मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२४

टर्मीनेटर · · दिवाळी अंक

दिवाळी अंक २०२४

  • प्रशांत
  • सुधांशुनूलकर
  • गवि
  • प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • जव्हेरगंज
  • चांदणे संदीप
  • सस्नेह
  • गणपा
  • प्रचेतस
  • टर्मीनेटर

वाचने 33729 वाचनखूण प्रतिक्रिया 16

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 31/10/2024 - 07:03
अगदी कमी काळात अनेक लेखन आलेले दिसत आहे, सर्व लेखकांचे अभिनंदन. आपल्यामुळे मिपाचा अंक जोरदार झालेला दिसतोय. सर्व मदतनीस तांत्रिक काम करणारे आणि स्वयंसेवक मिपाकरांचे कौतुक आहेच. दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

ज्ञानोबाचे पैजार 02/11/2024 - 16:00
अनुक्रमणिका नेहमी प्रमाणे झोकदार झाली आहे पैजारबुवा,

बिपीन सुरेश सांगळे 02/11/2024 - 18:09
टर्मिनेटर कमी वेळात उत्तम काम ! मस्त हो !

बिपीन सुरेश सांगळे 02/11/2024 - 18:10
अंकाच्या समस्त लेखकांना आणि अंक वाचणाऱ्या सदस्य आणि सदस्य नसलेल्या सर्व वाचकांना दिवाळीच्या वाचनमय शुभेच्छा !

गुल्लू दादा 05/11/2024 - 19:30
आता सवडीने सगळा अंक वाचतो.

गोरगावलेकर 06/11/2024 - 12:47
काही कामांमुळे अंक थोडा उशिराच वाचायला घेतला . अनुक्रमणिका , अंकाची सजावट सर्वच उत्तम .

चौथा कोनाडा 23/12/2024 - 11:04
व्वा ... छानच ! हॅट्स ऑफ टर्मीभाऊ अ‍ॅण्ड टीम !

In reply to by चौथा कोनाडा

वामन देशमुख 24/12/2024 - 02:46
व्वा ... छानच ! हॅट्स ऑफ टर्मीभाऊ अ‍ॅण्ड टीम !
हेच म्हणतो.