तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-dif…
या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे.
आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल.
आता प्रश्न असे आहेत.
१. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का?
२. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा?
३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?
४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा?
५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
वर्गीकरण
वाचने
108356
प्रतिक्रिया
510
मिसळपाव
प्रतिक्रिया
महाराष्ट्रात काहीच समस्या
महाराष्ट्रात काहीच समस्या
In reply to महाराष्ट्रात काहीच समस्या by श्रीगुरुजी
अमित शाह यांच्याकडून ही
इंग्लिश भाषा वापरावी लागणे हा अन्याय असेल तो सर्वांवरच होईल
In reply to अमित शाह यांच्याकडून ही by वामन देशमुख
एक राष्ट्र - एक भाषा - एक संस्कृती ??
तर्कवादी
In reply to एक राष्ट्र - एक भाषा - एक संस्कृती ?? by तर्कवादी
पण दक्षिणेकडील राज्यात
In reply to एक राष्ट्र - एक भाषा - एक संस्कृती ?? by तर्कवादी
दक्षीण भारतीय आपल्या भाषेचा
In reply to पण दक्षिणेकडील राज्यात by चेतन सुभाष गुगळे
स्थानिक भाषेसोबत दुसरी भाषा
In reply to दक्षीण भारतीय आपल्या भाषेचा by अमरेंद्र बाहुबली
ऊत्तरभारतीय म्हणजे देश नाही,
In reply to स्थानिक भाषेसोबत दुसरी भाषा by चेतन सुभाष गुगळे
संपूर्णपणे सहमत
In reply to ऊत्तरभारतीय म्हणजे देश नाही, by अमरेंद्र बाहुबली
दक्षिण भारतीयांच्या सोयीकरिता
In reply to ऊत्तरभारतीय म्हणजे देश नाही, by अमरेंद्र बाहुबली
भारतीयांच्या सोयीकरिता
In reply to दक्षिण भारतीयांच्या सोयीकरिता by चेतन सुभाष गुगळे
इंग्रजी लादणे हे
In reply to भारतीयांच्या सोयीकरिता by अमरेंद्र बाहुबली
आमचा फक्त हिंदी लादण्यास
In reply to दक्षिण भारतीयांच्या सोयीकरिता by चेतन सुभाष गुगळे
+१
In reply to आमचा फक्त हिंदी लादण्यास by श्रीगुरुजी
उत्तर भारतीयांना दक्षिणी
In reply to स्थानिक भाषेसोबत दुसरी भाषा by चेतन सुभाष गुगळे
श्री गुगळे आणि इतर हिंदी समर्थक यांना प्रश्न.
In reply to स्थानिक भाषेसोबत दुसरी भाषा by चेतन सुभाष गुगळे
- कृपया, तुम्ही ही सवलत किंवा प्राथमिकता उत्तर भारतीयांना का मिळावी ते सांगा?
- आणि इतरांनी त्याच पातळीला जायला अतिरीक्त प्रयत्न करुन आपला वेळ आणि श्रम का घालवावेत? यामुळे घटनेने (कलम १४) दिलेल्या समानतेच्या तत्वांचा भंग होत नाही का?
- जे अहिंदी भाषिकांना level playing field (मराठी प्रतिशब्द काय?) कसे मिळणार? उदा. केंद्रीय लोकसेवा आयोग level playing field सर्व उमेदवारांना मिळावी म्हणुन प्रयत्न करते.
- जर त्यांनी आपली भाषा सोडुन इतर भाषा शिकणे म्हणजे एकप्रकारे सांस्कृतिक नरसंहार नाही का?
- भारतीय इतिहासात 'तु मुसलमान बन, तु हे मिळेल' असली उदाहरणे बरीच आहेत, आता फक्त तु हिंदी भाषिक बन, तुला हे फायदे आहेत असे असेल तर मुसलमान राज्यकर्ते आणि आताचे राज्यकर्ते यात फरक काय?
----- आता इंग्रजीचा मुद्दा, इंग्रजी ही परदेशी भाषा असल्याने भारतात कोणालाच येत नाही. प्रत्येकाने ती स्वतः शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे जो शिकण्याचे स्वतः प्रयत्न करेल. दक्षिण भारतीय किंवा उत्तर भारतीय हा मुद्दा गैरलागु होतो. इंग्रजी भाषेसमोर सगळी समानता आहे. ------त्यांचा एक फायदा असेल तर एक तोटा देखील आहेच की
In reply to श्री गुगळे आणि इतर हिंदी समर्थक यांना प्रश्न. by Trump
कृपया इतर प्रश्नांचीही उत्तरे द्यावीत.
In reply to त्यांचा एक फायदा असेल तर एक तोटा देखील आहेच की by चेतन सुभाष गुगळे
श्री गुगळे आणि इतर हिंदी समर्थक यांना प्रश्न.
In reply to कृपया इतर प्रश्नांचीही उत्तरे द्यावीत. by Trump
तुमचे पाच प्रश्न हे एकाच एकाच
In reply to श्री गुगळे आणि इतर हिंदी समर्थक यांना प्रश्न. by Trump
चेतन
In reply to तुमचे पाच प्रश्न हे एकाच एकाच by चेतन सुभाष गुगळे
आणि सरकारी सर्व व्यवहार हिंदी
In reply to चेतन by sunil kachure
आपल्या मराठी भाषेच्या
In reply to तुमचे पाच प्रश्न हे एकाच एकाच by चेतन सुभाष गुगळे
परंतु महाराष्ट्रात दोन असमान
In reply to आपल्या मराठी भाषेच्या by श्रीगुरुजी
परंतु भारतात दोन असमान
In reply to परंतु महाराष्ट्रात दोन असमान by चेतन सुभाष गुगळे
परंतु भारतात दोन असमान भाषिकांनी हिंदी या भारतीय भाषे ऐवजी इंग्रजी या परकीय भाषेत संवाद साधावा भारताच्या भारतीयत्वाला शोभणारे नाही.हे कोणी ठरविले? जर हिंदी भारतीय भाषा असेल तर मराठी सुद्धा भारतीय भाषा आहे. मग मराठीत का संवाद साधू नये? मला हिंदी येत नाही. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील अमराठी राज्यात मी फक्त इंग्लिश मध्येच संवाद साधू शकतो. अवांतर - भारतातील अधिकृत १५ भाषांमध्ये इंग्लिश व गोरखा या भाषांचा सुद्धा समावेश आहे. नागालँड या राज्याची अधिकृत राजभाषा इंग्लिश आहे. त्यामुळे ही भाषा सुद्धा आता घटनात्मकदृष्ट्या भारतीय भाषा आहे.चेतन गुगळे
In reply to परंतु महाराष्ट्रात दोन असमान by चेतन सुभाष गुगळे
परंतु भारतात दोन असमान भाषिकांनी हिंदी या भारतीय भाषे ऐवजी इंग्रजी या परकीय भाषेत संवाद साधावा भारताच्या भारतीयत्वाला शोभणारे नाही.आत्ता तुम्ही लिहिताय त्या मराठीत ,ज्याची बाजू लावूनधरताय त्या हिंदीत आणि तुमची मातृभाषा असलेल्या मारवाडीत अक्षरश: हजारो शब्द हे अरबी , फार्सी मूळ असलेले आहेत. ते शब्द परकीय आक्रमकांच्यामुळे भारतीय भाषांमधे शिरलेत. ते शब्द वापरणं हे भारतीयत्वाला शोभणारं आहे का? नसेल तर अरबी , फार्सीमुक्त मराठीत बोलणार का आजपासून?शब्द दत्तक घेणं आणि संपूर्ण
In reply to चेतन गुगळे by उपयोजक
आपल्या मराठी भाषेच्या
In reply to आपल्या मराठी भाषेच्या by श्रीगुरुजी
हिंदी ऐवजी इंग्रजीचा आग्रह
In reply to आपल्या मराठी भाषेच्या by चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद.
In reply to तुमचे पाच प्रश्न हे एकाच एकाच by चेतन सुभाष गुगळे
Trump
In reply to धन्यवाद. by Trump
'मराठी (भाषिक) म्हणजे काय?मातृभाषा मराठी असणे , घरच्या सदस्यांसोबत मराठीतून बोलले जाणे म्हणजे मराठीभाषिक असणे.असहमत
In reply to Trump by उपयोजक
कै च्या कै
In reply to असहमत by तर्कवादी
कै च्या कै
In reply to असहमत by तर्कवादी
घरात मराठी बोलत नाही तरी पण
In reply to असहमत by तर्कवादी
घरात मराठी बोलत नाही तरी पण
In reply to घरात मराठी बोलत नाही तरी पण by अमरेंद्र बाहुबली
मला मॅंडरीन बद्दल आत्मयता आहे
In reply to घरात मराठी बोलत नाही तरी पण by तर्कवादी
मला मॅंडरीन बद्दल आत्मयता आहे
In reply to मला मॅंडरीन बद्दल आत्मयता आहे by अमरेंद्र बाहुबली
काहीबाही प्रतिसाद लिहीयचा नी
In reply to मला मॅंडरीन बद्दल आत्मयता आहे by तर्कवादी
काहीबाही प्रतिसाद लिहीयचा नी
In reply to काहीबाही प्रतिसाद लिहीयचा नी by अमरेंद्र बाहुबली
साहेब ईतका तर्क लावता येतो तर
In reply to काहीबाही प्रतिसाद लिहीयचा नी by तर्कवादी
साहेब ईतका तर्क लावता येतो तर
In reply to काहीबाही प्रतिसाद लिहीयचा नी by तर्कवादी
नाय मराठी तर नाय.
In reply to साहेब ईतका तर्क लावता येतो तर by अमरेंद्र बाहुबली
मी का देऊ सर्टिफीकेट?? पण
In reply to नाय मराठी तर नाय. by कॉमी
घरात मराठी बोलत नाही तरी पण
In reply to घरात मराठी बोलत नाही तरी पण by अमरेंद्र बाहुबली
छान किस्सा
In reply to घरात मराठी बोलत नाही तरी पण by कानडाऊ योगेशु
फार काय अनेक मुस्लिम लोक घरात
In reply to छान किस्सा by तर्कवादी
गैरसमज नसावा
In reply to फार काय अनेक मुस्लिम लोक घरात by चौथा कोनाडा
लोक घरात भले हिंदी बोलतात" .. आणि मग फक्त हे अनेक लोक कोणते आणि ते घरात हिंदी का बोलतात ते मात्र मला विचारु नका :)मुस्लिमसर
In reply to त्यांचा एक फायदा असेल तर एक तोटा देखील आहेच की by चेतन सुभाष गुगळे
चेतन
In reply to पण दक्षिणेकडील राज्यात by चेतन सुभाष गुगळे
हिंदी येत असली तरी मुद्दामच बोलत नाहीत. समोरच्याची अडचण करणे हाच मुख्य उद्देश असतो.त्यांच्याशी उत्तरभारतीय हिंदीत का बोलतात? मोडक्यातोडक्या इंग्रजीत का असेना ते मदतीला तयार असतात. मग समोरच्याची अडचण करणे हा उद्देश कसा काय बुवा? किती मराठी लोकांना शेजारच्या कर्नाटकाची कन्नड किंवा तेलंगणाची तेलुगू येते?आय टी
बँक ऑफ महाराष्ट्र मधे तर
विजुभाऊ
In reply to बँक ऑफ महाराष्ट्र मधे तर by विजुभाऊ
दक्षिणेतल्या सर्वसामान्य
ह्या प्रतिसाद दुर्लक्षणे महागात पडू शकते
In reply to दक्षिणेतल्या सर्वसामान्य by कानडाऊ योगेशु
हिंदी ल विरोध करून कोणाचे नुकसान होईल
In reply to ह्या प्रतिसाद दुर्लक्षणे महागात पडू शकते by चेतन सुभाष गुगळे
आकडेवारी बघितली तर हिंदी
In reply to हिंदी ल विरोध करून कोणाचे नुकसान होईल by sunil kachure
विषयांतर करत आहात
In reply to आकडेवारी बघितली तर हिंदी by चेतन सुभाष गुगळे
अगदी काल परवा पर्यंत बिहार
In reply to विषयांतर करत आहात by sunil kachure
मजुरांचे वर्गीकरण महत्वाचे आहे
In reply to अगदी काल परवा पर्यंत बिहार by चेतन सुभाष गुगळे
मराठी मजुर मिळायला अवघड जाते,
In reply to मजुरांचे वर्गीकरण महत्वाचे आहे by Trump
मराठी मजुर मिळायला अवघड जाते, मिळाले तरी परवडत नाही.कमी मजूरी देऊन मजूराला पिळून काढायचे नी बक्कळ नफा कमवायचा,वरून मजूर मिळत नाही म्हणून बोंबलायचे. असली कामे मराठी माणूस करत नाही कारण त्यालाईतरत्र कमी श्रमात चांगला मोबदला मिळतो. ह्या ऊलट कुत्र-डूकरांसारखी मानवी पैदास करून त्याना खाऊ घालणे जमत नाही म्हणून महाराष्ट्रात मजूरी करायला नी हिंदी लादायला पाठवायचे. आता ह्यात चुक कोणाची मराठी माणसाचीच का?तुमचा उद्वेग समजला.
In reply to मराठी मजुर मिळायला अवघड जाते, by अमरेंद्र बाहुबली
तो धंद्याचा नियम आहे आहे. भांडवलशाहीत तेच चालते.
In reply to तुमचा उद्वेग समजला. by Trump
त्यांना मजुरीवर ठेवणारे चूक की बरोबर हे ठरवा
In reply to मराठी मजुर मिळायला अवघड जाते, by अमरेंद्र बाहुबली
कारण त्याना बिहारात काम मिळत
In reply to त्यांना मजुरीवर ठेवणारे चूक की बरोबर हे ठरवा by चेतन सुभाष गुगळे
मराठी मजूर कमी पैशात काम करत
In reply to कारण त्याना बिहारात काम मिळत by अमरेंद्र बाहुबली
ठरवून सत्य मान्य न करणे
In reply to मराठी मजूर कमी पैशात काम करत by कानडाऊ योगेशु
दोन प्रश्न . . .
सुक्या
In reply to दोन प्रश्न . . . by सुक्या
?
In reply to सुक्या by उपयोजक
कॉमी
In reply to ? by कॉमी
हिंदी ही अविकसित बिमारू
In reply to कॉमी by उपयोजक
स्पष्टीकरणासाठी धन्यवाद.
In reply to कॉमी by उपयोजक
बहुतांशी सहमत
In reply to कॉमी by उपयोजक
असली प्रचंड भेसळ असलेली हिंदी
In reply to बहुतांशी सहमत by तर्कवादी
चौरा
In reply to असली प्रचंड भेसळ असलेली हिंदी by चौथा कोनाडा
याचा अर्थ तिची अर्थात संपर्क
In reply to असली प्रचंड भेसळ असलेली हिंदी by चौथा कोनाडा
याचा अर्थ तिची अर्थात संपर्क भाषा म्हणजेच युनिव्हर्सल भाषा होण्याकडे वाटचाल चालू आहे ! म्हणजेच इंग्रजी प्रमाणे.पूर्वी फक्त दक्षिणेत व काही प्रमाणात बंगालमध्ये हिंदीला विरोध होता. आता महाराष्ट्रात सुद्धा हिंदीविरोध वाढत आहे. अनेक पूर्वोत्तर राज्यांनी अमित शहांच्या हिंदी वापरण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. अनेक मराठी वाहिन्यांवर बऱ्याच उत्पादनांच्या जाहिराती आता मराठीत भाषांतर करून दाखवितात ज्या पूर्वी बहुतांशी हिंदीत असायच्या. Google, Facebook, WhatsApp अशी समाजमाध्यमे व Tata Sky, Amazon सारख्या कंपन्यांनी मराठी भाषेचा पर्याय दिला आहे. एकंदरीत हिंदी, इंग्लिश प्रमाणे, संपर्कभाषा होण्याची शक्यता दिसत नाही. अजून काही दशकांनी स्थानिक भाषा व इंग्लिश या दोनच संपर्कभाषा असतील.सध्याच्या वेगवान आयटी काळात
In reply to असली प्रचंड भेसळ असलेली हिंदी by चौथा कोनाडा
खरं तर हिंदी भाषिकांनी
In reply to बहुतांशी सहमत by तर्कवादी
सहमत
In reply to दोन प्रश्न . . . by सुक्या
+१
In reply to सहमत by चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद.
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हा हा हा
In reply to धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे
परत रामदास स्वामींचा विषय
In reply to धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे
चेतन
In reply to सहमत by चेतन सुभाष गुगळे
संस्कृत काही उपयोगाची भाषा
In reply to चेतन by उपयोजक
.
In reply to चेतन by उपयोजक
हिंदी चालत नसेल तर परदेशी
In reply to दोन प्रश्न . . . by सुक्या
पण मी म्हणतो तुम्ही सगळे आताच
आहेत .. असे खुप लोक आहेत. जी
In reply to पण मी म्हणतो तुम्ही सगळे आताच by सुरसंगम
सुक्या
In reply to आहेत .. असे खुप लोक आहेत. जी by सुक्या
स्वभाषाभिमान
In reply to सुक्या by उपयोजक
सर टोबी
In reply to स्वभाषाभिमान by सर टोबी
भाषा हा सांस्कृतिक ठेवा आहे
In reply to सर टोबी by उपयोजक
+1
In reply to भाषा हा सांस्कृतिक ठेवा आहे by सर टोबी
.
In reply to आहेत .. असे खुप लोक आहेत. जी by सुक्या
सुरसंगम
In reply to पण मी म्हणतो तुम्ही सगळे आताच by सुरसंगम
१०० मार्कचे संस्कृत ?
In reply to पण मी म्हणतो तुम्ही सगळे आताच by सुरसंगम
याचा अर्थ ७ वी पर्यंत हिंदी
In reply to १०० मार्कचे संस्कृत ? by रानरेडा
मुळात
भाषा
सहमत.
In reply to भाषा by कर्नलतपस्वी
भाषा
इंग्लिश ज्ञानभाषा असल्याने
मी मराठी आणि हिंदी येते असे
In reply to इंग्लिश ज्ञानभाषा असल्याने by श्रीगुरुजी
चेन्नई मध्ये मारवाडी ( सुवर्ण
शेवटचे वाक्य जबरदस्त
In reply to चेन्नई मध्ये मारवाडी ( सुवर्ण by सुबोध खरे
तुम्हाला हिंदी भाषेचाा एवढा द्वेष का आहे
शाळेपासून सरकारी
In reply to तुम्हाला हिंदी भाषेचाा एवढा द्वेष का आहे by ॲबसेंट माइंडेड…
मग तुम्ही तुमच्या मुला
In reply to शाळेपासून सरकारी by श्रीगुरुजी
मराठी शाळेत
In reply to मग तुम्ही तुमच्या मुला by ॲबसेंट माइंडेड…
माझा अनुभव
मराठीचा पर्याय स्विकारल्यानंतर उपलब्ध नसतो
In reply to माझा अनुभव by सौन्दर्य
असे सांगणे चूकच.
मराठी
प्रतिसादातील प्रत्येक शब्दास सहमत.
In reply to मराठी by माईसाहेब कुरसूंदीकर
कुठल्याही प्रदेशातील भारतीय
Ling-App, Shoonya, Marathi
In reply to कुठल्याही प्रदेशातील भारतीय by पुंबा
पुंबा
In reply to कुठल्याही प्रदेशातील भारतीय by पुंबा
भाषिक अस्मिता हि आपली पोळी
In reply to पुंबा by उपयोजक
या वस्तुस्थिती मागे अनेक पैलूंचा विचार व्हावा
In reply to भाषिक अस्मिता हि आपली पोळी by सुबोध खरे
जया बच्चन यांची देशव्यापी भूमिका तपासावी लागेल
In reply to या वस्तुस्थिती मागे अनेक पैलूंचा विचार व्हावा by चेतन सुभाष गुगळे
जया भादुरी सारख्या नतद्रष्ट
In reply to भाषिक अस्मिता हि आपली पोळी by सुबोध खरे
ते विधान मराठी विरोधातच होते.
In reply to जया भादुरी सारख्या नतद्रष्ट by चौथा कोनाडा
हे पण मोडतोड केलेले वृत्त
In reply to ते विधान मराठी विरोधातच होते. by चेतन सुभाष गुगळे
तोच संदर्भ आहे. फार जुना
In reply to हे पण मोडतोड केलेले वृत्त by चौथा कोनाडा
चेतन सुभाष गुगळेजी, व्हिडीओ
In reply to तोच संदर्भ आहे. फार जुना by चेतन सुभाष गुगळे
निदान माझ्या माहितीत (ही
In reply to चेतन सुभाष गुगळेजी, व्हिडीओ by चौथा कोनाडा
मला वाटतं भाषा ही माणसाच्या
In reply to जया भादुरी सारख्या नतद्रष्ट by चौथा कोनाडा
घातक विचार प्रवृत्तीला आवर घालणे गरजेचे
In reply to भाषिक अस्मिता हि आपली पोळी by सुबोध खरे
सविस्तर प्रतिसाद आवडला ...
In reply to कुठल्याही प्रदेशातील भारतीय by पुंबा
पिंका
रहमान
तामिळ
In reply to रहमान by उपयोजक
हिंदीला
In reply to तामिळ by माईसाहेब कुरसूंदीकर
नंतर सर्व शासकीय स्तरावर
In reply to हिंदीला by सर टोबी
अतिशय बेदबाबदार विधान.
हिन्दी राष्ट्रभाषा
हिंदी राष्ट्रभाषा म्हणून
In reply to हिन्दी राष्ट्रभाषा by सुखीमाणूस
हिंदी राष्ट्रभाषा म्हणून घटनेने निवडली आहे.अगाध ज्ञान. रचाकने अज्ञानात सुख असतं म्हणून तुम्ही तुमचं नाव सुखीमाणूस ठेवलंय का?पूर्ण चुकीची माहिती आहे. भारत
In reply to हिन्दी राष्ट्रभाषा by सुखीमाणूस
+१
In reply to पूर्ण चुकीची माहिती आहे. भारत by श्रीगुरुजी
हिंदी आणि ( राष्ट्रभाषा आणि राजभाषा )
In reply to पूर्ण चुकीची माहिती आहे. भारत by श्रीगुरुजी
पण अधिकृतरीत्या हिंदी
In reply to हिंदी आणि ( राष्ट्रभाषा आणि राजभाषा ) by हणमंतअण्णा शंक…
अमितभाई हिंदीच्या राष्ट्रभाषा होण्याचा मार्ग कायदेशीर विनासायास करू शकतात यावर मी विश्वास ठेवतो.अमितभाईने बिमारू राज्ये नी तियाला गुजरात जोडून वेगळं राष्ट्र मागून घ्यावे नी त्याला हिंदी राष्ट्रभाषा करावी. ईतर राज्यांच्या माथी बळजबरीने हिंदी मारू नये. देशातील एकमेव हुशार राज्य असेल तर तामीळनाडू त्यानी हिंदीला सरळ लाथाडले. तरी त्याना काही फरक पडला नाही ऊत्तरोत्तर तामीळनाडू विकासच करत आहे.ज्या पद्धतीने कायदा, संविधान
In reply to हिंदी आणि ( राष्ट्रभाषा आणि राजभाषा ) by हणमंतअण्णा शंक…
ज्या पद्धतीने कायदा, संविधान आणि त्यातल्या दुरुस्त्या, त्यांना भविष्यात न्यायालयात दिली जातील ती आव्हाने यांचा आधीच सखोल अभ्यास करून अमितभाईंनी (अर्थात टीमने) कलम ३७० रद्द केले, ते पाहता अमितभाई हिंदीच्या राष्ट्रभाषा होण्याचा मार्ग कायदेशीर विनासायास करू शकतात यावर मी विश्वास ठेवतो.कलम ३७० रद्द करणे आणि हिंदी राष्ट्रभाषा करणे यात महद्अंतर आहे. ३७० वे कलम रद्द करण्यास बहुसंख्य भारतीयांचा पाठिंबा होता. परंतु त्यांच्या दृष्टीने ती प्राथमिकता नव्हती. त्यामुळे ते कलम लादणारा व रद्द न करणारा पक्ष वारंवार सत्तेत येऊ शकला. परंतु त्याचमुळे भाजपने हे कलम रद्द केल्यानंतर अत्यंत क्षीण विरोध झाला. हिंदी ही राष्ट्रभाषा करण्याचा निर्णय झाला तर अनेक राज्यातून विरोध होईल. त्याचा भाजपला निवडणुकीत तोटा होईल. भाजप कर्नाटक पाठोपाठ तेलंगणात बस्तान बसविण्याच्या प्रयत्नात आहे. तेथे भाजपला फटका बसू शकतो. महाराष्ट्र, बंगाल व ईशान्येकडील राज्यातही विरोध होईल. मुळात हिंदी भाषिक राज्यात भाजप बराचसा संतृप्त झाला असल्याने निवडणुकीत तेथे अधिक फायदा होणार नाही. सर्वोच्च न्यायालयात सुद्धा हा निर्णय टिकणार नाही. त्यामुळे अमित शहा हे धाडस करणार नाहीत. केले तर पस्तावतील.बाकी भाषा बोलायच्या नाहीत का ?
In reply to हिंदी आणि ( राष्ट्रभाषा आणि राजभाषा ) by हणमंतअण्णा शंक…
मुळात जेथे अनेक भाषा बोलल्या
In reply to बाकी भाषा बोलायच्या नाहीत का ? by तर्कवादी
सहमत
In reply to मुळात जेथे अनेक भाषा बोलल्या by श्रीगुरुजी
केंद्र सरकारच्या कामकाजाची
In reply to बाकी भाषा बोलायच्या नाहीत का ? by तर्कवादी