सळसळणार्या फांद्यांवरती शेंगा फिक्क्ट सोनेरी
नायलॉनच्या दोर्यांवरती वाळत पडली पोतेरी
कसा बुडाला पलीकडे तो निर्देशांकाचा गोळा?
पैसे गेले, अपचन झाले , लागतही नाही डोळा
पुण्यभूवरी रस्त्यांवरती फलक लागले कसे झणी!
कर्जमाफीच्या लोण्यामध्ये मिश्या बुडवल्या कुणीकुणी!
तरला तरला पाण्यावरती! पहा मुखवटा चंदेरी!
साबण मागत फिरणार्यांची पहा उडाली भंबेरी!
प्रदेश आले , जाती आल्या, रंग, पंथ अन भाषाही
भोग - तेवढा धर्म एकटा! धर्म दुजा कुठला नाही!
निलाजरा मी ए.सी.मध्ये बसून कविता करणारा
शिव्या घालतो भणंग कोणी रस्त्यांवरती फिरणारा
वाचने
9949
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
आईशप्पथ... ॐ
दमदार
सहमत आहे
In reply to दमदार by बेसनलाडू
वा!
+१
In reply to वा! by केशवसुमार
मस्त कविता
क्या बात है
उत्तम रचना
हे बघा!
In reply to उत्तम रचना by धनंजय
असेच
In reply to उत्तम रचना by धनंजय
असेच म्हणतो
In reply to उत्तम रचना by धनंजय
लै भारी..
उत्तम!
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
निलाजरा मी
कवितेचं भजं
In reply to निलाजरा मी by विजुभाऊ
माझा पगार
मस्त!जबरदस्त!
अगदी..
In reply to मस्त!जबरदस्त! by सुवर्णमयी
सही रे.....
ॐकार फारच छान काव्य!
ह्या ओळिंचा..
In reply to ॐकार फारच छान काव्य! by चतुरंग
तुकारामांचा
In reply to ह्या ओळिंचा.. by कोलबेर
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
संदर्भ
In reply to तुकारामांचा by नंदन
पहिल्या ओळीत मुखवट्यांचा संदर्भ असेल तर
In reply to संदर्भ by ॐकार