कमिलिऑन
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जेव्हा ते मावळतीच्या शेजार्याघरीं बालेकिल्ला बांधत होते -
तेव्हा ते होते पवित्रभूमिरक्षक!
जेव्हा ते उगवतीच्या शेजार्याला रक्तबंबाळ करीत होते -
तेव्हा ते होते शहीद व्हायला निघालेले स्वातंत्र्यसैनिक!
आता त्यांच्या बंदुका रोखल्यात आमच्यावरच -
हो, खरे आहे - ते आहेत दहशतवादी!!
वाचने
2719
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
खास कविता
वा
खरोखर छान
हो मान्य
In reply to हो मान्य by अविनाशकुलकर्णी
<<हो मान्य
धन्यवाद.
बापरे!
झणझणीत
सुरेख!
धन्यवाद
---