लाल सिंग चढ्ढा
In reply to परिचय आवडला. by चौथा कोनाडा
In reply to धन्यवाद... आजकाल न बघता by गणेशा
In reply to आजकाल न बघता by चौकस२१२
In reply to सहमत by जेम्स वांड
In reply to हो ना आणि आँधी वर बंदी आणली by चौकस२१२
In reply to आजकाल न बघता by चौकस२१२
मानकर्णिक, पानिपत , तान्हाजी ... बाजीराव मस्तानी .. यावर पण मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या सर्वधर्मभावी लोकांनी न बघता बहिष्कार घातला होता !बहिष्कार ? ह्या सिनेमावर सर्वधर्मभाव वाल्यांनी बहिष्कार घातलेला ? हायला मला सांगितले पण नाही. मी तर चुकून बाजीराव मस्तानी बघून पण आलो.
In reply to मानकर्णिक, पानिपत , तान्हाजी by कॉमी
हायला मला सांगितले पण नाही. मी तर चुकून बाजीराव मस्तानी बघून पण आलो.चुकून बघीतला ना ? मग तुम्हाला एक डाव माफी देऊन टाकू :)
In reply to मानकर्णिक, पानिपत , तान्हाजी by कॉमी
In reply to जरा मिपावरचे जुने धागे वाचा by चौकस२१२
In reply to आजकाल न बघता by चौकस२१२
In reply to चौकस साहेब, हो सर्वच by गणेशा
In reply to काही गोष्टी पटल्या नाहीत - by चौकस२१२
@ सोत्रि तुम्ही इथे परिक्षण टाकले फार उत्तम झाले, कोणत्या मिपाकरांचे या विषयावर काय विचार आहे हे समजायला मदत झाली. मी चित्रपट पाहिला नाही आणि पाहणार नाही. [ अगदी फुकट उपलब्ध झाला तरी ] परंतु जालावरचे अनेक रिव्हूज वाचुन गेल्या २-४ दिवसात या चित्रपटा बद्धल बरीच माहिती समोर आली आहे आणि अजुनही येत आहे. तुमची वरती एक प्रतिक्रिया वाचली ती अशी :- आज फॅारेस्ट गंप पाहिला आणि त्याचं भारतियकरण, लाल सिंग चढ्ढात कसलं चपखलं केलंय हे पदोपदी जाणवत गेलं. कारगिल युद्धातील अतिरेक्याला वाचवुन त्याच्याशी व्यवसाय करणार्या व्यक्तिरेखेला तुम्ही चपखलं भारतियकरण समजत आहात हे जाणवतं. ज्या पकिस्तानने त्यांच्या अतिरेकी आणि सौनिकांचे मृतदेह परत घेण्यास नकार दिला ! कॅप्टन कालिया आणि त्याच्या सहकार्यांना अमानविय यातना देऊन ठार केले. अश्याच एका पाकिस्तानी अतिरेकी व्यक्तीरेखेला या चित्रपटात नायक ? वाचवतो ? हे कुठल्या विचारसरणीचे भारतियकरण करणे आहे ? जरा सांगा ना प्लीज ! बर मूळ चित्रपट मी पाहिला आहे, त्यात फॉरेस्ट स्वतःच्याच सैन्यातील लोकांना वाचवतो, मग हे चपखल पद्धतीने दाखवायला पाहिजे होते ना ? हा सीन अश्या पद्धतीने चित्रित करुन त्यांनी कारगिल युद्धात वीरगतीस प्राप्त झालेल्या सौनिकांचा अपमान केला आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे.Atul immediately removed this as his pinned tweet right after attack on #SalmanRushdie.
— Eminent Intellectual (@total_woke_) August 13, 2022
It was his pinned tweet till yday night.
Courage. pic.twitter.com/H3natO8X3f
जाता जाता :-#AamirKhan shows Love for Pakistan Terrorist in #LalSinghChadha
— Hemir Desai (@hemirdesai) August 15, 2022
He wants people to see this movie where Terrorist is being Glorified. #BoycottLaalSinghChaddha pic.twitter.com/PLPtWnaC2P
Any one who considers our Special Forces personnel are like McNamara moron, is a moron himself.
— Ved Malik (@Vedmalik1) August 10, 2022
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime MinisterIn reply to @ चौकस२१२ by मदनबाण
In reply to @ चौकस२१२ by मदनबाण
In reply to सहमत. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
त्या पाकिस्तानी मेजरच्या तोंडून पाक विरोधी, मुस्लिम धर्माविरोधी कित्येक संवाद आहेत. तो पाकिस्तान कसा हलकट आहे हे सांगतो. तो भारतीय आर्मी मधला मेजर न दाखवता शत्रूचा मेजर दाखवणे हे फारच स्मार्ट आणि फॉ.ग. पेक्षा वेगळं आणि वरचढ आहे. त्या कॅरेक्टरचा ग्राफ काहीच प्रसंगातून इतका सुरेख आला आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, तो मेजर पाकिस्तानात जाऊन त्यांची मदरसा शिक्षण पद्धती सुधारुन त्यांना खरं जग कसं आहे ते दाखवतो. कूप मंडूकांना बाहेर काढतो असं ही आहे.
In reply to मायबोलीवरून by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime MinisterIn reply to तो पाकिस्तान कसा हलकट आहे हे by मदनबाण
In reply to तुम्ही उगाचच संतापून ओव्हर द by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika SansareIn reply to तो पाकिस्तान कसा हलकट आहे हे by मदनबाण
In reply to मुळात हा सिनेमा एक काल्पनिक by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika SansareIn reply to मुळात हा सिनेमा एक काल्पनिक by मदनबाण
चकली प्रतिसाद देऊन फुकाचा बद्धीभेद करण्याचा प्रयत्न आता तरी सोडा, कारण मी "कॉमी" नाही. हा माझा तुम्हाला या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद !इतके कष्ट होत असताना तुम्ही ह्या धाग्यावर पो टाकण्याची गरज नव्हती. पुढच्या वेळेस पो टाकणार नसाल तर थेट थांबा, नोटीस देण्याची आवश्यकता नाही. :)
In reply to समतोल, पूर्वग्रहविरहित by प्रचेतस
In reply to लाल सिंग चढ्ढा सिनेमाचा by डँबिस००७
In reply to पी. के आणि आमिर खान by तर्कवादी
In reply to चोप्रा-हिरानी-जोशी by चौकस२१२
आपण जर असे सुचवत असाल कि जोशी आणि हिरानी हिंदू असल्यामुळे त्यावर टिका होत नाही आणि "खानावर" होते तर तसे नाही किंवा तसा हेतू नाहीनिदान मिपाकरांमध्ये तशी प्रवृत्ती नाही हे समजून बरे वाटले. पण इतर समाजमाध्यमांवर अशी प्रवृत्ती ही आढळून येते. मग या वेळी ट्रोलर्स हे विसरुन जातात की आमिर खानने सरफरोश मध्ये मुस्लिम अतिरेकी / त्यांना मदत पुरवणारे पाकिस्तान धार्जिणे मुस्लिम यांच्याविरोधात लढणार्या पोलीस अधिकार्याची भूमिका रंगवली होती. बाकी या विषयावरही ध्रुव राठीची चित्रफीत बघण्याजोगी आहे.
आमिर वर टिका होते कारण तो " मौथपीस " म्हणून वावरतो .आमिर, शाहरुख, सलमान व अक्षय कुमार या चौघांचे चित्रपट हे मुख्यतः त्यांचे चित्रपट म्हणूनच ओळखले जातात. चित्रपटाच्या यशापयाशाचे श्रेय (वा दोष) दिग्दर्शकापेक्षा या नायकांना जास्त दिले जाते त्यामुळे असेल कदाचित. शाहरुख व सलमान हे अनेकदा त्यांच्या चित्रपटाचे निर्माते/सहनिर्मातेही असतात. तर सलमान सारखा अभिनेता चित्रपट करताना स्वतःच्या चाहत्यांचा खूप विचार करतो हे ही दिसून येते. पण तरी काहीही असले तरी माझ्या मते अंतिम जबाबदारी ही दिग्दर्शक व निर्माता यांचीच असली पाहिजे. खास करुन पीके बद्दल बोलायचे तर विवि चोप्रा, हिरानी हे स्वतः प्रथितयश व्यावसायिक आहेत. मुन्नाभाईच्या चित्रपटांमुळे हिरानीचे नाव आधीच खूप मोठे झाले होते. त्यामुळे अगदी आमिर खान सारखा अभिनेताही पटकथेत काही ढवळाढवळ करु शकला असेल असे संभवत नाही.
In reply to आपण जर असे सुचवत असाल कि जोशी by तर्कवादी
In reply to आपण जर असे सुचवत असाल कि जोशी by तर्कवादी
Don't forget that Amir Khan is also one of the donors of IPSMF.
— Vijay Patel (@vijaygajera) August 1, 2022
Yes, the same IPSMF which funds anti-India and anti-Hindu propaganda websites including Altnews, The Wire, The Caravan, etc...
If you buy a ticket for #LaalSinghChaddha it means you are funding indirectly IPSMF.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika SansareIn reply to मग या वेळी ट्रोलर्स हे विसरुन by मदनबाण
आपणास माहित नसल्यास एक माहिती देतो :अतिसंक्षिप्त माहितीबद्दल धन्यवाद. पण आता थोडी अधिक माहिती घेवूयात. पण त्या आधी काही प्रश्न : Anti India म्हणजे काय ? हे काही देशविघातक कृत्त्य असेल आणि देशविघातक कृत्त्य करणार्यांना आमिर खान पैसे पुरवत असेल तर काही गंभीर गुन्हे दाखल होवू शकतात , मग तसे का होत नाही ? NIA , CBI ईत्यादींकडून आमिर खानची चौकशी का होत नाही ? गेला बाजार आपल्या ED वा Income Tax चीही धाड नाही असे का ? आता थोडी अधिक आणि अगदी सहज मिळू शकलेली माहिती - आपण आणखी खोलवर ही जावू शकता सदर ट्विटमध्ये नमूद केलेली IPSMF ही संस्था काय आहे ? IPSMF अर्थात INDEPENDENT AND PUBLIC-SPIRITED MEDIA FOUNDATION च्या साईटवर गेल्यास काय दिसते ?Chief Executive Officer आहेत सुनील राजशेखर. बाकी टीम मधली नावे आहेत जयक्रिष्न ई, आदित्य नडिग, अविनाश हुकेरी , अपर्णा अय्यर, ग्रीष्मा सुकुरामन ईत्यादी. The Board of Trustees ची नावे बघू १) अमोल पालेकर (अरे बापरे !!) २) सी बी भावे [Mr. Bhave was Chairman of the Securities and Exchange Board of India (SEBI), as well as Chairman and Managing Director of National Securities Depository Limited (NSDL)[] ३) मुकूंद पद्मनाभन ४) रुक्मिणी बॅनर्जी ५) श्याम दिवाण ६) टी एन निनाण या पैकी प्रत्येकाचा संक्षिप्त परिचय या दुव्यावर आहे आणि तो आवर्जुन वाचण्याजोगा आहे. प्रतिसादाची लांबी आणखी वाढू नये म्हणून मी सगळंच पेस्ट करत नाही. बर संस्थेच्या देणगीदारांची नावे पण साईटवर आहेत. ती आता मराठीत टंकण्याचा कंटाळा करुन कॉपी-पेस्ट करतो, माफी असावी Azim Premji Philanthropic Initiatives Pvt Ltd Pirojsha Godrej Foundation Cyrus Guzder Rohini Nilekani Philanthropies Kiran Mazumdar Shaw Rohinton and Anu Aga Family Discretionary No.2 Trust, RDA Holdings Pvt Ltd Lal Family Foundation Sri Nataraja Trust Manipal Education and Medical Group India Pvt Ltd Piramal Enterprises Ltd Tejaskiran Pharmachem India Pvt Ltd, Viditi Investment Pvt Ltd, Unimed Technologies Ltd, Quality Investment Pvt Ltd यातील काही संस्थांबद्दल आपणास थोडीफार माहिती असू शकते. पण मग या सगळ्या Anti India / Anti Hindu आहेत काय ?
If you buy a ticket for #LaalSinghChaddha it means you are funding indirectly IPSMF.मग याच न्यायाने अजिम प्रेमजींच्या विप्रोमध्ये वा अनु आगांच्या थर्मॅक्स मध्ये काम करणे म्हणजे सदर कंपन्याना नफा मिळवून देणे व पर्यायाने IPSMF देणगी मिळवून देणे झाले की !! [ Lal Family म्हणजे बहुधा Eicher Motors कंपनीचे मालक असावेत - म्हणजे बुलेट घेणंही IPSMF देणगी मिळवून देणे .. असो] तर प्रखर देशभक्त म्हणून या देणगीदार सर्व संस्थांशी संबंध तोडायला हवेत नाही का ? पण या यादीत आमिर खानचे नाव का नाही ? म्हणजे तो बहुतेक इतर देणगीदारांच्या तुलनेत खूप कमी देणगी देत असावा काय ? कंजूष कुठला.. मग त्याकरिताही त्याचा निषेध करायला हरकत नाही. बाकी IPSMF चा पत्ता बंगळूरुचा आहे. मग आणि केंद्र आणि कर्नाटकातील राज्य सरकारांनी मिळून सदर Anti India / Anti Hindu संस्थेच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत तातडीने. बाकी ट्वीट मध्ये नमूद Altnews, The Wire, The Caravan यापैकी Alt news च्या काही चित्रफिती मी पाहिल्या आहेत, FactCheck प्रकारचे त्यांचे काम आहे. मला तरी त्यात Anti India / Anti Hindu असे काही दिसले नाही. बाकीच्या २ साईट्स अजून फारशी माहिती घेतलेली नाही. पण एक गंमत म्हणजे द वायरला टाटा ट्रस्टकडूनही देणगी मिळालेली आहे (आली का पंचाईत)
मदनबाणजी आपण एक ज्येष्ठ मिपाकर आहात. आपल्या आसपास चालणार्या प्रोपागंडावर किती विश्वास ठेवायचा याचा विचार करायला हवा. In reply to Anti India ? by तर्कवादी
In reply to तर्कवादी,Altnews, The Wire, by डँबिस००७
In reply to तर्कवादी,Altnews, The Wire, by डँबिस००७
In reply to Altnews by चांदणे संदीप
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Nikla Gaddi Leke... :- GadarIn reply to तर्कवादी,Altnews, The Wire, by डँबिस००७
हा दोन तीन आठवड्यासाठी जेल मध्ये बंद होता. हिंदु भावना दूखावणार्या ट्विट कल्याबद्दल त्याच्यावर केस चालु आहे डायरेक्ट सुप्रीम कोर्टाकडुन त्याला अंतरीम बेल मिळालेला आहे.अतिसंक्षिप्त माहितीबद्दल धन्यवाद !! हो बेल मिळालेला आहे , म्हणजे गुन्हा अजून सिद्ध झाला नाही ना ? बरं तो ट्वीट नेमका काय होता ? इथे बघता येईल ते ट्वीट. म्हणजे झुबेरने किसि से ना कहना या चित्रपटातले एक दृष्य ट्वीटमध्ये वापरले. त्याने त्यात काही फेरफार केला काय ? ते ही बघता येईल YouTube वर चित्रपट आहे. मग किसि से ना कहना या चित्रपटाचे लेखक सचिन भौमिक व दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांनाही हिंदूविरोधी ठरवायला हवे. अभिनेता फारुक शेख तर बाय डिफॉल्ट हिंदू विरोधी असेलच !!
नूपुर शर्माच्या व्यक्तव्याला मोडुन तोडुन ईस्लाम विरुद्ध दाखवुन वायरल करण्यात ह्या महम्मद झूबेरचा हात आहे.अच्छा, मग नूपुर शर्माचे मूळ वक्तव्य काय होते त्याची चित्रफीत आपण देवू शकता का ? आणि जर नूपुर शर्माचे काहीच चुकले नाही तर भाजपने तिला पदावरुन दूर का केले असावे, शिवाय तुम्ही म्हणता तसे झुबेरने वक्तव्य तोडून मोडून दाखवले असेल तर त्याच्याविरोधात त्याबद्दल खटला दाखल करायला हवा, त्याबद्दल त्याला अटक व्हायला हवी. .. पण त्याला २०२२ मध्ये अटक करायला २०१८ च्या ट्वीटची गरज का भासली. असो,नुपूर शर्मा हे पुर्णतः वेगळे प्रकरण आहे. मदनबाण यांनी उपस्थित केलेला मूळ मुद्दा IPSMF मुख्यतः बद्दल होता, त्याबद्दलही आपण अधिक माहिती दिलीत तर आवडेलच.
"द वायर " "कारवान" सारख्या बद्दल भरपुर माहीती जालावर आहे.खरंय.. मी पण द वायर बद्दलची काही माहिती वर दिली आहेच पण आपण त्या मुद्द्यावर काहीच बोलला नाहीत. असो.
अभ्यास वाढवा ईतकच म्हणेन !!हेटाळणीजनक टिप्पणी टाळावी. "अभ्यास वाढवा ", "तुम्हाला काय कळतं ?" वगैरे अर्थाची वाक्ये टाकून उगाच समोरच्याला चिडविण्याचा प्रयत्न करु नये. आपणास जी माहिती आहे ती आपण द्यावी. सगळ्या जगाचं सगळं ज्ञान कुणालाच नसतं. आपल्याकडे समोरच्यापेक्षा काही अधिक माहिती असेल तर आपण नक्कीच सांगावी पण त्यात समोरच्याची हेटाळणीकरण्याचा सूर नसावा. आपण ज्येष्ठ मिपाकर आहात आणि मिपावर सकारात्मक वातावरणात मुद्देसूद चर्चा कशा कराव्यात हे आपणास अवगत असेलच असो.
In reply to डँबिसजी by तर्कवादी
In reply to छान by सुरिया
युक्तीवाद, वादसंवादाची पध्दत आणि भाषाप्रयोग आवडलेला आहे.धन्यवाद सुरियाजी..
"अभ्यास वाढवा, आपली लायकी पहा" आदी शेरे मारणारे स्वलालधन्य 'हुशारी के पेड' छाटण्याची मिपाला फार गरज आहे.आणखी ते "वाढदिवसाच्या शुभेच्छा" पण. हे सर्व हेटाळणीजनक / चिथावणी देणारे वाक्य टाळून सकारात्मक चर्चा व्हायला हवी,
In reply to डँबिसजी by तर्कवादी
In reply to तर्कवादीजी,हो बेल मिळालेला by डँबिस००७
अहो बेल मिळालेला आहे ह्याचा अर्थ जर "गून्हा सिद्ध झाला नाही ना ?" असा लावायचा असेल तर "कोर्टाने अंतरीम बेल दिलेला आहे, म. झुबेर हा निर्दोष आहे असा आदेश दिलेला नाही" असा पण ह्याचा अर्थ होउ शकतो.अर्थात आपण आपणास हवा तो अर्थ काढू शकता ? आणि स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीने विचार करुन सदर ट्वीट खरेच हिंदू विरोधी / हिंदूंच्या भावना दुखावणारे आहे का हे पण ठरवू शकता. बाकी झुबेर हाच चर्चेचा केंद्रबिंदू करण्यात मला रस नाही. मदनबाण यांनी शेअर केलेल्या ट्विट मधील IPSMF आणि IPSMF ला देणगी देणे हा प्रमुख मुद्दा होता त्याबद्दल अधिक चर्चा होवू शकेल.
In reply to Anti India ? by तर्कवादी
In reply to Altnews, The Wire, The by निनाद
Altnews, The Wire, The Caravan यावर मी तरी विश्वास ठेवत नाही. फार चतुराईने खर्या खोट्याची मिसळ करतात. आणि त्यांना हवे तेच मुद्दे चर्चेत आणायचा प्रयत्न करतात. वरदराजन तसेच शेखर गुप्ता हे लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहेत.असेलही कदाचित. Altnews, The Wire, The Caravan ह्यापैकी प्रत्येकी वेगळ्या धाग्यांचे विषय होवू शकतील. सहजपणे मिळालेल्या माहितीत The Wire च्या देणगीदारांत टाटा ट्रस्टचे नाव सापडले ते मी लिहिले बाकी या प्रत्येकाच्या खोलात जाण्याकरिता हा धागा योग्य नाही असे माझे मत आहे. असो. पण मदणबाण यांनी शेअर केलेल्या ट्विट्मध्ये केलेला मूळ मुद्दा आमिर खानच्या IPSMF ला देणगी देण्यासंदर्भात होती. त्या IPSMF बद्दल मी बरीच माहिती दिली आहे. त्या संस्थेच्या विश्वस्तांमध्ये अमोल पालेकर आणि इतर काहि दिग्गजांची नावे आहेत. देणगीदारांत अनु आगा, अजिम प्रेमजी यांच्या ट्रस्टची नावेही आहेत. पण या मुद्द्यांवर पुढे चर्चा झालीच नाही.. असो.
The Caravan तर अनेकदा खोटी वृत्ते देतांना पकडला गेला आहे असे म्हणतात. टकले यांचे प्रकरण आठवते आहे.असे म्हणतात का ? म्हणत असतील बुवा ...
The Wire हे तर कोंग्रेस चे मुखपत्र असावे असे वागते.शक्य आहे. वरील ट्वीट ज्यांचे आहे ते विजय पटेल भाजपचे कार्यकर्ते आहेत. तर राजकीय पक्षांच्या नेते / कार्यकर्ते स्वतःच्या संस्था, युट्युब चॅनेल चालवू शकतातच की.
संदर्भ देणार नाही, शोधा.नाही देणार तर नका देवू संदर्भ.. आग्रह नाही..मला जेवढी शोधाशोध कराविशी वाटली तेवढी केली आणि इतके मला समजले की IPSMF ला देणगी देणे हा काही गुन्हा नाही की पाप नाही !!
In reply to पी. के आणि आमिर खान by तर्कवादी
In reply to हिंदूविरोधी दृष्य आणि बहिष्कार !! by तर्कवादी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tim Tim Timbali - Ravindra Sathe & Anupama Deshpande (Paravtichya Bala)In reply to आग्या ... म्हणणे एवढेच आहे by चौकस२१२
In reply to म्हणणे एवढेच आहे की दाभोलकर by आग्या१९९०
In reply to एखाद उदाहरण आहे का? by सुखी
In reply to https://www.google.com/amp/s by आग्या१९९०
अनिस फार गाजावाजा करत नाही त्यांच्या कार्याचा. बऱ्याचदा भोंदूबाबांना लेखी हमी घेऊन माफ करतात.हमीद दाभोलकरांनी लेखी हमी दिलीय का? अंनिस ने हमीद दाभोलकरांना माफ केलंय का? संदर्भः http://www.misalpav.com/node/37392 तिथून साभारः विचारवंत श्री हमीद दाभोळकर ह्यांनी 'मातीची बकरी' ह्या मोहिमेवरचे त्यांचे मौलिक विचार नुकतेच व्यक्त केले. सकाळमध्ये आलेल्या बातमीनुसार बकरी ईदला खरीखुरी जिवंत बकरी कुर्बान न करता त्याऐवजी 'मातीची बकरी' करून ती कुर्बान करावी अशी एक मोहीम काही लोकांनी राबवली होती. थोर्थोर विचारवंत श्री दाभोळकर ह्यांच्या मते ही मोहीम चुकीची असून 'धर्माधर्मात तेढ वाढवण्याच्या खोडसाळ उद्देश्याने चालवलेली आहे'. 'धार्मिक संकल्पनांचे निव्वळ स्वतःला हवेतसे अर्थ लावण्याऐवजी त्यातील भावार्थ समजून घेण्याचा लोकांनी प्रयत्न करायला हवा' असे समंजस, मानवतावादी वगैरे आवाहनही त्यांनी लोकांना केले. हमीद गुर्जींचे म्हणणे आहे की ईदला बकरा कापणे ह्या धार्मिक संकल्पेनाला भावार्थ आहे, पण दसऱ्याला बळी दिला तर ती मात्र अंधश्रद्धा असून त्या अंधश्रद्धेचा कसून विरोध करायला पाहिजे बर्का मुलांनो? आणि हो, ह्याला दुटप्पीपणा म्हणत नाहीत, हा एक थोर पुरोगामी विचार आहे. तेव्हा वाजवा आता जोरदार टाळ्या! बाकी चालू द्या.
In reply to भोंदूबाबा by वामन देशमुख
In reply to भोंदूबाबा by वामन देशमुख
In reply to आग्या ... म्हणणे एवढेच आहे by चौकस२१२
मिपावरच्या किती लोकांनी शिवाजी लोटन पाटील यांनी निर्मिलेला "हलाला" पाहिलंय पहा एकदा .हलाला तर नाही पाहिला पण शिवाजी लोटन पाटील यांचा भोंगा (मशिदीवरील भोंग्याचा विषय) पाहिला, अतिशय आवडला आणि या चित्रपटाबद्दल (तसेच हलालाबद्दलही) मुस्लिम संघटनांनी शिवाजी पाटील यांचा निषेध केल्याचे ऐकिवात नाही.
In reply to मिपावरच्या किती लोकांनी by तर्कवादी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Nikla Gaddi Leke... :- GadarIn reply to मिपावरच्या किती लोकांनी by मदनबाण
,परंतु सेंसर बॉर्डातुन सर्टीफाईड होऊन बाहेर पडण्यासाठी काय दिव्यातुन जावे लागले ते या व्हिडियोतुन कळते.२०१६ साली चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून त्रास झाला हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. RC मध्ये चित्रपट पास केला त्यावेळी ८ मुस्लिम व्यक्तीही ज्युरी म्हणून आल्या होत्या हे पण निर्माता कागणे याने सांगितले आहे. आणि त्यानंतर निर्मात्याने भोंगा चित्रपट बनवला. असो.
सनी देओल आणि अमिशा पटेल चा गदर चित्रपटाच्या प्रदर्शना नंतर हिंदूस्थानात अशांती दुतांनी हैदोस घातला होता.हे खरंय.आणि सर्वच धर्मातील माथेफिरु धर्मांधाचा निषेध करायला हवाच. गदरच्या वेळी गदारोळ झाला होता हे मलाही आठतंय. तसेच बॉम्बे चित्रपटातही नायिका मुस्लिम व नायक हिंदू असल्याने काही मुस्लिम संघटनांकडून विरोध झाला होता. मुंबई दंगलींचा विषय तसा ताजाच होता, अतिशय संवेदनशील विषय होता. काही निदर्शने हिंसकही असावीत बहुधा. पण या सगळ्यांची व्याप्ती किती होती ते आता आठवत नाही. मी हे दोन्ही चित्रपट चित्रपटगृहात जावून बघितले होते. बॉम्बे प्रदर्शित झाला तेव्हा मी पंधरा वर्षांचा होतो. तेव्हा माझ्या आई वडिलांनी काळजीपोटी आधी मला चित्रपटगृहात जाण्याची परवानगी दिली नाही. पण नंतर पुण्यात तरी काही गडबड झाल्याच्या विशेष काही बातम्या आल्या नाहीत तशी मला परवानगी मिळाली आणि मी दापोडीच्या अरुण या चित्रपटगृहात एकट्याने जावून बॉम्बे चित्रपट पाहिला.
In reply to धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
सॅटॅनिक व्हर्सेस साठी सलमान रश्दी याना "सर तन से जुदा" म्हणणाऱ्या किती टक्के लोकांनी वाचले असणार?असे वाचन वगैरे न करणारे अजून काही उपरे आता दिल्लीत राहणार आहेत रेफ्युजी म्हणून. रोहींग्या म्हणतात बुआ त्यांना.
In reply to आयला म्हणजे सिनेमा खरच बॉयकॉट by आनन्दा
In reply to नै नै. जोरात सुरु आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोकांनी बायकॉट केला म्हणून सिनेमा अजिबात पडणार नाही. पडत तर अजिबात नसतो. सिनेमा प्रेक्षकांना किती अपिल होतो त्यावर आपल्याकडे सिनेमा चालतो-पडतो, असे वाटते.हा सिनेमा कारणांमुळे पडला ( म्हणजे अपेक्षित यश नाही )- १. खान मंडळींविरुद्ध / प्रस्थापित बॉलिवूड कलाकरांबद्दलचा रोष २. काश्मीर फाईल्स नंतर प्रस्थापित हिरो हिरविनी 'खर्या' म्हणजे आधुनिक हिंदू अस्मितेच्या प्रश्नांना भिडत नाही हा पसरलेला समज ३. नेत्रदीपक दाक्षिणात्य चित्रपटांपुढे बॉलीवूड फिके आहे असा पसरत चाललेला समज ४. आमीर खान/ किरण राव यांची तथाकथित देशद्रोही वक्तव्ये ( जी इथून पुढे आयुष्यभर त्यांना छळत राहणार ) ५. बॉयकॉट मोहीम शिवाय या बॉयकॉट मोहीमेने "एनी पब्लीसिटी इज गुड पब्लिसिटी" अशी जाणीवपूर्वक वाद निर्माण करणारी मार्केटिंग स्ट्रॅटेजिदेखील चालतेच हा गैरसमज खोडून काढला. अर्थात हे चित्रपट निर्मात्यांनाच लागू आहे. स्वतः आमिर खानचे इन्स्टा/ट्विटर अनुयायी वाढलेच असतील. नवराष्ट्रवादी अदलित लोकांनी झुंड देखील असाच मुद्दामहून नाकारला. त्यात राष्ट्रद्रोही, देशद्रोही, धर्मद्रोही, जातद्रोही, पंथद्रोही, भाजपद्रोही, मोदीद्रोही, रास्वसद्रोही काहीही नव्हते. त्यामुळे इथून पुढे "रंग दे बसंती", "लगान", "दिल चाहता है" सारखे एखादी पिढी झपाटणारे चित्रपटसुद्धा तयार होतील का नाही याची मला खात्री वाटेनाशी झाली आहे. तुलनेने दक्षिणी प्रेक्षकांत एखाद्या हिरोप्रती निष्ठा जास्त ठळक असल्याने आणि त्याचवेळी प्रयोगशीलतेचे चाहते असणारे लोकही अनेक असल्याने तेच अशी रिस्क घेऊ शकतात. त्यामुळे उत्तरेकडचे किंवा बॉलीवूडचे चित्रपट आता गायपट्ट्यातील अदलित नवराष्ट्रवादी भारतीयांना शरण जाणार हे नक्की.
In reply to बॉयकॉट by कपिलमुनी
In reply to ला. सि. चढ्ढा सिनेमाच्या by डँबिस००७
In reply to आमीर खान ने आपला दुटप्पीपणा by सुबोध खरे
In reply to " होईना काही, जीवाची लाही ". by आग्या१९९०
In reply to तुमच्या पातळीच्या वर आहे by सुबोध खरे
वा !