चालु घडामोडी- ऑक्टोबर/ नोव्हेंबर -२५
In reply to पौरोहित्याचा आय टी आय कोर्स by स्वधर्म
In reply to पौरोहित्याचा आय टी आय कोर्स by स्वधर्म
In reply to व्हीजन नसलेलं नेतृत्व by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to असहमत by स्वधर्म
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"बाकी ते, एल आय सी ने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला. संचालक मंडळाने मंजुरी दिलेल्या धोरणांनुसार आणि पुरेशा विचारमंथनानंतरच ही गुंतवणूक करण्यात आली."अरे वाह... म्हणजे एल.आय.सी. ही स्वायत्त संस्था आहे हे आपल्याला मान्य आहे तर... हे ही नसे थोडके 😀 आता एक(च) प्रश्न माझ्यासाठी अनुत्तरीत राहिलाय त्याचेही उत्तर आपल्याकडून मिळाले तर माझ्या मनुष्य जन्माचे सार्थक झाले असे मी समजेन... एल.आय.सी. ने स्वतंत्रपणे घेतलेल्या ह्या निर्णयाचा तिच्या (ULIP पॉलिसीज मध्ये) गुंतवणूक करणाऱ्या पॉलिसी धारकांच्या गुंतवणूकीवर सकारात्मक परिणाम झाला की नकारात्मक परिणाम झाला? म्हणजे त्यांनी निवडलेल्या फंडांच्या NAV (Net Asset Value) मध्ये वृद्धी झाली की घट झाली? जर वृद्धी झाली असेल तर हा निर्णय योग्य होता आणि जर घट झाली असेल तर हा निर्णय चुकीचा होता असे मानण्यास आपलीही काही हरकत नसावी अशी भाबडी अपेक्षा आहे 😀 काय आहे की माझ्या (मंद)बुद्धीच्या आकलना पलीकडचे हे विषय असल्याने बुद्धिमंतांकडूनच अशा गहन प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा बाळगावी लागते! वो कहते हैं ना..."नाईलाज को क्या इलाज?" 😂 (चोख) उत्तराच्या प्रतीक्षेत असलेला टर्मीनेटर
In reply to अरे वाह... म्हणजे एल.आय.सी. ही स्वायत्त संस्था आहे हे by टर्मीनेटर
In reply to असहमत by स्वधर्म
In reply to व्हीजन नसलेलं नेतृत्व by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to गोबरयुग चालू होऊन by धर्मराजमुटके
In reply to दुबार मतदान कसे होते? by कंजूस
दुबार मतदान कसे होते?सिंपल एकदम. कंट्रोल्+टॅब. ह्या ठिकाणी जे केले तेच दुसर्या ठिकाणी वेगळ्या नावाने जाऊन करायचे. . आता प्रोसेस म्हणले तर काहीजण पक्षासाठी करतात, काही पैशासाठी तर काही फक्त किडा म्हणून करतात म्हणे. तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे?
In reply to दुबार मतदान कसे होते हे by आग्या१९९०
कुठल्याच बूथवर ओळखपत्राचे तपशील बारकाईने बघितले जात नाहीत. डुप्लिकेट ओळखपत्र सहज उपलब्ध करून दिले जाते आणि मतदार बाहेरून आणले जातात.
कै च्या कै ... In reply to दुबार मतदान कसे होते हे by आग्या१९९०
In reply to गावाकडचा माणूस नोकरी धंद्या by शाम भागवत
In reply to गावाकडचा माणूस नोकरी धंद्या by शाम भागवत
यासाठी भारतातील नागरिकांना एनआरसीच्या माध्यमातून ओळखपत्र दिले पाहिजे तरच हा प्रकार थांबेल. किंवा एकाच फेरीत सर्व मतदान पूर्ण करायचे. पण सुरक्षित निवडणुका हा मुद्दा जास्त महत्वाचा ठरतो.ई एपिक कार्ड, क्यु आर कोडेड, नॉन एडिटेड, डीजिटलाइझ्ड असे निवडणूक आयोगानेच कॅम्पेन बिम्पेन करुन राबवले होते ना? त्या कार्डाचे काय करायचे मग? पक्षीय अजेंडे रेटण्यापेक्षा काम निवडणुकीचे आहे तर त्यानीच (आयोगाने) निर्दोष यंत्रणा तयार करून निर्दोषपणे राबवणे अपेक्षित आहे. बजेट बिजेट, ऑडिट सारख्या चिल्लर बाबी सुद्धा आयोगाच्या आड येत नाहीत मग काय प्रॉब्लेम आहे?
In reply to भारीच by अभ्या..
In reply to दुबार मतदान कसे होते हे by आग्या१९९०
In reply to भाजपा जिंकला तर सर्व खापर by रात्रीचे चांदणे
In reply to मेट्रो by चंद्रसूर्यकुमार
In reply to मेट्रो by चंद्रसूर्यकुमार
In reply to फलटण प्रकरण आणि पुण्यातील दोन जमीन प्रकरणे by स्वधर्म
In reply to राजकारण आणि भ्रष्टाचार by सुबोध खरे
In reply to विषय काय, बोलताय काय.. by स्वधर्म
In reply to YOU ARE CONSIDERING SYMPTOMS by सुबोध खरे
In reply to मतचोरीचं सरकार ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अंबाबाई गोंधळाला ये... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बार काउन्सीलने वकीलांनी 'वकिल न्यायिक अधिकारी' असतो न्यायव्यवस्थेविषयी बोलतांना संयम ठेवला पाहिजे असे समितीने म्हटले आहे.
अरे वा. फारच संयमाची आणि न्यायव्यवस्थेची काळजी ब्वा बार काउन्सिल ला.
एका माथेफिरु वकिलानेच सर्वोच्च न्यायाधीशांवर बूट फेकून मारला आणि त्यावर परत जातीयवादी प्रचंड हिणकस टीका न्यायाधीशावरच सोशल मिडीयाद्वारे केली गेली तेंव्हा बार काउन्सिल गप्प होते काय? त्याच्यावर अद्याप कुठलीच कारवाई केल्याची माहीती नाहिये.
का वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या बार काउन्सिलची भुमिका आणि न्याय वेगवेगळा असतो काय?In reply to च्यायला by अभ्या..
In reply to अंबाबाई गोंधळाला ये... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राहुल गांधी यांनी ब्राझीलच्या महिलेने हरियाणात बावीस वेळा दहा वेगवेगळ्या मतदान केंद्रावर मतदान केला, असा आरोप केला आहे.मॉडेल चॉइस छान आहे.
In reply to राहुल गांधी यांनी ब्राझीलच्या by आग्या१९९०
In reply to मतदार याद्यांवर खुणा केलेले by कंजूस
In reply to तथ्य by स्वधर्म
In reply to तथ्य by स्वधर्म
In reply to आरोप वेगळे आणि कोर्टाचे खटले by कंजूस
In reply to आपलं खापर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पप्पू बेफाम काहीतरी बोलतो मग by सुबोध खरे
In reply to कुछ तो लोग कहेंगे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पप्पू बेफाम काहीतरी बोलतो मग by सुबोध खरे
In reply to पप्पू बेफाम काहीतरी बोलतो मग by सुबोध खरे
In reply to मास्तर, तुणतुणे सोडा by अभ्या..
In reply to मास्तर, तुणतुणे सोडा by अभ्या..
In reply to मास्तर, तुणतुणे सोडा by अभ्या..
In reply to अभिनंदन झोरान by अभ्या..
In reply to भारतीय वंशाचे विशेषण( आपणच, by कंजूस
विसरता कामा नये.म्हणजे काय करायचे? असा प्रतिसाद लिहायचा नाही का? का विशेषण लावायचे नाही? न्यूयॉर्क चा महापौर झालाय म्हणजे तो काही पिंची महापालिकेत बसणार नाहीये तेंव्हा अपेक्षा नाहीचेत काही तर काय करायला पाहिजे तूर्तास?
In reply to म्हणजे काय करायचे? by अभ्या..
In reply to अंजली दमानिया यांनी हल्लीच by कंजूस
In reply to सत्तर हजार कोटींच्या by रामचंद्र
In reply to संघाच्या पवित्र संस्कारातून by स्वधर्म
झोरान ममदानी हा भारतीय वंशाचा मुस्लीम युवक न्यूयोर्क चा महापौर म्हणून निवडून आला. ट्रंपच्या रिपब्लिकन उमेदवाराच्या विरोधात एक डेमोक्रॅटिक सोशालिस्ट उमेदवार म्हणून त्याने हे यश मिळवले आहे.झोरान ममदानीचे अभिनंदन ! मात्र त्याच्यात भारतीय वंश तितकाच शिल्लक राहिला असेल जितका होमिओपॅथी औषधात औषधी गुण !
In reply to झोरान ममदानी by धर्मराजमुटके
मात्र त्याच्यात भारतीय वंश तितकाच शिल्लक राहिला असेल जितका होमिओपॅथी औषधात औषधी गुण !आई आणि वडील दोघेही भारतीय वंशाचे असतील तर १०० टक्के शिल्लक असणार भारतीय वंश. खोजा मुस्लीम पर्शियातून १९ व्या शतकात आले ही वस्तूस्थिती गृहित धरता ओरिजिनल भारतीय वंश असण्याला कीती शतकाची व्हॅलिडीटी ग्राह्य धरायची हा चर्चेचा विषय होऊ शकतो पण गुण मात्र वरिजिनल भारतीय राहिले नसतील. कदाचित हि तुलना ओरिजिनल आयुर्वेद आणि पतंजली उत्पादने इतकी असेल.
In reply to वंश by अभ्या..
पण गुण मात्र वरिजिनल भारतीय राहिले नसतील.तेच म्हणायचं आहे. ढवळ्या शेजारी पवळया बांधला. वाण आणी गुण देखील गेला.
In reply to वंश by अभ्या..
In reply to झोरान ममदानी by धर्मराजमुटके
In reply to भारतीय वंशाचा माणूस जरी by सुबोध खरे
In reply to जसे एखाद अदानी अंबानी भक्त by अमरेंद्र बाहुबली
In reply to आत्ता मी धरून ३ माणसं आहेत by सुबोध खरे
In reply to हरियाणात ३५० किलो RDX जप्त. by आग्या१९९०
In reply to हरियाणात ३५० किलो RDX, by आग्या१९९०
In reply to सुरक्षित हातो में ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पुलवामा, उरी, पहलगाम, दिल्ली by अमरेंद्र बाहुबली
In reply to आपल्या सुरक्षा आणि गुप्तचर by सुबोध खरे
In reply to आपल्या सुरक्षा आणि गुप्तचर by सुबोध खरे
In reply to या वेळेस गुप्तचर संस्थेच्या by आग्या१९९०
In reply to जरा धीर धरा. by सुबोध खरे
दुवा