शिवसेनेचे (कॉपोरेट) समांतर सरकार
उद्धव ठाकरे शिवसेनेला कॉर्पोरेट लूक देऊ इच्छिताहेत. त्याच्याविषयीची सविस्तर माहिती इथे वाचा.
http://www.loksatta.com/lokprabha/20090821/sankraman.htm
उद्धवच्या या प्रयत्नांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. याआधी शिवसेना जे 'समांतर सरकार' चालवत होती, (म्हणजे लफडी निस्तरणे, कुणाचे वैयक्तिक प्रश्न सोडविणे वगैरे) तेच आताही करतेय. पण त्याला दिलेल्या कॉर्पोरेट लूकने त्याची चर्चा नक्कीच होऊ शकते. राज ठाकरे आंदोलनाव्यतिरिक्त आणि आगखाऊ भाषणांव्यतिरिक्त काही करेल असे वाटत होते (म्हणजे अजूनही आहे.) पण स्वारी विकासाच्या 'ब्ल्यू प्रिंट'वरच अडलेली आहे. तिथून पुढे जायला तयार नाही. त्या तुलनेत उद्धव शांतपणे न बोलता शिवसेनेचा विस्तार वाढविण्यासाठी लक्षवेधी आणि ठोस प्रयत्न करताहेत ही कौतुकाची बाब आहे. त्याचा राजकीय फायदा त्यांना मिळेल असे शक्यता निर्माण नक्कीच होऊ शकते. राजकडे करिष्मा असला तरी त्याचं कामही दिसायला हवे. उद्धवकडे करिष्मा नसला तरी कदाचित कामातून तो निर्माण होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतेय.
वाचन
11359
प्रतिक्रिया
40
सहमत
माहिती आवडली
In reply to माहिती आवडली by एकलव्य
+१
चांगला
झक्कास
उद्धवा..अजब तुझे सरकार..
स्तुत्य उपक्रम
उध्दवजींच
भगवी झूल
In reply to भगवी झूल by वि_जय
गर्व
अरे व्वा!
पण
In reply to पण by श्रीयुत संतोष जोशी
टाका ना
In reply to पण by श्रीयुत संतोष जोशी
राजमान्य
In reply to राजमान्य by वि_जय
त्याच्या मुलाच्या
In reply to त्याच्या मुलाच्या by श्रीयुत संतोष जोशी
मग तर
In reply to पण by श्रीयुत संतोष जोशी
काय हे?
माझ्यासारख्या शिवसेनेच्या "जूना अने जाणीता" भगताला आनंद झाला.
काळेसाहेब,
अमितराव, मर
खादीवाल्यांच काय सांगताय राव?
संसारावर तुळशीपत्र
In reply to संसारावर तुळशीपत्र by अनामिका
अनामिका, तुझ्या वडिलांचा त्याग महान आहे
अनामिकाजी,
In reply to अनामिकाजी, by वि_जय
सू हा
In reply to सू हा by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गैरसमज
सेना अपवाद नाही
बाळासाहेब आपल्यासाठी न अवघडता उभे आहेत.....
In reply to बाळासाहेब आपल्यासाठी न अवघडता उभे आहेत..... by सुधीर काळे
या दोघा
In reply to या दोघा by वि_जय
स्वतःवर वेळ आली तेंव्हा कमी पडले
In reply to स्वतःवर वेळ आली तेंव्हा कमी पडले by सुधीर काळे
पण अख्ख्या
In reply to पण अख्ख्या by नम्रता राणे
त्यात काय...?
In reply to त्यात काय...? by योगी९००
खादाडभाऊंनी बरोबर ओळखले
<बाहेरच
In reply to <बाहेरच by नम्रता राणे
राजला जाऊ दिले ही चूक मात्र जिव्हारी लागली
हम्म.
मुळ मुद्दा.
'मुंबई
In reply to 'मुंबई by वि_जय
हांग आश्शी
माहीत असेल तुम्हाला