बाळासाहेबांनापण कबूल..!
- अंजली वाघमारे वकीलपत्र घेऊन स्वतःच आधी कोर्टात खोटे बोलल्या होत्या.
- महेश भट, शबाना आझमी, मेधा पाटकर, टिस्टा सेटलवाड हे नेहमीचे यशस्वी कलाकार चिडीचूप आहे. अतिरेकाविरुद्धची आग ही मेणबत्त्यांबरोबरच विझली आणि अतिरेक्याला मानवतावादी वागणूक मिळवण्यावरून पणत्या पेटल्या.
- या मार्गाने जर भारतातील मुस्लिम समाज आधीच गेला असता, तर आज भारताचे चित्र वेगळे झाले असते.
- कसाबच्या जागी एखादा हिंदू असता तरी आमची भुमिका बदलली नसती. उलट ती अधिकच प्रखर झाली असती.
- कसाबचे वकीलपत्र घेणे, हे सैतानाची वकीली करण्यासारखे आहे आणि हे इस्लामलाही अमान्य आहे म्हणून जिमखान्याच्या विश्वस्त मंडळावरुन अब्बास काझमींची हकालपट्टी करण्याचा इस्लाम जिमखान्याने घेतलेला निर्णय बरोबर आहे.
- अशा इस्लामला आम्ही राष्ट्रधर्म मानतो आणि त्याला मानाचा मुजरा करतो. मुसलमान या विचाराने वागले व जगले तर भांडण उरतेच कोठे?
In reply to अग्रलेख अप्रतिम आहे. by प्राजु
In reply to उद्देश by विकास
In reply to उद्देश by विकास
In reply to उद्देश by विकास
In reply to दिल की बात छीन ली !! by वाहीदा
हम वो नहीं जो तुमने और बालासाहब ने हमें आजदिन तक समझा है !! दिल ही दिल मै सुलगते रहें हम ...और रहे हम दूर ही दूर !!हे जे आपण म्हणता आहात त्यासंदर्भात किमान माझ्या बाबतीत तरी काही संबंध नाही. (बाळासाहेबांना काय वाटते ते, त्यांचे त्यांना माहीत!) मी तुम्हाला काय किंवा अजून कोणा भारतीयाकडे काय केवळ भारतीय म्हणून पहातो. जातीनेपण पहात नाही अथवा धर्माच्या चष्म्यातून पण पहात नाही. अपवाद फक्त एकच - कोणी प्रथितयश मराठी असला तर त्याबद्दल (अभिमानापेक्षा जास्त) आनंद होतो . अर्थात आता देशाबाहेर राहील्याने तो चष्मापण गळून पडला आहे.... फक्त भारतीयच दिसतात. तरी देखील, उदाहरण म्हणून मला जेंव्हा सुलोचनाचे काम आवडते तेंव्हा त्यांचा धर्म दिसत नाहीतर मराठमोळे व्यक्तीमत्व दिसते. नर्गीस ही केवळ एक उत्कृष्ठ नटी आणि समाजसेवीका म्हणून दिसते (सुनीलदत्त बद्द्ल पण मला तसा आदर नव्हता). तुमच्याशी हा संवाद साधतानापण, आपण तसेच मी देखील केवळ भारतीय आणि मराठी आहोत इतकेच समजतो. आपली त्याला हरकत नसावी. आपण (आणि इतरांनी) पण केवळ याच दृष्टिकोनातून येथे बोलावे/लिहावे आणि व्यवहारात वागावे असे वाटते. माझे कायमचे म्हणणे आहे, की धर्म, श्रद्धा वगैरे जे काही आहे ते आपले आपल्यापाशी ठेवावे. थोडक्यात "हम और तुम" हे हिंदी गाण्यातला मुखडा म्हणून ठिक आहे. कुठल्याही दोन समाजातील भेद म्हणुन या शब्दांचा वापर नसावा. मग असे हे चालू का व्हावे? अशी दोन धार्मिक समाजात तेढ का यावी? कारणे अनेक असू शकतीलः ऐतिहासीक, राजकीय, अतिरेकी, इत्यादी... पण जो पर्यंत काश्मीरमधील तसेच इतरत्र दहशतवाद असोत, बांग्लादेशींचे अनधिकृत आक्रमण असोत, किंवा अजून भारतावरील कुठलाही प्रकारचा हल्ला असोत तो हल्ला करणारे आतले अथवा बाहेरचे जर त्या शत्रूंविरुद्ध आवाज उठवताना, त्यांचा धर्म कुठला हे न पहाता, शत्रू/गुन्हेगार म्हणूनच जर जाहीरपणे पाहीले तर टिकाकारांची तोंडे गप्प होऊ शकतील. आणि मग राजकारण्यांना त्याचा (गैर)फायदा घेणे अवघड होईल. माझ्या लेखी एक कारण मी आधी दिले ते आहे: जेंव्हा बहुतांशी समाज हा अज्ञानाच्या अंधकारात राहतो, अधुनिकतेपासून वंचीत राहतो आणि त्याला वर ओढण्यासाठी समाजधुरीण काहिच करत नाहीत तेंव्हा सर्वच चुकत जाते. कदाचीत २१व्या शतकातील जग जवळ आणणारी अधुनिकता येई पर्यंत सर्व काही चालू शकले पण आता सगळे बिघडू शकते असे वास्तव डोळ्यासमोर दिसू लागले आहे. विचार करा, आज इस्लाम जिमखान्याच्या एका कृतीने बाळासाहेब ठाकर्यांसारखा माणूस पण "अंदाज बदलत" जाहीर पणे "अशा इस्लामला मानाचा मुजरा" करू लागला. कारण काय तर त्यात आपण म्हणालात तसे, "कभी तो अपना समझ कर देखो" हे असा निर्णय घेणार्यांनी " स्वधर्माआधी स्वदेशाला अपना समझके" करून दाखवले, हे आहे. थोडक्यात, "अंदाज आणि अपनापन " यांचा सूर हा मनापासून वाजवलेल्या "टाळीच्या नादासारखा " असतो. आणि आपल्याला माहीत असेलच की टाळी ही एका हाताने वाजत नाही. धन्यवाद.
In reply to अंदाज आणि अपनापन by विकास
अशी दोन धार्मिक समाजात तेढ का यावी?तेढ नाहिच आहे. गेल्या २५/३० वर्षात धर्माच्या नावाखाली ज्या लोकानी पोळी भाजुन घेतली ते लोक ही तेढ निर्माण करत आहेत्.ऐतिहासिक वास्तुंची नावे बदलायला सांगणे,जुन्या धार्मिक स्थळांवरुन वाद उकरून काढणे,वेगवेगळ्या पध्धती वापरून 'ते' लोक कसे बाहेरुन आले आहेत्,पाकिस्तानात त्याना हाकलल्या शिवाय भारताची सुधारणा होणार नाही असा प्रचार करणे ही कामे ह्या संघटना करीत असतात्.सुदैवाने -हो सुदैवानेच सध्या आर्थिक मंदी असल्याने लोकाना सध्या 'रोटी,कपडा,मकान' ह्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
In reply to ही तेढ by चिरोटा
In reply to भेंडी तुझे by आंबोळी
थोडेसं नवीन !In reply to येथे वयाचा by दशानन
In reply to तेढ नाहिच by आंबोळी
थोडेसं नवीन !In reply to तुमचे by दशानन
In reply to दिल की बात छीन ली !! by वाहीदा
बाबराने राम मंदीर (आणि इतर अनेक मंदीरे) पाडलिच नाहीतबाबराने छ्प्पन मंदिरे पाडली असतील पण तो विषय २१व्या शतकात उकरुन काढून लोकांच्या भावना भडकवण्यात काय अर्थ आहे?आपल्याला आवडेल असा ईतिहास अर्धवट पुराव्यांवर काढायचा, नावडत्या ईतिहास्कारांची सुडो सेक्युलर म्हणून टवाळकी करायची ह्याला माझा आक्षेप आहे.बरे, दंगली मध्ये मरणार तो माथे भडकावलेला माणुस्. हे आणि ह्यांची बाळे झेड सुरक्षेत सुखरूप. १५० वर्षे ब्रिटिशानी भारताला लूट लूट लुटले.तो इतिहास हल्लिचाच्.आता पेटा की ब्रिटिशांविरुध्ध. आहे दम? भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
In reply to बाबराने by चिरोटा
In reply to का हो by ३_१४ विक्षिप्त अदिती
थोडेसं नवीन !In reply to का हो by ३_१४ विक्षिप्त अदिती
अलिकडच्या काळात लुटलं म्हणून इंग्रज वाईट आणि त्यांच्याआधी लुटलं म्हणून बाबर, अल्लाउद्दीन खिल्जी चांगले का??असे मी अजिबात म्हंटलेले नाही.ईतिहासावर राजकारण करुन माणसे भडकावायला माझा विरोध आहे.इंग्रज काय बाबर काय्,देशावर राज्य करुन लुटायलाच आले होते. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
In reply to नाही by चिरोटा
In reply to बाबराने by चिरोटा
बाबराने छ्प्पन मंदिरे पाडली असतील पण तो विषय २१व्या शतकात उकरुन काढून लोकांच्या भावना भडकवण्यात काय अर्थ आहे?मान्य. सहमत. आणि हाच विचार सगळ्यांनी करावा ही अपेक्षा.
आपल्याला आवडेल असा ईतिहास अर्धवट पुराव्यांवर काढायचा,माझ्या आजपर्यंतच्या निरिक्षणावरून मला असे वाटते, की या पापाचे धनी तथाकथित डावे इतिहासकारच अधिक आहेत. किंबहुना प्रत्येक अभ्यास / ज्ञान शाखेचे विचारसरणीच्या चष्म्यातून आकलन / विश्लेषण करणे ही मार्क्सवादाची अधिकृत भूमिकाच आहे. आणि त्या मुळे सत्याचा विपर्यास झाला तरी चालतो.
नावडत्या ईतिहास्कारांची सुडो सेक्युलर म्हणून टवाळकी करायचीसुडो सेक्युलरच्या ऐवजी 'बूर्झ्वा' शब्द टाकला की हेच वाक्य दुसर्या बाजूकडून पण (अधिकच) वापरले जाते हाही अनुभव आहेच.
हे आणि ह्यांची बाळे झेड सुरक्षेत सुखरूप.हे सगळ्यांच्याच बाबतीत खरे आहे. आणि याचेच अजून एक विस्तारण म्हणजे मुलाबाळांना परदेशी शिकायला पाठवणे. जरा रिसर्च केला तर डावे - उजवे सगळेच यात येतील.
१५० वर्षे ब्रिटिशानी भारताला लूट लूट लुटले.तो इतिहास हल्लिचाच्.आता पेटा की ब्रिटिशांविरुध्ध. आहे दम?अच्छा, म्हणजे आपल्याला न पेटताच स्वातंत्र्य मिळाले तर... तुमच्या वाक्याचा असाच अर्थ होतोय. आणि ब्रिटिशांनी लुटलं... मग त्या पूर्वीचे आक्रमक (अगदी अलेक्झांडर पासून ते बाबर / गझनिचा महमूद / खिलजी पर्यंत) काय सहज फिरत फिरत आले होते काय? केवळ ते आक्रमक धर्माने मुसलमान होते म्हणून त्यांच्यावर टीका करू नये का? हा तर रिव्हर्स जात्यंधपणा नव्हे का? आक्रमक हा आक्रमकच आणि लूट ही लूटच. अन्याय हा अन्यायच. मला व्यक्तिशः जुन्या शहरांची मूळ नावे परत बहाल करणे, किंवा औरंगाबादसारख्या एखाद्या जुलमी शासकाच्या नावाऐवजी संभाजीनगर सारखे एखाद्या स्वाभिमानी छाव्याचे नाव देणे वगैरे पटते, पटत नाही ते त्यावरून होणारे राजकारण... जे सगळेच (डावे-मध्यममार्गी-उजवे) सगळेच करतात. आणि हे जगभर चालतेच. दुसर्या महायुध्दात स्टालिनने कम्युनिझमच्या नावावर वगैरे नव्हे तर 'मदर रशिया'च्या भावनिक आधारावरच लोकांना चेतवले होते. बंगालात कम्युनिस्ट असले तरी ते आधी बंगाली आहेत मग कम्युनिस्ट. तात्पर्य : तुमची टीका एकांगी वाटली. म्हणून लिहिले. बिपिन कार्यकर्ते
In reply to मिष्टर by बिपिन कार्यकर्ते
In reply to बिपिन, by ३_१४ विक्षिप्त अदिती
थोडेसं नवीन !In reply to बिपिन, by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मिष्टर by बिपिन कार्यकर्ते
In reply to बिका by परिकथेतील राजकुमार
In reply to क्या बात है by आनंदयात्री
In reply to बिका by परिकथेतील राजकुमार
स्वधर्माला नावे ठेवणे, त्यातल्या (नसलेल्या) चुका दाखवत हिंडणे हि आजकालची फॅशन झाली आहे.बर्यापैकी सहमत.
'आमच्या घरी संध्याकाळी आई दिवा लावते मगच आम्ही जेवायला बसतो ' ह्या वाक्यापेक्षा 'मी आणी डॅड काल टेरेसवरच बसलो होतो लावायला आणी वुई वेअर डिस्कसींग अबाऊट स्टुपीड हिंदु धर्मा' हे सांगायला कसे हुच्च वाटते नाही ?परत एकदा बर्यापैकी सहमत. पण मला 'आमच्या घरी संध्याकाळी आई दिवा लावते मगच आम्ही जेवायला बसतो 'या मधे काहीच गैर वाटत नाही, पण 'मी आणी डॅड काल टेरेसवरच बसलो होतो लावायला आणी वुई वेअर डिस्कसींग अबाऊट स्टुपीड हिंदु धर्मा' या वाक्यात पण ''मी आणी डॅड काल टेरेसवरच बसलो होतो लावायल' इथपर्यंत पण काहीच गैर वाटत नाही. 'आणी वुई वेअर डिस्कसींग अबाऊट स्टुपीड हिंदु धर्मा' हे नक्कीच चु़क वाटते पण मी काही बळजबरीने हे थांबवायचा प्रयत्न करणार नाही (बहुतेक मी हिंदू असल्यामुळेच). बिपिन कार्यकर्ते
केवळ ते आक्रमक धर्माने मुसलमान होते म्हणून त्यांच्यावर टीका करू नये काअसे अजिबात नाही.टीका करायला माझा अजिबात आक्षेप नाही.बाबर्,औरंगझेब ह्यांचे धर्मांध राजकारण आपणास ठावूक आहेच. ह्या ईतिहासावर राजकारण करुन लोकाना पेटवायला माझा आक्षेप आहे. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
In reply to केवळ ते by चिरोटा
In reply to हजरत by मेथांबा
थोडेसं नवीन !In reply to हजरत by मेथांबा
In reply to ठ्ठो !!! by परिकथेतील राजकुमार
In reply to हजरत by मेथांबा
In reply to हजरत by मेथांबा
मुळात इस्लामी समाज अतिशय शांतता प्रिय आणि प्रेमळ व सत्शील आहे.कोणा धर्माविरुद्ध माझं मत आहे असं नाही, पण पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक, हे देश फार शांततेत नांदत आहेत असं दिसत नाही. या देशांमधे मुसलमानच बहुसंख्येने आहेत.
माझे अनेक मुसलमान मित्र म्हणजे मानवतेचे शांतिदुत आहेत.मिपाच्या वाचकांना अशा भल्या लोकांची ओळख करून दिलीत तर फार उपकार होतील.
स्वातंत्र्योत्तर काळात तरी निदान या समाजाला पुढे आणण्यासाठी सवलती देणे गरजेचे आहे.सवलती देऊन समाज पुढे कसा येईल याबद्दल आपल्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.
एकदा का निरक्षरता, अज्ञान, गैरसमज दूर झाले की त्या धर्मातील वाट चुकलेले माथेफिरु परत चांगल्या मार्गाला लागतील. यासाठी गरज आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची.हे मात्र लगेच पटलं. एकदा का शिक्षण, नोकरी/व्यवसाय, पर्यायाने पैसा आणि समृद्धी आली की उगाच बंदूकांच्या नादी लागणारे फारच थोडे असतात.
त्यासाठी त्यांना पण जातीनिहाय आरक्षण दिले पाहिजे.मुसलमानांमधेही जाती असतात? मला वाटलं ही कीड फक्त आमच्या हिंदू धर्मालाच आहे. असो. हिंदू समाजातल्या अनेक जातींना आरक्षण दिलं आहे, त्याचा कसा आणि किती फायदा झाला यावरून आपण एक विस्तृत विवेचन लिहिलंत तर बराच ज्ञानप्रसार होईल. (अज्ञान) अदिती
अग्रलेख अप्रतिम आहे.