तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-dif…
या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे.
आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल.
आता प्रश्न असे आहेत.
१. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का?
२. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा?
३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?
४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा?
५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
वर्गीकरण
वाचने
108357
प्रतिक्रिया
510
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही डेस्क जॉब असलेला
In reply to तर्कवादी, by कॉमी
असो.. तुम्ही तुमचं एखादं
In reply to तुम्ही डेस्क जॉब असलेला by तर्कवादी
त्यांना शिकावी वाटत नसल्यास
In reply to असो.. तुम्ही तुमचं एखादं by कॉमी
पण हिंदी येत नाही म्हणजे तो
In reply to त्यांना शिकावी वाटत नसल्यास by तर्कवादी
थोडे स्पष्ट केले तर बरं होईल
In reply to पण हिंदी येत नाही म्हणजे तो by कॉमी
गुरुजी तुम्ही आणि श्रीगुरुजी
In reply to थोडे स्पष्ट केले तर बरं होईल by sunil kachure
तो काही धाग्यांचा विषय नाही
In reply to गुरुजी तुम्ही आणि श्रीगुरुजी by रंगीला रतन
वोक्के सार :)
In reply to तो काही धाग्यांचा विषय नाही by sunil kachure
वाह जी वा
ज्यांना हिंदीबद्दल द्वेष
In reply to वाह जी वा by कॉमी
जगात जितके पण हुकूमशहा होवून गेले
In reply to वाह जी वा by कॉमी
मग? आता काय करायचे?
In reply to जगात जितके पण हुकूमशहा होवून गेले by sunil kachure
तेच तर सांगत आहे
वा! सुनिलजी
In reply to तेच तर सांगत आहे by sunil kachure
संपर्क भाषा काय असावी ह्या वर लोकसभेत व्यक्त होणे.नेमका प्रतिसाद!स्वित्झर्लंड चे उदाहरण गैरलागू ठरावे
+१
In reply to स्वित्झर्लंड चे उदाहरण गैरलागू ठरावे by चेतन सुभाष गुगळे
भाषेच्या जोरावर भारतात
In reply to +१ by कॉमी
भाषेच्या जोरावर भारतात अंतर्गत निर्बंध आणणे म्हणजे परीणामकपणे देशाचे विभाजन केल्यासारखेच होईल.आता कळलं ना युपीची भाषा ईतर राज्यांवर का लादायला नको ते?? सुमार बुध्दीचे केंद्रीय नेते हिंदीत बोला म्हणून कितीही बोंबलू देत. बाकी ते स्विडन नाही तर स्वीत्झर्लंड बद्दल बोलत होते.भाषेच्या जोरावर भारतात
In reply to +१ by कॉमी
भाषेच्या जोरावर भारतात अंतर्गत निर्बंध आणणे म्हणजे परीणामकपणे देशाचे विभाजन केल्यासारखेच होईल.आता कळलं ना युपीची भाषा ईतर राज्यांवर का लादायला नको ते?? सुमार बुध्दीचे केंद्रीय नेते हिंदीत बोला म्हणून कितीही बोंबलू देत. बाकी ते स्विडन नाही तर स्वीत्झर्लंड बद्दल बोलत होते..
In reply to भाषेच्या जोरावर भारतात by अमरेंद्र बाहुबली
कुठे लादलीये हिंदी ? तुम्हीच
In reply to . by कॉमी
कुठे लादलीये हिंदी ?तुम्हीच तर म्हणताय हिंदी लादा राष्ट्रभाषा बनवून.ऑ? हे कधी झालं !
In reply to कुठे लादलीये हिंदी ? तुम्हीच by अमरेंद्र बाहुबली
का पण? ईंग्रजी का नको?
In reply to ऑ? हे कधी झालं ! by कॉमी
:०
In reply to का पण? ईंग्रजी का नको? by अमरेंद्र बाहुबली
हिंदी जास्त लोक बोलतात हा
In reply to :० by कॉमी
तुम्ही फालतू फालतू नुसतं
In reply to हिंदी जास्त लोक बोलतात हा by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही थांबा. बर्याच हवेत
In reply to तुम्ही फालतू फालतू नुसतं by कॉमी
शेवटी व्यक्तिगत झालेच :)
In reply to तुम्ही थांबा. बर्याच हवेत by अमरेंद्र बाहुबली
म्हणून भारतात अहिंदी भाषकांवर
In reply to स्वित्झर्लंड चे उदाहरण गैरलागू ठरावे by चेतन सुभाष गुगळे
पुन्हा एकदा
In reply to स्वित्झर्लंड चे उदाहरण गैरलागू ठरावे by चेतन सुभाष गुगळे
स्थानिक पातळीवर न्यायालयात वकिली करणार्या सर्वांनाच मराठी येते असा अनुभव आहे.नागपूरच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात हिंदीत खटला चालवता येतो. पण मराठीत चालवता येत नाही. नागपूर महाराष्ट्रात येऊन किती वर्षे झाली.साहेब
In reply to पुन्हा एकदा by उपयोजक
थोडे खोदकाम करता
In reply to साहेब by जेम्स वांड
ही बातमी
In reply to थोडे खोदकाम करता by जेम्स वांड
अहो साहेब
In reply to थोडे खोदकाम करता by जेम्स वांड
नागपूर आणि औरंगाबाद
In reply to थोडे खोदकाम करता by जेम्स वांड
नक्कीच गरज आहे
In reply to नागपूर आणि औरंगाबाद by उपयोजक
ता.क.
In reply to नक्कीच गरज आहे by जेम्स वांड
कटू पण सत्य
छान चर्चा.
@ प्रा. डॉ. सर,
In reply to छान चर्चा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिंदी भाषा : लिटील चाइल्ड इन
इंग्रजीत बोलताना भारतीय
In reply to हिंदी भाषा : लिटील चाइल्ड इन by चौथा कोनाडा
¶ आणि राज ठाकरे कुणाचीतरी
In reply to इंग्रजीत बोलताना भारतीय by कॉमी
मातृ भाषेत शिक्षण
या मराठी लोकांना तर हिंदीतसुद्धा
:))
In reply to या मराठी लोकांना तर हिंदीतसुद्धा by उपयोजक
स्पष्टपणे विनोदी आणि
In reply to या मराठी लोकांना तर हिंदीतसुद्धा by उपयोजक
का किंमत द्यायची हिंदीला? या अन्यायासाठी?
मराठीचा आग्रह धरला की असे चांगले बदल सुद्धा दिसू लागतात.
छान संदर्भ. वाखु साठवली आहे.
In reply to मराठीचा आग्रह धरला की असे चांगले बदल सुद्धा दिसू लागतात. by उपयोजक
महत्वाचा पॉइंट कोणीच लक्षात घेत नाही
+१
In reply to महत्वाचा पॉइंट कोणीच लक्षात घेत नाही by sunil kachure
एक मुद्दा अजुन कुणी मांडला
खालच्या स्तरावर जावून सांगावे लागेल
भारतात सर्वात गंभीर स्थिती निर्माण करणारे
ही चर्चा पहा. कस्तुरी यांची मते ऐका अनुभव ऐका
बरोबर आहे
आणी अशा प्रकारे नानांच्या
https://qr.ae/py491D
एवढा कडवा विरोध ???
महोदय/ महोदया
In reply to एवढा कडवा विरोध ??? by चौकस२१२