अनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२४
दिवाळी अंक २०२४
- भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास - भटकीभिंगरी
- फटाके, काही फुसके, काही? - कर्नलतपस्वी
- रामायणातील श्लोकदर्शन - प्रचेतस
- माझ्या मराठीचे बोल कौतुके - भूषण सहदेव तांबे
- महत्त्व शृंगार साहित्यातील 'ती'च्या 'पूर्वानुमती'चे - माहितगार
- अभिजात म्हणजे रे काय भाऊ? - शेखरमोघे
- कोण आहेत हे कलंदर चंदू जोशी ? - चौथा कोनाडा
- आमचं स्टेकेशन - सर्वसाक्षी
- आरोग्यं धनसंपवा! - आजी
- प्रशांत
- सुधांशुनूलकर
- गवि
- प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
- जव्हेरगंज
- चांदणे संदीप
- सस्नेह
- गणपा
- प्रचेतस
- टर्मीनेटर
वाचने
33729
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
अगदी कमी काळात अनेक लेखन आलेले दिसत आहे, सर्व लेखकांचे अभिनंदन. आपल्यामुळे मिपाचा अंक जोरदार झालेला दिसतोय. सर्व मदतनीस तांत्रिक काम करणारे आणि स्वयंसेवक मिपाकरांचे कौतुक आहेच. दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
भन्नाट अनुक्रमणिका.
लैच भारी
In reply to भन्नाट अनुक्रमणिका. लैच भारी by प्रचेतस
सजावट आणि अनुक्रमणिका आपलं हक्काचं नाव टर्मिनेटर.
-दिलीप बिरुटे
अंकाचे रंगरूप एकदम एक नंबर. भारीच.
जियो टर्मिनेटरजी ..
दिवाळी अंक साठी खुप आभार आणि धन्यवाद.
अनुक्रमणिका .
संपादकीय समितीचे अभिनंदन आणी मनापासून आभार.
In reply to साधी,सोपी,सरळ, सुंदर, सुलभ....... by कर्नलतपस्वी
+१
आता चवीचवीने दिवाळी अंक वाचणार आणि प्रतिसाद देऊन वाचकाचे कर्तव्य पुरे करणार!!!
छान , सुटसुटीत अनुक्रमणिका....
अनुक्रमणिका नेहमी प्रमाणे झोकदार झाली आहे
पैजारबुवा,
टर्मिनेटर
कमी वेळात उत्तम काम ! मस्त हो !
अंकाच्या समस्त लेखकांना आणि
अंक वाचणाऱ्या सदस्य आणि सदस्य नसलेल्या सर्व वाचकांना दिवाळीच्या वाचनमय शुभेच्छा !
छान सुबक अनुक्रमणिका.
अंक सुरेख आहे.
स्नेहा
आता सवडीने सगळा अंक वाचतो.
काही कामांमुळे अंक थोडा उशिराच वाचायला घेतला . अनुक्रमणिका , अंकाची सजावट सर्वच उत्तम .
व्वा ... छानच !
हॅट्स ऑफ टर्मीभाऊ अॅण्ड टीम !
In reply to व्वा ... छानच ! by चौथा कोनाडा
व्वा ... छानच ! हॅट्स ऑफ टर्मीभाऊ अॅण्ड टीम !हेच म्हणतो.
छान.