मस्त जुळतं आमचं!
In reply to अचूक धरलात नेम by रामचंद्र
In reply to सध्या तुमचा मूड जुनी मराठी by कंजूस
In reply to सध्या तुमचा मूड जुनी मराठी by कंजूस
In reply to तसं नाही,तो मराठी गाणे आणि by Bhakti
In reply to तसं नाही,तो मराठी गाणे आणि by Bhakti
भाऊ जरा जपून,लई मोठा खड्डा हाये हा ;)
ताई, त्या खड्ड्यात पडायचाच मोह होतोय! :)In reply to भाऊ जरा जपून,लई मोठा खड्डा by अमरेंद्र बाहुबली
In reply to भाऊ जरा जपून,लई मोठा खड्डा by अमरेंद्र बाहुबली
त्या खड्ड्यात पडायचाच मोह होतोय! :)अश्लिल
In reply to एच आर हेड , खुद्द स्वतः चालून by आंद्रे वडापाव
In reply to अरे वा!! by राजेंद्र मेहेंदळे
काय झालं माझं लग्न झालंय म्हणून? पूर्वी नाही का लोक दोन बायका करायचे? मी आज ठरवलंच— हिला विचारणारच!परत परत सिद्ध होतं,men will be men ...
पण नाही, मला तिच्या नजरेतला तो “हो” स्पष्ट दिसतो!शिताहून भाताची परीक्षा ...हा हा!
In reply to कविता चांगली जमली आहे. by Bhakti
In reply to अबा आणी कवीता डेडली काॅम्बिनेशन...... by कर्नलतपस्वी
पाकीट कुठल्या रंगाचं आहे? पांढऱ्या!
कवीता आणी शेवटचा ट्विस्ट लई भारी.
धन्यवाद कर्नलसाहेब! In reply to अबा, खड्ड्यात उडी मारण्यात आगोदर जरा गौर फरमाए.... by कर्नलतपस्वी
मगर लगने वाले "दाम"
और होनेवाले "अंजाम"
सोच के "जी" घबराता है ,जी
अबा याच्या पुढे गेलेत.... ते हसीखुशी नोकरी कुर्बान करायला तयार आहेत....;))In reply to अशा रंगीनमिजाज कविराजांना by रामचंद्र
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to नाही मी बोलत आबा .... by चित्रगुप्त
In reply to अरेरेरेरे ! by सस्नेह
In reply to :) by अमरेंद्र बाहुबली
In reply to जरा ग. वा. बेहेऱ्यांचं by रामचंद्र
In reply to शेवटची कलाटणी मस्तच. मजा आली. by प्रचेतस
In reply to ..... by विवेकपटाईत
पाणी पुरीचा ठेला
संध्याकाळी लावतो
स्पर्श अप्सरांचा
रोज अनुभवतो. खिक्क!
ह ह पु वा! :) पाणी पुरीचा ठेला
संध्याकाळी लावतो
स्पर्श अप्सरांचा
रोज अनुभवतो.
हाहाहा....भारी.....
कुठे vacancy असेल तर कळवा! :(