सायन्स फिक्शन - तिकडची आणि इथली
In reply to दुर्दैवानं त्यांना मराठीत तसा प्रतिसाद मिळाला नाही. by धर्मराजमुटके
In reply to वाचकवर्ग मराठीत अमाप होता by अनुनाद
In reply to ऐसी रत्ने मेळवीन by सस्नेह
In reply to वाचकवर्ग मराठीत अमाप होता by अनुनाद
In reply to Wells, Jules Verne, Arthur by भागो
In reply to विज्ञानकथा by जेम्स वांड
In reply to यक्षांची देणगी by भागो
In reply to Wells, Jules Verne, Arthur by भागो
In reply to विज्ञानकथा आणि फिक्शन यामध्ये by सस्नेह
In reply to Wells, Jules Verne, Arthur by भागो
In reply to अनुनाद by जेम्स वांड
मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.घाईत प्रतिसाद देण्यात माझी चूकच झाली. पण मला देखील ते विज्ञानकथा आहेत असे त्या काळी वाटत नव्हते. एकापेक्षा जास्त कथांचे संदर्भ आले तर कदाचित अनुमान काढता येईल. शिवाय ते भयकथा लेखक आहेत असे देखील मला कधी वाटले नाही. ते माझ्यामते गुढकथालेखक जास्त होते. भय हे त्यांच्या कथेचे उपउत्पादन म्हणता येईल कदाचित. अर्थात मला माझेच विचार तपासावे लागतील कारण धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल.
In reply to हो by धर्मराजमुटके
In reply to अनुनाद by जेम्स वांड
In reply to अनुनाद by जेम्स वांड
तेरा चित्रपट रिलीज झाल्यावर, X-Men चित्रपट मालिका ही जगभरात आठव्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट मालिका ठरली, या चित्रपटांनी 6 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. अशा गोष्टी पाहण्या / वाचण्याकरता आता कुठे भारतातील प्रेक्षक mature होत आहेत.काहीसा असहमत म्हणजे नारायण धारप यांच्या कथा कदाचित चांगल्या असतीलही आणि त्या तितक्याशा प्रसिध्द न पावण्याबाबत सहमती. X-Men बद्दल माहित नाही. पण हॉलीवूड मध्ये वैज्ञानिक कथानक असलेले अनेक चित्रपट निघतात. पण बहुतेककरुन ते उगाच पांचट असतात .. त्यातली तांत्रिक करामतींसाठीची मेहनत कौतुकास्पद असते पण चित्रपट अनेकदा फसलेले असतात. अलिकडेच replicas आणि anti matter हे दोन फसलेले चित्रपट पाहिलेत. त्यातल्या त्यात replicas बरा. anti matter पुर्णतः गंडलेला. आणखी अनेक चित्रपट आठवता येतील. आणि हिंदीत/मराठीत असे चित्रपट काढल्यास त्यांना प्रेक्षक डोक्यावर घेणार नसतील तर प्रेक्षकांना मी अपरिपक्व म्हणणार् नाही
In reply to तांत्रिक करामतींसाठीची मेहनत by अनुनाद
या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाहीप्रत्येक समाजाची आवड निराळी असू शकते. अमेरिकन लोकांना सायन्स फिक्शन मधून वैचारिक /आशयघन सापडत असेल. आपल्याकडे इतर प्रकारच्या चित्रपटांतून
ण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही.बरोबर आहे आणि आपल्या हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळात अनेक आशयघन चित्रपट आलेत. व्यावसायिक चित्रपटांतही दिवार सारख्या चित्रपटांतून काही विचार (भावना/ कर्तव्य यातले द्वंद ई) व्यक्त झालेत तर कलात्मक चित्रटांची मोठी यादी देता येईल. आपल्याकडे सायन्स निर्मात्यांनी फिक्शनला फारसा हात घातला नाही आणि त्यामुळे तो प्रकार लोकप्रिय झाला नाही. आता वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे...चांगल्या पुस्तकांवर चित्रपट बनलेत व ते योग्य पद्धतीने बनवले गेलेत तर लोकप्रिय होवू शकतील. आता मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ आलाय असे म्हणता येइल. मराठी निर्मात्यांनी पुढे येत नवीन प्रयोग करायला हवेत.
In reply to या प्रत्येक चित्रपटातून काही by तर्कवादी
In reply to ६-७ वीत असताना वाचायचो. by शाम भागवत
In reply to मला स्वतःला धारपांच्या भयकथा by विजुभाऊ
In reply to भारतात विज्ञान आधारित काहीही by भागो
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाहीअसं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.
आपल्याला फेकाफेकी जास्त पसंतहॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!
In reply to भारतात विज्ञान आधारित काहीही by भागो
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही"एक डॉक्टरकी मौत" हा आशयघन चित्रपट १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने कमाई किती केली ते माहित नाही पण हा चित्रपट अनेकांना माहित आहे इतकं नक्की (चर्चेत राहिला)
In reply to झुंजार तर माझा खूपच आवडता by nutanm
In reply to झुंजार तर माझा खूपच आवडता by nutanm
In reply to धारप यांचं कोणतं पुस्तक by Bhakti
In reply to असा लेखक पुन्हा होणे मुश्किल by स्वधर्म
In reply to माणूस अडकून पडलाच पाहिजे by अनुनाद
In reply to धारप हे केवळ अद्वितीय आहेत! by वामन देशमुख
दुर्दैवानं त्यांना मराठीत तसा प्रतिसाद मिळाला नाही.