जनरल मोटर्सची दिवाळखोरी आणि ऑटो उद्योगाचे भविष्य ..
- आज सकाळी जनरल मोटर्सने आपला २४ पानी दिवाळखोरी अर्ज कोर्टात दाखल केला. त्यात त्यांनी ८२.२९ बिलीयन डोलर्सची संपत्ती (ऍसेट्स) जमाखात्यावर दाखवले तर १७२.८१ बिलीयन डॉलर्सची देणी दाखवली आहेत.
- त्यांनी आत्तापर्यंत सुमारे ११ बिलीयन डॉलर्स कर्ज म्हणुन वापरले आहेत ....
- नव्या घोषणेनुसार अमेरिकन सरकार अजुन ३० बिलीयन डॉलर्स गुंतवणुक करुन कंपनीचे ६०% समभाग स्वतःच्या ताब्यात ठेवेल आणि कॅनेडियन सरकार ९.५ बिलीयन डॉलर्सची गुंतवणुक करुन १२.५% समभाग स्वतःच्या ताब्यात ठेवतील. उरलेल्या भागांवर शेअरहोल्डर्सचा ताबा असेल. म्हणजे थोडक्यात इथुन पुढे जनरल मोटर्स ही अमेरिकन सरकारची कंपनी असेल.
- जनरल मोटर्स आपल्या ९ मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यांना कायमचे टाळे ठोकेल व ३ इतर कारखाने काही काहीसाठी "विनाकाम" ठेऊन नंतर हे विकुन टाकेल.
- ह्याचा परिणाम सुमारे १८०००-२१००० डायरेक्ट जी एम नोकरदारांचे व सुमारे ५०००० इतर लहान सपोर्ट इंडस्ट्रीतल्या नोकरदारांचे जॉब जाण्यात होईल.
- जी एम च्या अमिरिकेतल्या ८ ब्रँडपैकी ४ ब्रँडला एक तर विकले जातील अथवा सरकारकडुन लिक्विडेट ( मराठी शब्द ? ) केले जातील. ह्यात बहुचर्चित हॅमर, साब, पोन्टेक, सॅटर्न ब्रँडचा समावेश आहे.
- साधारणता ६० ते ९० दिवसात भविष्यात जनरल मोटर्स नक्की कशी असेल ह्याचे चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे ...
- मिपाकरांचे ह्या चाललेल्या घडामोडीबद्दल काय मत आहे ?
- अमेरिकन ओटो उद्योगाचा हा अंत की नवी पहाट ?
- ह्याचा दुरगामी परिणाम काय असु शकतो ?
- इतर जगावर नक्की काय परिणाम होईल ?
- बुडत्या अर्थव्यवस्थेला हा प्रसंग "काडीचे ओझे" ठरणार नाही ना ?
In reply to अमेरीका व by अविनाशकुलकर्णी
In reply to जी एम् by महेश हतोळकर
In reply to On a Clear Day You Can See General Motors हे पुस्तक by रामदास
In reply to On a Clear Day You Can See General Motors हे पुस्तक by रामदास
In reply to .... "टोयोटा by अनामिक
In reply to बरोबर ... by छोटा डॉन
(चित्र जालावरुन साभार)
लुक बराचसा 'सिविक'सारखा आहे पण ट्रंक मोठी आणि मागे सपाट आहे तिथे मला वाटते बॅटरीज असतात.
चतुरंगIn reply to इलेक्ट्रिक कार = प्रदूषणमुक्त का बरे? by हुप्प्या
In reply to इलेक्ट्रिक कार = प्रदूषणमुक्त का बरे? by हुप्प्या
In reply to काहीतरी गल्लत होते आहे by अनामिक
In reply to काहीतरी गल्लत होते आहे by अनामिक
In reply to पुन्हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to इफिशियंसी .... by छोटा डॉन
In reply to आता समजलं; by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पुन्हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to याचे उत्तर by नितिन थत्ते
सध्या लोणावळा ते कर्जत उतरणार्या गाड्यांची इंजिने अशा प्रकारे उतारावरील गतिज ऊर्जेचे विजेत रूपांतर करून ती वरच्या वायरमध्ये फीड करीत असतात. ज्यावेळी एक गाडी उतरत असते तेव्हा दुसरी चढेल अशा रीतीने वेळापत्रके ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न असतोही नवी माहिती कळाली, माहितीसाठी धन्यवाद ... बाकी वेस्ट एनर्जी रिसायकलिंगचे अनेक प्रकारे सुयोग्य वापर करण्याचे प्रकार चालु आहेत. डायरेक्ट त्याच्या उपयोग "ब्रेक पावर" मध्ये होतो का ह्यापेक्षा बाकीच्या ठिकाणी ही उर्जा वापरुन एकुण इंधनाची बचत करण्याचे प्रयत्न चालु आहेत. उदा: एसी, पावर स्टियरिंग, एलेक्ट्रिक ऍप्लायंसेस, ऍक्सेसरिस वगैरे .... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
In reply to काहीतरी गल्लत होते आहे by अनामिक
In reply to डॉनराव by अभिज्ञ
In reply to छान by मराठमोळा
In reply to परंतु by अनामिक
In reply to रंगाशेट, चि by नितिन थत्ते
In reply to मंदीच्या पार्श्वभूमीवर हा लेख by नाना चेंगट
In reply to तुला by कुंदन
In reply to कुंद्या चुकतोस चुकतोस्.अभ्यास by विजुभाऊ
In reply to झक्कास ! by परिकथेतील राजकुमार
In reply to झक्कास ! by परिकथेतील राजकुमार
बर्याच दिवसांनी अत्यंत हि & हि प्रतिसाद वाचायला मिळाला. जुन्या मिपाच्या आठवणीने डोळे भरुन आले.जुने मिपा काय शुद्ध मांसाहारी होते की काय ;) मस्त चैन केलीत लेको, रोज खाल्लेत शिकरण , मटार उसळ!
टाटाला