जोधा अकबर
In reply to खरंच ??? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हा असा डायलॉग खराच आहे या सिनेमात?म्हणजे काय? आम्ही खोटं बोलतो आहोत की काय? .. गांधीजी , एकता कपूर, जपानी आचारी हे सगळं 'खरंच' आहे या सिनेमात :))
In reply to हा असा by कोलबेर
In reply to काय by चित्रा
In reply to नाही by कोलबेर
In reply to ठीक आहे by चित्रा
तुमच्या पत्नीला कसा वाटला त्याचा अभिनय?एकंदरीत आज कालच्या मुली/महिला एकतर हृतिक गटात असतात किंवा अभिषेक गटात असे आमचे एक सुक्ष्म निरिक्षण आहे. आमची ही अभिषेक गटात असल्याने ह्रितीक विषयी आमचे सहसा एकमत होते. :)
ऐश्वर्या कशी वाटली?ऐश्वर्या ठीक वाटली.
In reply to हृतिक by कोलबेर
In reply to हाहाहा by धनंजय
In reply to खुश by व्यंकट
In reply to काय लावलंय काय? by इनोबा म्हणे
In reply to असहमत.. by प्राजु
In reply to असहमत.. by प्राजु
In reply to असहमत.. by प्राजु
एक कलाकृति म्हणून उत्तम आहे चित्रपट. ज्याप्रकारे इथे (हास्यास्पद) परिक्षण केले आहे ते चुकीचे आहे.आपल्या ह्या मताचा आम्ही (असहमत असलो तरी) आदरच करतो! परंतु तरीही आम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे न राहवल्याने आम्ही इथे मांडले (जे परिक्षण असल्याचा लेखकाचा दावा नाही!) तर ते चुकीचे कसे?
In reply to असहमत.. by प्राजु
In reply to प्राजुशी सहमत by आनंदयात्री
फक्त इंग्रजी, फ्रेंच, रशियन, अरबी अन अजुन कोणते कोणते चित्रपटच (म्हणजे हिंदी वगळुन) चांगले, अभिरुचिसंपन्न असतात का ?खरे आहे हे. (प्रतिसादक) आजानुकर्ण इराणी व चिनी चित्रपटही चांगले असतात असा अनुभव आहे. (अनुभवी) आजानुकर्ण हिंदी चित्रपटांइतके बटबटीत मनोरंजन कदाचित हॉलीवूडमधल्या काही मेनस्ट्रीम सिनेमांतच बघायला मिळेल. मात्र तरीही ते अधिक सुसह्य असेल. (परखड) आजानुकर्ण
In reply to माझेही मत असेच! by चतुरंग
In reply to चित्रपट/धोनी by बेसनलाडू
In reply to चित्रपट/धोनी by बेसनलाडू
In reply to अवांतर- by विसोबा खेचर
In reply to असहमत by बेसनलाडू
In reply to कबूल आहे.. by विसोबा खेचर
In reply to सहमत by बेसनलाडू
In reply to सहमत आहे.. by प्राजु
In reply to भन्नाट? by विसोबा खेचर
In reply to असहमत by बेसनलाडू
In reply to भन्नाट? by विसोबा खेचर
In reply to असहमत by चतुरंग
In reply to भन्नाट? by विसोबा खेचर
In reply to कबूल आहे.. by विसोबा खेचर
In reply to असहमत by आजानुकर्ण
In reply to अवांतर- by विसोबा खेचर
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या'हा संवाद ऐकून डोळ्यांत पाणी आले. खरंच कसं काय सुचतं हे सारं काही. दिग्दर्शकाला. प्राजू, पुन्हा एकदा चित्रपट नीट बघा बरं.
त्यावेळेस त्याच्या चेहर्यावर असणारे मतिमंद भाव खरंच दाद देण्यासारखे आहेत.हृतिकला यासाठी नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागले नसावेत. त्याचा मतिमंद अभिनय नैसर्गिक, साहजिकच असतो. जोधा अकबर नंतर आशुतोष गोवारीकर खोजा अकबर हा चित्रपट काढणार आहेत अशी बातमी माझ्या मित्राने नुकतीच दिली. अकबराच्या जनानखान्याची चौकीदारी करणारा एका खोजा आणि सम्राट अकबर यांतील प्रेमप्रकरणावर आधारित असणार आहे. धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
In reply to सुरेख परीक्षण!!!! by धम्मकलाडू
In reply to :) by विसोबा खेचर
In reply to सुरेख परीक्षण!!!! by धम्मकलाडू
हृतिकला यासाठी नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागले नसावेत. त्याचा मतिमंद अभिनय नैसर्गिक, साहजिकच असतो.आमच्या हृतिकला नावे ठेवलेली मुळीच खपवून घेणार नाही. गुरु आणि इतर सुमार चित्रपटांतील अतिमतिमंद अभिषेकपेक्षा हृतिक नक्कीच सरस आहे. ह.घ्या. मनस्वी
In reply to खपवून घेणार नाही by मनस्वी
अतिमतिमंद अभिषेकपेक्षा हृतिक नक्कीच सरस आहे.वासरात लंगडी गाय शहाणी. असेच ना! (बैल) आजानुकर्ण
In reply to खपवून घेणार नाही by मनस्वी
In reply to असं कसं by जुना अभिजित
अवांतरः अभिषेकला कुणीतरी तू दाढी काढलीस तर काढणारा न्हावी मरेल असं भविष्य सांगितलेलं दिसतय..आणि अभिनय करण्याचा प्रयत्न केला तर प्रेक्षक मरतील! मनस्वी
In reply to आणि by मनस्वी
In reply to प्रेक्षक नाही by आजानुकर्ण
In reply to आणि by मनस्वी
In reply to पुढच्या जन्मी? by आजानुकर्ण
In reply to खपवून घेणार नाही by मनस्वी
तू भारी ...तर मी लई भारी...http://picasaweb.google.com/prashants.space
In reply to हो. by सृष्टीलावण्या
In reply to हो. by सृष्टीलावण्या
In reply to मै प्रेम by धमाल मुलगा
त्याचा एक बेशीक प्रॉब्लेम हाय. ते दाढी ठेवली तर ठार बधीर दिसत॑ आणि काढली तर निव्वळ दगड. दाढी असताना चेहर्यावरचे हावभाव टिपत नाहीत आणि दाढी काढल्यावर हावभावा॑चा अभाव आढळून आल्याने तो माणूसच टिपत नाही :-))))चोख समीक्षा. (न्हावी) आजानुकर्ण
In reply to खास ध. मु. साठी... by विवेकवि
In reply to ख्वाजा मेरे ख्वाजा by विश्वजीत
खो खो