त्यांनी हिंदीत का बोलावं?
In reply to तर्कवादी, by कॉमी
तुम्ही डेस्क जॉब असलेला व्यक्ती घेतला आहे. तो भारतभराचा डेमोग्राफीक निर्देशक होत नाही. पश्चिम बंगाल मधल्या केवळ ८% जनतेला इंग्लिश बोलता येतेअगदी मान्य. ... किती टक्के लोकांना इंग्लिश येतं हा प्रश्नच नाही.. आणि ते याव / चांगलं याव ही अपेक्षा पण नाहीच. असो.. तुम्ही तुमचं एखादं उदाहरण सांगा , मग त्याचा उहापोह करु.. मान्य की एका उदाहरणावरुन निष्कर्ष काढू नये .. पण काहीच उदाहरणे समोर नसतील तर निव्वळ आकडेवारी पण फारशी उपयोगाची ठरत नाही. झालंच माझा एकच साधा सरळ मुद्दा आहे.. कुणी ही स्थानिक मनुष्य ज्याला कधीच परराज्यात/ परदेशात वगैरे जायचे नाही किंवा दुसऋआ भाषेतून कुठले शिक्षण घ्यायचे नाही तो उगाचच दुसरी भाषा शिकणार नाही ..आपल्या राज्यात, शहरात काही तामिळ न जाणणारे लोक येणार आहेत तेव्हा त्यांच्याकरिता म्हणून स्थानिक रिक्षावाला, फळवाला, इलेक्ट्रीशियन, प्लंबर, हे सगळे एखादी भाषा शिकून ठेवतील असं होणार नाहीच.
पण हिंदी मध्ये काम होऊ लागले तर तो आणि त्याच्या पुढच्या पिढ्या शिकणार नाहीत असे तुम्ही assume केलेहे बर्यापैकी होत आहे. सभोवती दिसतंय.. असो.
In reply to तुम्ही डेस्क जॉब असलेला by तर्कवादी
असो.. तुम्ही तुमचं एखादं उदाहरण सांगा , मग त्याचा उहापोह करु.. मान्य की एका उदाहरणावरुन निष्कर्ष काढू नये .. पण काहीच उदाहरणे समोर नसतील तर निव्वळ आकडेवारी पण फारशी उपयोगाची ठरत नाही.मला माझा मुद्दा मांडायला याबाबत उदाहरणातून बोलण्याची आवश्यकता वाटली नाही. थेट मुद्दा आणि मिमांसा चालून जाईल. अर्थात तुम्ही उदाहरण दिले त्यात सुद्धा गैर नाही, मी फक्त खंडन केले.
आपल्या राज्यात, शहरात काही तामिळ न जाणणारे लोक येणार आहेत तेव्हा त्यांच्याकरिता म्हणून स्थानिक रिक्षावाला, फळवाला, इलेक्ट्रीशियन, प्लंबर, हे सगळे एखादी भाषा शिकून ठेवतील असं होणार नाहीच.त्यांना शिकावी वाटत नसल्यास अजिबात शिकू नये. त्यांनी ग्राहकांशी कोणत्या भाषेत बोलायचं हा सर्वस्वी त्यांचाच प्रश्न आहे. पण अमित शहा दुसरी भाषा म्हणून हिंदी वापरा अशी विनंती करतात त्यात काही गैर नाही, इतके माझे म्हणणे आहे. आणि हिंदी बोलणे म्हणजे आमच्या अस्मितेवर घाला आहे, त्यामुळे आम्हाला थोडेफार का असेना, हिंदी समजत असून सुद्धा आम्ही हिंदी बोलणारच नाही, वाटल्यास इंग्लिश बोलू पण हिंदी काहीही झाले तरी बोलणार नाही- असा पवित्रा घेणे हा त्या व्यक्तीचा हक्क आहे. त्यांना जोरजबरदस्तीने हिंदी बोलायला लावायचा प्रश्नच येत नाही. पण त्यांचा हा पवित्रा माझ्या व अनेकांच्या दृष्टीने अत्यंत तिरस्करणीय आहे हे सांगण्यात सुद्धा काही चूक नाही.
दुसरी भाषा (मग ती इंग्रजी असो वा हिंदी) ही संकल्पना असल्यावर परिणाम तेच होणार- स्थानिक भाषा शिकायची गरज कमी होणार. का दुसरी भाषा हिंदी असल्यावर परिणाम वेगळे होतात आणि दुसरी भाषा इंग्रजी असल्यावर परिणाम वेगळे होतात ? कि समस्या दुसरी भाषा या संकल्पनेबाबतच आहे ?पण हिंदी मध्ये काम होऊ लागले तर तो आणि त्याच्या पुढच्या पिढ्या शिकणार नाहीत असे तुम्ही assume केलेहे बर्यापैकी होत आहे. सभोवती दिसतंय.. असो.
In reply to असो.. तुम्ही तुमचं एखादं by कॉमी
त्यांना शिकावी वाटत नसल्यास अजिबात शिकू नयेझालं तर मग .. मी तेच म्हणतोय..
पण अमित शहा दुसरी भाषा म्हणून हिंदी वापरा अशी विनंती करतातकोणताही व्यक्ती दुसरी भाषा स्वतःच्या गरजेनुसार शिकेल. इंग्लिश शिकून त्याची गरज भागत असेल तर इंग्लिश शिकेल, बंगाली शिकून भागत असेल तर बंगाली शिकेल. अमित शहा म्हणतात म्हणून शिकणार नाही... साधं सोपं आहे हे. पण हिंदी येत नाही म्हणजे तो माणूस राष्ट्राभिमानी नाही वा त्याला भारतात रहायचा हक्क नाही वगैरे अपप्रचार कुणी करत असेल तर विरोध होणार. बाकी स्वेच्छेने ज्याला जी भाषा शिकायची ती त्याने शिकावी..
In reply to त्यांना शिकावी वाटत नसल्यास by तर्कवादी
पण हिंदी येत नाही म्हणजे तो माणूस राष्ट्राभिमानी नाही वा त्याला भारतात रहायचा हक्क नाही वगैरे अपप्रचार कुणी करत असेल तर विरोध होणार.हे मान्यच. मी खाली विरोधच केला आहे. अमित शहा विनंतीच करत होते की, सक्ती कुठे केलेली ?
In reply to पण हिंदी येत नाही म्हणजे तो by कॉमी
In reply to थोडे स्पष्ट केले तर बरं होईल by sunil kachure
In reply to गुरुजी तुम्ही आणि श्रीगुरुजी by रंगीला रतन
In reply to तो काही धाग्यांचा विषय नाही by sunil kachure
In reply to वाह जी वा by कॉमी
ज्यांना हिंदीबद्दल द्वेष वाटतो ...हिंदी शिकण्यास अनुत्सुकता = हिंदीबद्दल द्वेष ? म्हणजे जो माणूस म्हणतोय "मला माझ्या राज्यात रहात असताना दुसरी भाषा शिकाविशी वाटत नाहीये किंवा ती शिकण्याचं कारण दिसत नाहीये .. त्यात सदर दुसर्या भाषेचा द्वेष वगैरे काही नसताना ही मी परकीय देशाचा हस्तक ठरतो का ?"
In reply to वाह जी वा by कॉमी
In reply to जगात जितके पण हुकूमशहा होवून गेले by sunil kachure
In reply to तेच तर सांगत आहे by sunil kachure
संपर्क भाषा काय असावी ह्या वर लोकसभेत व्यक्त होणे.
नेमका प्रतिसाद! In reply to स्वित्झर्लंड चे उदाहरण गैरलागू ठरावे by चेतन सुभाष गुगळे
In reply to +१ by कॉमी
भाषेच्या जोरावर भारतात अंतर्गत निर्बंध आणणे म्हणजे परीणामकपणे देशाचे विभाजन केल्यासारखेच होईल. आता कळलं ना युपीची भाषा ईतर राज्यांवर का लादायला नको ते?? सुमार बुध्दीचे केंद्रीय नेते हिंदीत बोला म्हणून कितीही बोंबलू देत.
बाकी ते स्विडन नाही तर स्वीत्झर्लंड बद्दल बोलत होते.In reply to +१ by कॉमी
भाषेच्या जोरावर भारतात अंतर्गत निर्बंध आणणे म्हणजे परीणामकपणे देशाचे विभाजन केल्यासारखेच होईल. आता कळलं ना युपीची भाषा ईतर राज्यांवर का लादायला नको ते?? सुमार बुध्दीचे केंद्रीय नेते हिंदीत बोला म्हणून कितीही बोंबलू देत.
बाकी ते स्विडन नाही तर स्वीत्झर्लंड बद्दल बोलत होते.In reply to भाषेच्या जोरावर भारतात by अमरेंद्र बाहुबली
In reply to . by कॉमी
कुठे लादलीये हिंदी ? तुम्हीच तर म्हणताय हिंदी लादा राष्ट्रभाषा बनवून.In reply to कुठे लादलीये हिंदी ? तुम्हीच by अमरेंद्र बाहुबली
In reply to ऑ? हे कधी झालं ! by कॉमी
In reply to का पण? ईंग्रजी का नको? by अमरेंद्र बाहुबली
In reply to :० by कॉमी
In reply to हिंदी जास्त लोक बोलतात हा by अमरेंद्र बाहुबली
In reply to तुम्ही फालतू फालतू नुसतं by कॉमी
In reply to तुम्ही थांबा. बर्याच हवेत by अमरेंद्र बाहुबली
In reply to स्वित्झर्लंड चे उदाहरण गैरलागू ठरावे by चेतन सुभाष गुगळे
In reply to स्वित्झर्लंड चे उदाहरण गैरलागू ठरावे by चेतन सुभाष गुगळे
स्थानिक पातळीवर न्यायालयात वकिली करणार्या सर्वांनाच मराठी येते असा अनुभव आहे.
नागपूरच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात हिंदीत खटला चालवता येतो. पण मराठीत चालवता येत नाही. नागपूर महाराष्ट्रात येऊन किती वर्षे झाली.In reply to पुन्हा एकदा by उपयोजक
नागपूरच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात हिंदीत खटला चालवता येतो. पण मराठीत चालवता येत नाही.ह्यासंबंधी काही विदा आहे का आपल्याकडे ?? मूळ स्रोत वाचण्यास मिळाला तर आनंद होईल.
In reply to साहेब by जेम्स वांड
In reply to थोडे खोदकाम करता by जेम्स वांड
In reply to थोडे खोदकाम करता by जेम्स वांड
In reply to थोडे खोदकाम करता by जेम्स वांड
In reply to नागपूर आणि औरंगाबाद by उपयोजक
या दोन खंडपीठांपैकी कोणत्या खंडपीठात हिंदीतून जास्त खटले चालत असतील हे मी सांगायची गरज नाही.गरज आहेच, हे तुम्हाला स्पष्ट करून सांगावे लागेल साहेब तुमच्याच मुद्द्यांच्या समर्थनार्थ. मुंबई, औरंगाबाद, नागपूर ह्या तीनही खंडपीठांत किती केसेस आहेत, अन त्यातील हिंदीत किती आणि इंग्रजीत किती हे आता तुम्ही डेटा सहित सांगणे बरे असेल कारण तुम्ही नुसते दावे ठोकताय, डेटा शून्य विदा शून्य. तुमच्या अंदाजांवर मुद्दे चालत नाहीत, तुमची परसेप्शन अन बायसेस तुम्हाला लखलाभ पण महाराष्ट्राच्या एखाद भागाविषयी प्रतिकूल मत ठेऊ "तिथे तसेच असेल" म्हणणे सोपे अन सिद्ध करणे अवघड आहे, नागपूर कोर्टात किंवा तुम्हाला वाटते त्या खंडपीठात जास्त केसेस हिंदीत असतात ह्याला समर्थनार्थ डेटा द्या, दुसरं उलट फिरून मला डेटा मागू नका, दावा तुमचा सिद्ध तुम्हीच करायचा.
In reply to नक्कीच गरज आहे by जेम्स वांड
मुंबई उच्च न्यायालयाच्या कुठल्याही खंडपीठात मराठीत खटला चालवता येत नाही, मग ते दस्तुरखुद्द मुंबईतील कोर्ट असो वा औरंगाबाद नागपूरचे खंडपीठ असो, त्यात नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ तितके दोषी धरुन मुंबई सोवळी ठेवणे हे निव्वळ चूक आहेच
In reply to छान चर्चा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हिंदी भाषा : लिटील चाइल्ड इन by चौथा कोनाडा
In reply to इंग्रजीत बोलताना भारतीय by कॉमी
In reply to या मराठी लोकांना तर हिंदीतसुद्धा by उपयोजक
In reply to या मराठी लोकांना तर हिंदीतसुद्धा by उपयोजक
In reply to मराठीचा आग्रह धरला की असे चांगले बदल सुद्धा दिसू लागतात. by उपयोजक
In reply to महत्वाचा पॉइंट कोणीच लक्षात घेत नाही by sunil kachure
In reply to एवढा कडवा विरोध ??? by चौकस२१२
तुम्ही डेस्क जॉब असलेला