परत एकदा १८९७
In reply to काही by llपुण्याचे पेशवेll
In reply to स्वाईन फ्लू by विकास
In reply to काही by llपुण्याचे पेशवेll
In reply to काही by llपुण्याचे पेशवेll
In reply to आजच by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to विचारमंथन व्हावे by मिसळभोक्ता
In reply to त्याला कारण by विकास
In reply to मग by मिसळभोक्ता
स्वातंतत्र्योत्तर अनेक कायदे केले गेले अनेकदा घटना बदलल्या गेल्या तरी देखील असले कायदे तसेच्या तसे विचार न करता वापरले जातात ह्याचा नक्कीच खेद वाटला.माझ्या माहितीनूसार हा कायदा १९८९ किंवा १९८२ मधे अद्ययावत केला आहे. नक्की साल आठवत नाहि.. संदर्भ जवळ नाही.. एक दोन दिवसांत संदर्भ मिळाल्यास साल ससंदर्भ इथेच देतो... उपप्रतिसाद देऊ नये ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ६ वाजून ५० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "भय इथले संपत नाही...."
In reply to तो कायदा by प्रसन्न केसकर
In reply to रँड आणि चाफेकर by नितिन थत्ते
In reply to त्यातील by इनोबा म्हणे
In reply to कथा by नितिन थत्ते
In reply to कदाचित अवांतर वाटेल पण ... नाही आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कदाचित अवांतर वाटेल पण ... नाही आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to बाहेरच्या by नितिन थत्ते
In reply to रँड आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to +१ by मिसळभोक्ता
In reply to +१ by मिसळभोक्ता
In reply to रँड आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to त्यातील by इनोबा म्हणे
In reply to >>असे असेल by llपुण्याचे पेशवेll
In reply to >>स्वतःच्या by नितिन थत्ते
In reply to >>स्वतःच्या by नितिन थत्ते
- जिथे आधी असा हल्ला करून अतिरेक्यांना हाकलून काढू असे अतिरेक्यांना सांगितले गेले होते (हा पण एक अतिरेकच होता).
- आत्ता संदर्भ नाही, आठवणीतून वाचलेले: पहीली तुकडी जेंव्हा आवारात गेली तेंव्हा त्यांनी बंदुका बाजूस ठेवून कर्ण्यावरून जाहीर विनंती केली की शस्त्रे बाजूला ठेवा आणि लष्कराच्या हवाली व्हा (शिक्षा कमी होईल वगैरे). परीणामी पहीली तुकडी तशीच्या तशी (नुसती समोरून नाही तर अतिरेक्यांनी खणलेल्या भुयारतून जमिनीखलून वर केलेल्या)गोळीबारात धारातिर्थी पडली.
- इतके होऊन जेंव्हा प्रथम सैन्य भिंद्रनवालेंना मारून आत शिरले तेंव्हा नुसतेच बाँब आणि बंदुका मिळाल्या नाहीत तर दारू, अमली पदार्थ, आणि स्त्रीया (अजून वर्णने आहेत पण संदर्भ मिळाला तरच देईन).
- हे सगळे झाले आणि कोणी पावित्र्य नष्ट केले म्हणता? आणि असल्या अतिरेक्यांची आणि चाफेकरांची तुलना करता? नक्की चाफेकरांनी यातील कुठले धंदे केल्याचे तुम्ही ऐकले आहेत?
In reply to मुळ विषय आणि प्रतिसाद by विकास
In reply to मुळ विषय आणि प्रतिसाद by विकास
In reply to विकास , एक चूक by मिसळभोक्ता
In reply to मुळ विषय आणि प्रतिसाद by विकास
In reply to कॉलेर्याच्या साथीबद्दल by धनंजय
In reply to कॉलेर्याच्या साथीबद्दल by धनंजय
In reply to तो कायदा by नीधप
In reply to रेडीओवर आज ऐकलेली आणखी माहिती by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to विश्वास by विकास
In reply to अविश्वास! by ३_१४ विक्षिप्त अदिती
हम्म