

चिरोटा 22/10/2009 - 18:11
({मस्तच.{ग/णि[त]} आवडले.})
"(गणित),दहाजणीत!,((गणित)) 'अगणीत>' , (झिरो) -
एवढे कंस की गणितातील समीकरणाची आठवण झाली. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

सूहास (verified= न पडताळणी केलेला) 22/10/2009 - 18:12
गणितातील समीकरणाची आठवण झाली.>>> भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न>>> आपली सही बघुन नेहमीच गणितातील समीकरणाची आठवण होते आणी दहावीची मार्कशीट आठवते.. सू हा स... (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा

दशानन 22/10/2009 - 18:14
=)) हा हा हा हा ! ** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

चेतन 22/10/2009 - 18:15
__/\__ सही गुर्जी चेतन

चतुरंग 22/10/2009 - 18:21
पेपर सोडवायला या! गणिताची उत्तरं झक्कास! ;) (भोपळा)चतुरंग

अवलिया 22/10/2009 - 18:23
हा हा हा :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रभो 22/10/2009 - 18:41
हाहाहाहाहा... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

गणपा 22/10/2009 - 19:02
गुरुदेव कळस आहात.. आपला वारसा समर्थपणे चालवला जात आहे. आज साक्षात गुरुने मौन सोडल.