Skip to main content

अनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२४

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 31/10/2024 या दिवशी प्रकाशित केले.

दिवाळी अंक २०२४

  • प्रशांत
  • सुधांशुनूलकर
  • गवि
  • प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • जव्हेरगंज
  • चांदणे संदीप
  • सस्नेह
  • गणपा
  • प्रचेतस
  • टर्मीनेटर

वाचने 33729
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

अगदी कमी काळात अनेक लेखन आलेले दिसत आहे, सर्व लेखकांचे अभिनंदन. आपल्यामुळे मिपाचा अंक जोरदार झालेला दिसतोय. सर्व मदतनीस तांत्रिक काम करणारे आणि स्वयंसेवक मिपाकरांचे कौतुक आहेच. दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

अनुक्रमणिका नेहमी प्रमाणे झोकदार झाली आहे पैजारबुवा,

टर्मिनेटर कमी वेळात उत्तम काम ! मस्त हो !

अंकाच्या समस्त लेखकांना आणि अंक वाचणाऱ्या सदस्य आणि सदस्य नसलेल्या सर्व वाचकांना दिवाळीच्या वाचनमय शुभेच्छा !

आता सवडीने सगळा अंक वाचतो.

काही कामांमुळे अंक थोडा उशिराच वाचायला घेतला . अनुक्रमणिका , अंकाची सजावट सर्वच उत्तम .

व्वा ... छानच ! हॅट्स ऑफ टर्मीभाऊ अ‍ॅण्ड टीम !

In reply to by चौथा कोनाडा

व्वा ... छानच ! हॅट्स ऑफ टर्मीभाऊ अ‍ॅण्ड टीम !
हेच म्हणतो.