आंतरजालावर दिवाळी फराळ चालू असताना ही खमंग भाजणी हाती लागली लगोलग थालीपीठ लावून टाकले! ;)
'काका' वदून गेल्या, आता बघेन म्हणतो
आडून गॉगलाच्या थोडा लवेन म्हणतो
मुद्दा वयाबियाचा मी काढणार नाही
जी जी दिसेल ती ती आता टिपेन म्हणतो
क्रेडीट आज सारे संपून गोचि होई
आहेत कनवटीला ते वापरेन म्हणतो
दिसता सुबक जराशी वळते लगेच मुंडी
आता नवीन मापे गोळा करेन म्हणतो
डोळेच वाट चुकती, ना दोष पावलांचा
बारात चांदणीच्या थोडा बसेन म्हणतो
ती आमिषे मुलींची असती कमाल खोटी
"मामा" बनून भाचे मी खेळवेन म्हणतो!!
अपुल्याच इज्जतीचा "रंग्या" लिलाव आहे
घरचा अहेर कसला मिळतो बघेन म्हणतो!
चतुरंग
काव्यरस
वाचने
11662
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम
+१
In reply to अप्रतिम by शेखर
+१
In reply to +१ by टारझन
+ २
In reply to +१ by प्रभो
असच म्हणतो.
In reply to + २ by दशानन
असली
In reply to अप्रतिम by शेखर
>>>असली
In reply to असली by रेवती
हाहाहाहा
In reply to असली by रेवती
:)
In reply to असली by रेवती
:-)
In reply to :) by चित्रा
क्रेडीट आज
हहपुवा
+१
In reply to हहपुवा by बेसनलाडू
+२
In reply to +१ by सुबक ठेंगणी
जबरा
+१
In reply to जबरा by श्रावण मोडक
+२
In reply to +१ by अवलिया
+३
In reply to +२ by llपुण्याचे पेशवेll
असेच बोल्तो
In reply to +३ by सहज
+५
In reply to असेच बोल्तो by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+६
In reply to +५ by अनिल हटेला
+७
In reply to +६ by टुकुल
हॅ हॅ हॅ
"मामा" बनून भाचे मी खेळवेन म्हणतो!!
सही!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सॉलिट्ट्ट
शॉलेट
झकास!
मस्त
हा हा हा
बेष्ट रे
लय भारी रंगाशेट
सगळ्या
In reply to लय भारी रंगाशेट by मिसळभोक्ता
हा हा हा !!
घरचा
हा हा हा!
In reply to घरचा by चतुरंग
चतुरंगराव, लई ब्येश! हा घ्या घरचा आहेर!
In reply to घरचा by चतुरंग
हा हा हा!
In reply to चतुरंगराव, लई ब्येश! हा घ्या घरचा आहेर! by बहुगुणी
हाहाहा!!!
In reply to हा हा हा! by Nile
लै बेस
In reply to हाहाहा!!! by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to हाहाहा!!! by बिपिन कार्यकर्ते
+२
In reply to +१ by ऋषिकेश
+३
In reply to +२ by मदनबाण
घरचा अहेर मिळाला!
In reply to चतुरंगराव, लई ब्येश! हा घ्या घरचा आहेर! by बहुगुणी
अच्छा हे पण आहे का =))
@ चतुरंग आणि बहुगुणी : लय
@ती आमिषे मुलींची असती कमाल
ओ जेपी, का असं करताय?