परत एकदा १८९७
पुण्यात स्वाईन फ्लूचा पहीला बळी पडला आणि सरकारला खडबडून जाग आली. ११० स्वाईन फ्लूचे रुग्ण आहेत, त्यात ११ शाळांमधले ७० विद्यार्थी आहेत. आता अजून शाळा, क्लासेस वगैरे बंद ठेवणे अजूनच वाढले आहे. मात्र सरकारला जाग येण्यासाठी इतका वेळ लागावा हे दुर्दैव.
पण जाग आल्यामुळे सरकारने जो कायदा/नियम तात्काळ लागू (activate) केला आहे तो वाचून आश्चर्य वाटले. "संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा १८९७" असे त्याचे नाव आहे. तत्कालीन प्लेगच्या साथीमुळे हा कायदा तयार केला गेला होता आणि याच कायद्याचा वापर रँडच्या आज्ञेने कसाही केला गेला होता. परीणामी २२ जून १८९७ ला रँडचा "गोंद्या आला रे" झाला. हा सगळा इतिहास आपल्याला माहीत आहेच आणि आशा आहे की सरकारला पण माहीत आहे. म.टा. मधे दिलेल्या माहीतीप्रमाणे: पुण्यात प्लेगची साथ पसरल्यानंतर १८९७ चा कायदा लागू झाला होता. त्यानंतर कित्येक दशकानंतर तो आता अमलात आला आहे. त्यानुसार एखादी व्यक्ती संशयित पेशंट आढळल्यास त्याची इच्छा असो वा नसो, त्याला सरकारी हॉस्पिटलात भरती केले जाते. (इ-सकाळ मधे ही बातमी दिसलीच नाही...)
१८९७ ते २००९ या काळात हा कायदा वापरावा लागला नाही याचा अर्थ साथी आल्याच नाहीत असा नाही. पण त्या (साथी)आणि रोगग्रस्त रुग्णांना वेगळ्या पद्धतीने हाताळण्यात आले असणार. आज कसलाही विचार न करता, त्या कायद्यात कसलीही सुधारणा न करता, तंत्रिक दृष्ट्या एखाद्या पोलीसाला वाटले की संशयीत स्वाईन फ्लू रूग्ण आहे तर त्याला हे हक्क मिळाले आहेत की तुम्हाला हॉस्पिटलमधे दाखल करू शकेल असे...
स्वातंतत्र्योत्तर अनेक कायदे केले गेले अनेकदा घटना बदलल्या गेल्या तरी देखील असले कायदे तसेच्या तसे विचार न करता वापरले जातात ह्याचा नक्कीच खेद वाटला.
वाचन
15415
प्रतिक्रिया
47
हम्म
काही
In reply to काही by llपुण्याचे पेशवेll
स्वाईन फ्लू
In reply to स्वाईन फ्लू by विकास
तपासणीसाठ
In reply to काही by llपुण्याचे पेशवेll
स्वाईन फ्लू
In reply to काही by llपुण्याचे पेशवेll
काही
In reply to काही by सुहास
उपयोगी
In reply to काही by सुहास
तपासणी
आजच
In reply to आजच by ३_१४ विक्षिप्त अदिती
हाच मोठा प्रॉब्लेम आहे
भारताल्या काहि ईस्पितळाचि यादि
विचारमंथन व्हावे
In reply to विचारमंथन व्हावे by मिसळभोक्ता
त्याला कारण
In reply to त्याला कारण by विकास
मग
In reply to मग by मिसळभोक्ता
जरा नीट बोल रे भाऊ...
माझ्या माहितीनूसार
तसे असेल तर
तो कायदा
In reply to तो कायदा by प्रसन्न केसकर
ग्रेट!
रँड आणि चाफेकर
In reply to रँड आणि चाफेकर by नितिन थत्ते
त्यातील
In reply to त्यातील by इनोबा म्हणे
कथा
In reply to कथा by नितिन थत्ते
कदाचित अवांतर वाटेल पण ... नाही आहे.
In reply to कदाचित अवांतर वाटेल पण ... नाही आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
+++++++१!
In reply to कदाचित अवांतर वाटेल पण ... नाही आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
बाहेरच्या
In reply to बाहेरच्या by नितिन थत्ते
रँड आणि
In reply to रँड आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to +१ by मिसळभोक्ता
हो तुलना
In reply to +१ by मिसळभोक्ता
+२
In reply to रँड आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
पाहणार्य
In reply to त्यातील by इनोबा म्हणे
>>असे असेल
In reply to >>असे असेल by llपुण्याचे पेशवेll
>>स्वतःच्या
In reply to >>स्वतःच्या by नितिन थत्ते
हो खरे आहे..
In reply to >>स्वतःच्या by नितिन थत्ते
बायकांच्या निर्या
मुळ विषय आणि प्रतिसाद
- जिथे आधी असा हल्ला करून अतिरेक्यांना हाकलून काढू असे अतिरेक्यांना सांगितले गेले होते (हा पण एक अतिरेकच होता).
- आत्ता संदर्भ नाही, आठवणीतून वाचलेले: पहीली तुकडी जेंव्हा आवारात गेली तेंव्हा त्यांनी बंदुका बाजूस ठेवून कर्ण्यावरून जाहीर विनंती केली की शस्त्रे बाजूला ठेवा आणि लष्कराच्या हवाली व्हा (शिक्षा कमी होईल वगैरे). परीणामी पहीली तुकडी तशीच्या तशी (नुसती समोरून नाही तर अतिरेक्यांनी खणलेल्या भुयारतून जमिनीखलून वर केलेल्या)गोळीबारात धारातिर्थी पडली.
- इतके होऊन जेंव्हा प्रथम सैन्य भिंद्रनवालेंना मारून आत शिरले तेंव्हा नुसतेच बाँब आणि बंदुका मिळाल्या नाहीत तर दारू, अमली पदार्थ, आणि स्त्रीया (अजून वर्णने आहेत पण संदर्भ मिळाला तरच देईन).
- हे सगळे झाले आणि कोणी पावित्र्य नष्ट केले म्हणता? आणि असल्या अतिरेक्यांची आणि चाफेकरांची तुलना करता? नक्की चाफेकरांनी यातील कुठले धंदे केल्याचे तुम्ही ऐकले आहेत?
तरी देखील जनतेला (विशेष करून शिख समाजाला) माहीती देताना, सरकारच्या चुका झाल्या. सगळ्यात मोठी चूक होती ती राजकारणाची ज्याची किंमत इंदिरा गांधींना आणि त्यांच्या बरोबरीने हकनाक जनरल अरूणकुमार वैद्यांसहीत इतर अनेकांना मोजायला लागली... त्यातून पुढे राजीव गांधी शहाणे झाले. (फक्त पंजाबपुरते, तेच शहाणपण श्रीलंकेच्या संदर्भात वापरायचे लक्षात आले नाही). म्हणून मग जेंव्हा "ऑपरेशन ब्लॅक थंडर" जे परत सुवर्णमंदीरावर हल्ला करून झाले तेंव्हा समाजाशी संवाद आणि त्यांच्या सांस्कृतिक/धार्मिक भावनांची अधिक काळजी घेतली गेली परीणामी नंतर पंजाबमधील दहशतवादाच प्रश्न पूर्ण सुटायला जरी वेळ लागला तरी सुवर्णमंदीर परत अतिरेक्यांचे भक्ष झाले नाही. (या संदर्भात मार्क टली यांच्या "डीफीट ऑफ अ काँग्रेसमन" मधे चांगले वर्णन आहे). एक चांगले वाक्य आहे: Stupidity means repeating the same thing (mistake) and expecting different results. लोक पुढच्याला ठेच लागून स्वतः शहाणी होतात, आपण स्वतःला ठेच लागली तरी वेडेपणा सोडणार नाही की काय असे वाटते.In reply to मुळ विषय आणि प्रतिसाद by विकास
+१, आणखी एक
In reply to मुळ विषय आणि प्रतिसाद by विकास
विकास , एक चूक
In reply to विकास , एक चूक by मिसळभोक्ता
माझा दुवा
In reply to मुळ विषय आणि प्रतिसाद by विकास
५ बायका, १२ भारतीय पुरुष
कॉलेर्याच्या साथीबद्दल
In reply to कॉलेर्याच्या साथीबद्दल by धनंजय
कारवाई
In reply to कॉलेर्याच्या साथीबद्दल by धनंजय
चांगला दुवा
तो कायदा
In reply to तो कायदा by नीधप
रेडीओवर आज ऐकलेली आणखी माहिती
In reply to रेडीओवर आज ऐकलेली आणखी माहिती by ३_१४ विक्षिप्त अदिती
विश्वास
In reply to विश्वास by विकास
अविश्वास!
In reply to अविश्वास! by ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद!