"रजनीकांत" आणि काही "मुक्ताफळे ".............
* कांद्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल पण 'रजनीकांत' कांद्याच्या डोळ्यात पाणी आणू शकतो ....
* तुम्ही 'रिसायकल बिन ' मधल्या फाईल डिलिट करू शकत असाल पण तो खुद्द 'रिसायकल बिन' डिलीट करू शकतो ........
* तो तुम्हाला 'कॉर्डलेस फोन' च्या साह्याने गळफास देउ शकतो ........
* तो पीयानो वाजवून त्यामधून 'व्हायोलीन' ची सुरावट काढू शकतो .........
* तो खोलीत प्रवेश केल्यावर तेथील अंधार दूर करण्यासाठी तो लाईट चालु करत नाही , त्याऐवजी तो अंधार बंद करतो .......
* त्याला एकदा 'हार्ट-ऍटॅक' आला होता , तेव्हापासून त्याचे हृदय बेपत्ता आहे .......
* जेव्हा तो आरश्यात पाहतो तेव्हा आरशाचे तुकडे तुकडे होतात कारण २ रजनीकांतांच्या मध्ये उभी राहण्याची आरश्याची हिंमत होत नाही ......
* जर 'ब्रेट ली' ताशी १५० किमी वेगाने चेंडू फेकत असला तरी रजनीकांत 'ब्रेट ली' ला त्यापेक्षा जास्त वेगाने फेकून देउ शकतो ........
* गणिती व्याख्येमध्या 'पाय' चा शेवटाचा अंक रजनीकांत आहे की ज्याला कधीच अंत नाही .....
* रजनिकांतला त्याचा शत्रू कुठे राहतो ह्याच्याशी काही देणे घेणे नाही पण तो कुठे मरणार आहे हे स्वता 'रजनीकांत' ठरवतो ..........
* कुठल्याही बंदूकीची गोळी त्याचे शरीर भेदण्यास समर्थ नाही पण तो आरामात गोळीचे २ तुकडे करू शकतो .....
* 'अंपगांसाठी असलेल्य पार्कींगच्या जागेचा' खरा अर्थ 'हा रजनीकांत चा एरिया आहे तेव्हा येथे पार्कींग केल्यास तुम्ही अपंग होण्याची शक्यता आहे' असा आहे........
* रजनीकांतच्या दिनदर्शीकेत १ एप्रील ही तारीख नाही , कारण त्याला कोणीच मुर्ख बनवू शकत नाही .........
* जर तुम्ही 'गूगल सर्च' मध्ये रजनीकांतचे 'स्पेलींग' चूकीचे लिहले तर 'तुम्हाला रजनीकांत म्हणायचे आहे का ?' ह्या संदेशा एवजी 'पळा , तुमच्याकडे अजून संधी आहे' असा सल्लावजक संदेश येतो ........
* एकदा 'किंग कोब्र्याने' रजनीकांत ला दंश केला , ५ दिवसांच्या मरणयातना भोगल्यानंतर 'किंग कोब्रा ' मरण पावला .......
* तुम्ही एका दगडात २ पक्षी मारत असाल तर तो एका पक्ष्याने २ दगड खतम करू शकतो .......
* आजचे सर्वोत्तम किटकनाशक ९९.९९% किटकांचा सफाया करण्याचा दावा करते, पण रजनीकांत ला जर कुणाला मारायचे असेल तर तो मरण्याची शक्यता केवळ १०० % च असते .......
* 'जागतीक तापमान वाढ ' ही संकल्पना खोटी आहे, एकदा रजनीकांतला थंडी वाजत असल्याने त्यानेच 'सुर्याचे' तापमान वाढवले होते ते आता तसेच राहिले आहे .....
* तो 'भिंगाच्या' साह्याने 'रात्री ' सुध्धा आग लाउ शकतो ........
* त्याला मानवी जीवनाबद्दल प्रचंड आदर आहे जोवर त्या त्याच्या मार्गाआड येत नाहीत .........
* त्याने एकदा जोराने आरोळी ठोकून 'अमेरिकन फायटर प्लेन' पाडले होते .........
* एका सर्वसाधरण बैठकीच्या खोलीत असणाऱ्या १२०० वस्तूंपैकी तो कुठल्याही एकाने तुम्हाला मारू शकतो , यात त्या खोलीचाही समावेश होतो .........
* असे म्हणतात की 'प्रत्येक यशामागे एक स्त्री असते" , तर "प्रत्येक मारल्या गेलेल्या माणसामागे एक आणि एकच रजनीकांत असतो" .........
* त्याला चालकाचा परवाना वयाच्या '१६ व्या सेकंदाला ' मिळाला , ज्यासाठी तुम्हाला आज १६ वर्षे वाट पहावी लागते ..........
* दुख्खाचे वर्गमूळ रजनीकांत आहे पण जर तुम्ही त्याचा वर्ग करायला गेलात तर त्याचा परिणाम फक्त आणि फक्त मृत्युच आहे .......
* जर तुम्ही त्याला " नो बडी इज परफेक्ट " हे वचन ऐकवले तर तो हा त्याचा वैयक्तीक अपमान मानून तुमच्यावर पुढील योग्य कारवाई करेल, त्याला तशी परवानगी आहे ........
* देव स्वर्गात राहतात कारण त्यांना रजनीकांत बर पृथ्वीवर राहणे परवडणार नाही.....
* जेव्हा तो व्यायामासाठी 'पुश-अप्स' काढतो तेव्हा तो स्वताला वर उचलत नसून जमीनीला खाली ढकलतो .....
* त्याच्या पळण्याचा वेग प्रचंड आहे, तो कुठल्याही वस्तू भोवती जोरात गोल पळून स्वताच्या 'पाठीला धप्पा ' देउ शकतो ....
* तो घड्याळ घालत नाही , कारण तो स्वता वेळ ठरवतो .....
* 'मोनालीसा' च्या चेहऱ्यावरचे जगप्रसिध्ध हास्य तीने जेव्हा 'रजनीला' पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर उमटले ........
* त्याच्या घराला दारे/खिडक्या नाहीत , तो जाण्या-येण्यासाठी भिंतींचा वापर करतो ...........
* कॉफी करताना तो कॉफीची पूड दाताने बारीक करून ती स्वताच्या अंगातल्या गरमीने गरम केलेल्या पाण्यात टाकतो .........
* गूगल-सर्च मध्ये 'रजनीकांत मार खाताना ' ह्याशोधाचे "०" परिणाम येतात .....
* ईराकमध्ये कुठलेही अतिसंहारक शस्त्रे सापडली नाहीत कारण रजनीकांत चेन्नई मध्ये राहतो व ते भारतात आहे .........
* एकदा त्याने झोपेच्या गोळ्याची अख्खी बाटली खाल्ली होती , त्यामुळे त्याला थोडी पेंग आली ..........
* त्याच्या पेक्षा जोराने व लांबपर्यंत धावणाऱ्या गोष्टी म्हणजे त्याचे 'सिनेमे '.........
* त्याच्या प्रत्येक पावलामुळे एक नवे वादळ निर्माण होते , अमेरिकत आलेली वादळे " कतरीना , रिटा " हा त्याच्या सकाळच्या "जॉगिंग" चा परिणाम मानला जातो .......
संग्राहीत ..... [ छोटा डॉन ]
वाचने
24217
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
हाहाहा..सह्ह्ह्ह्ह्ह्ह्ही...
In reply to हाहाहा..सह्ह्ह्ह्ह्ह्ह्ही... by प्राजु
धन्यवाद ....
In reply to हाहाहा..सह्ह्ह्ह्ह्ह्ह्ही... by प्राजु
इप्रसारण
In reply to इप्रसारण by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
नक्की
In reply to नक्की by प्राजु
म्हणजे काय ????
In reply to म्हणजे काय ???? by छोटा डॉन
इंटरनेट रेडिओ
In reply to म्हणजे काय ???? by छोटा डॉन
इंटरनेट रेडिओ
जबरदस्त....
च्यामारी
व्वा...
अशक्य विनोदी प्रकार !
सही!
रजीनीकांता?...
चक नॉरींस ???
In reply to चक नॉरींस ??? by रिकामा न्हावी
महदाश्चर्य !!!!!!!!
आsssssssssssssssssss
भन्नाट
रजनी पंख्यांसाठी
जवाब नही .....
जब्ब्ब्ब्ब्रदस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त
नुकताच 'रोबो ' आणी 'रोबो' च
In reply to नुकताच 'रोबो ' आणी 'रोबो' च by सुहास..
सुहास, एक लेटेस्ट रजनी-हिट
In reply to सुहास, एक लेटेस्ट रजनी-हिट by असुर
असुर्या ..सुर्या हां आता
>>* त्याला चालकाचा परवाना
In reply to >>* त्याला चालकाचा परवाना by गांधीवादी
जन्माला यायच्या आधी त्यांचा
बाय डिफाल्टही असु शकत . जस
कहर आहेस रे डॉन्या! तुझ्याच
अजून एक- रजनीकांत जन्माला आला
वरच्या सगळ्या प्रतेक्रीया वाचल्यावर राहवत नाही.
हाहा
In reply to हाहा by टिउ
हा म्हणजे कहर झाला ! :-)
जीमेल@रजनीकांत.कॉम
मस्त :)
अजून काही नवीन .. मी स्वत: बनवलेले...
आणखी काही मजेदार! नेटवरून साभार!!
हे डान्राव नवं काही लिहित
In reply to हे डान्राव नवं काही लिहित by अवलिया
:)
In reply to :) by छोटा डॉन
ऑ ! आमचे बगलबच्चे ...
In reply to ऑ ! आमचे बगलबच्चे ... by अवलिया
ओक्के ...
तुम्हाला एक गोष्ट सांगु का ?
In reply to तुम्हाला एक गोष्ट सांगु का ? by परिकथेतील राजकुमार
लेखक.
In reply to लेखक. by अवलिया
तुमचे तुम्हाला माहित बॉ,
In reply to तुमचे तुम्हाला माहित बॉ, by छोटा डॉन
अच्छा तुम्ही निमित्तमात्र का?
हा डान्या साला आधी बाराचा
In reply to हा डान्या साला आधी बाराचा by परिकथेतील राजकुमार
किंचीत सुधारणा. पुण्यात येऊन
In reply to किंचीत सुधारणा. पुण्यात येऊन by अवलिया
संपुर्ण सुधारणा
In reply to संपुर्ण सुधारणा by छोटा डॉन
डान्राव आणि काही मुक्ताफळे