Corona Vaccine: “हा सरकारचा विषय, मी काही बोलू शकत नाही”; मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया
https://www.lokmat.com/maharashtra/sanjay-raut-react-free-vaccination-m…
वाचने
60915
प्रतिक्रिया
205
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणि १०-१२ गुंड पाठवून
In reply to मेलेल्या हत्तीच्या by अमरेंद्र बाहुबली
आणि १०-१२ गुंड पाठवून व्यंगचित्रकाराला घरात उचलून आणून बेदम मारहाणही करू शकत नाही.
प्राॅपर्टी जप्त करा असा फतवा
In reply to आणि १०-१२ गुंड पाठवून by श्रीगुरुजी
प्राॅपर्टी जप्त करा असा फतवा ही काढू शकत नाही. किंवा राज्यपालालाही भेटू शकत नाहीत :)
टॉयलेट पेपर मधून गरळही ओकता
In reply to प्राॅपर्टी जप्त करा असा फतवा by अमरेंद्र बाहुबली
टॉयलेट पेपर मधून गरळही ओकता येत नाही.
दाढी दिदी सोडा.
फटका बसला तर कोणी येणार नाही....
https://www.businessinsider.in/tech/news/big-basket-data-breach-email-i…
हुकुमशाही परवडली
हुकुमशाही परवडली, पण ही " अडाणीशाही " फार धोकादायक आहे.>>> हे वाक्य फक्त जे कधीच हुकुमशाहीत वाढलेले नाहीत तेच लिहितात.
आपण कोणत्या हुकुमशाहीत वाढले
In reply to हुकुमशाही परवडली by दिगोचि
आपण कोणत्या हुकुमशाहीत वाढले हे कळेल का?
अनुशासन पर्वात ईंदिरा गांधीनी
In reply to आपण कोणत्या हुकुमशाहीत वाढले by आग्या१९९०
अनुशासन पर्वात ईंदिरा गांधीनी अनेकांना शिस्त लावली होती. त्या अनुशासन पर्वा बद्दल बोलत असावेत.
नाही, त्यांनी खरीखुरी
In reply to अनुशासन पर्वात ईंदिरा गांधीनी by अमरेंद्र बाहुबली
नाही, त्यांनी खरीखुरी हुकूमशाही अनुभवली असणार ,त्याशिवाय ते असे म्हणणार नाही.
मोदींची जो बायडन यांच्यासोबत फोनवरुन चर्चा; ट्विट करत म्हणाले…
https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-pm-narendra-modi-…
------------
अमेरिकेने इतक्या पटकन निर्णय कसा काय घेतला?
कालचा एक प्रश्न पुन्हा रिपीट
In reply to मोदींची जो बायडन यांच्यासोबत फोनवरुन चर्चा; ट्विट करत म्हणाले… by मुक्त विहारि
कालचा एक प्रश्न पुन्हा रिपीट करतो, जाणकारांनी उत्तर द्यावे.
नवीन सप्लायर कडून माल आल्यास तपासणी मध्ये वेळ जातो असे आदर पूनावाला यांचे म्हणणे होते. काळ व्हाईट हाऊस च्या स्टेटमेंट मध्ये "मटेरियल चे सोर्सेस आयडेंटिफाय करून ते भारताकडे वळवण्यात येतील" असे लिहिले होते.
याचा काय सिग्निफिकन्स असणार आहे का ?
कदाचीत...
In reply to कालचा एक प्रश्न पुन्हा रिपीट by कॉमी
नवीन सप्लायरच्या काहि तपासण्या शुभ्र घरवाले अगोदरच करुन देतील जेणेकरुन पूनावाला सारख्यांना कच्चा माल लवकरात लवकर वापरणं सोयीचे होईल.
तसे शक्य असते तर यूएसे सोडून
In reply to कदाचीत... by अर्धवटराव
तसे शक्य असते तर यूएसे सोडून इतर देशांसोबत करार करून हे मटेरियल मागवता आले असते.
व्हाईट हाऊस स्टेटमेंट नुसार त्यांनी "sources identify" केले आहेत, हे sources अमेरिकेत आहेत का बाहेरच्या देशातले आहेत कळायला मार्ग नाही. जर बाहेरचे असतील तर us ने केलेल्या गेस्चर चा पॉईंट काय,असा प्रश्न पडतो. आदर पुनावालानी यावर काही भाष्य केले नाही आहे, ते असते तर चित्र स्पष्ट झाले असते.
बाहेरचे नसावेत. माझ्या मते
In reply to तसे शक्य असते तर यूएसे सोडून by कॉमी
बाहेरचे नसावेत. माझ्या मते जिथून सिरम माल मागवते ती बहुधा सरकारी संस्था असावी जी aggregator असावी, आता सिरम डायरेक्ट producer कडून माल मागवू शकेल.
माझ्या माहितीप्रमाणे सिरम
In reply to बाहेरचे नसावेत. माझ्या मते by पिनाक
माझ्या माहितीप्रमाणे सिरम खाजगी संस्थांकडूनच माल मागवत होती. डिफेन्स नावाखाली एम्बार्गो लावल्यामुळे ह्यांना निर्यात करणे अशक्य झाले. (Free market !)
अमेरिकेन कंपन्या (फायझर) तयार
In reply to मोदींची जो बायडन यांच्यासोबत फोनवरुन चर्चा; ट्विट करत म्हणाले… by मुक्त विहारि
अमेरिकेन कंपन्या (फायझर) तयार करीत असलेल्या लसीसाठी लागणारे काही महत्त्वाचे घटक एक मुंबईस्थित कंपनी पुरवित आहे. ऐकीव माहितीनुसार भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सलीवान यांच्याशी संपर्क साधून हा पुरवठा भारत थांबवू शकतो असे सूचित केले. त्यामुळे भारतीय लस निर्मितीसाठी कच्चा माल न देण्याचा निर्णय अमेरिकेने बदलला. हे खरे असेल तर भारताने अमेरिकेचे नाक दाबून तोंड उघडायला लावले असे म्हणता येईल.
https://www.businesstoday.in/current/economy-politics/us-restricts-vacc…
दया, कुछ तो गडबड है ... हा अंदाज होताच ...
In reply to अमेरिकेन कंपन्या (फायझर) तयार by श्रीगुरुजी
कायण, अमेरिका इतक्या सहजा सहजी कशी काय तयार झाली?
WHO ला सल्ला देणारे नॉटी
In reply to मोदींची जो बायडन यांच्यासोबत फोनवरुन चर्चा; ट्विट करत म्हणाले… by मुक्त विहारि
WHO ला सल्ला देणारे नॉटी संपादकांनी म्हणे, अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांना फोन करुन 'सिरमला लस बनवयाचा कच्चा माल तुम्ही, लवकरात लवकर नाही पुरवला तर थेट अमेरिकेत धडक देऊन तुमचा 'कोथळा' बाहेर काढू' असा हग्या दम दिल्याने अमेरिकेचे धाबे दणाणले व त्यांनी निर्यातीवर घातलेली बंदी तातडीने उठवली.
किंवा कदाचित
In reply to WHO ला सल्ला देणारे नॉटी by प्रसाद_१९८२
शाकाहारी अंडी आणि शाकाहारी कोंबडी, यांचा अमेरिकेत भविष्यात होणारा पुरवठा बंद करू, असाही दम, दिला असावा...
उपवासाची अंडी?
In reply to किंवा कदाचित by मुक्त विहारि
:)
किंवा कुणीतरी ५६ ईंच छाती
In reply to WHO ला सल्ला देणारे नॉटी by प्रसाद_१९८२
किंवा कुणीतरी ५६ ईंच छाती ाखवून हाग्या दम दिला असावा. :)
नॉटी संपाद्क कुपमंडुक आहेत.
In reply to WHO ला सल्ला देणारे नॉटी by प्रसाद_१९८२
नॉटी संपाद्क कुपमंडुक आहेत.
खाटांअभावी अत्यवस्थ करोना रुग्णांची तडफड ....
https://www.loksatta.com/maharashtra-news/beds-are-not-available-for-se…
----------------
आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही काही टक्के जनता म्हणणारच.....
“म्हणून मी बीकेसी पोलीस ठाण्यात गेलो,”
“म्हणून मी बीकेसी पोलीस ठाण्यात गेलो,” ज्युलिओ रिबेरो यांच्या टीकेला फडणवीसांनी दिलं उत्तर...
https://www.loksatta.com/mumbai-news/bjp-devendra-fadanvis-letter-over-…
------------
लशींचा तुटवडा, केंद्रांमध्ये दमदाटी .....
https://www.loksatta.com/pune-news/covid-19-vaccine-shortage-in-pune-zw…
------------
काय बोलावं ते सुचेना ....
भारताची अंतर्गत बाब आहे.
लोकांना बेड्स मिळत नसताना संघ मालक, कंपन्या, सरकार IPL वर एवढा पैसा कसा खर्च करु शकतात?; ऑस्ट्रेलियन खेळाडूचा सवाल
https://www.loksatta.com/ipl2021-news/andrew-tye-wonders-how-ipl-franch…
भक्तांनी ह्याला सांगावे की ही भारताची अंतर्गत बाब आहे. मागे जसे रिहाना च्या वेळेला सगाळ्यांनी टिवटिव केली होती त्यांना नम्र विनंती की ह्याच तोंड गप्प कराव.
सुरुवात भारतरत्न सचीन पासुन करावी.
किती तो "गोंधळ"?
In reply to भारताची अंतर्गत बाब आहे. by गोंधळी
रेहानाची टिवटिव आणि आयपीएल बद्दलची टिवटिव एकाच तराजूत तोलणार्यांबद्दल काय बोलावे?
करा, अजून असेच मनोरंजन करा...तेवढाच काय तो विरंगुळा सर्वांना..
आंतरराष्ट्रीय कट
In reply to किती तो "गोंधळ"? by सॅगी
रेहानाची टिवटिव आणि आयपीएल बद्दलची टिवटिव एकाच तराजूत तोलणार्यांबद्दल काय बोलावे?
बहुदा तुमचाच गोंधळ होतो आहे. मी उलट गोंधळ दुर करत आहे. हे सर्व तुमच्या मोदींच्या देशाविरोधात आंतरराष्ट्रीय कट करत आहेत अस नाही का वाटत तुम्हाला ?
ह्या वेळेस मोदींचे परम मित्र ट्रम्प असले पाहीजे होते. असो.
नाही वाटत.
In reply to आंतरराष्ट्रीय कट by गोंधळी
नाही वाटत मला..
उपचारांअभावी रुग्णाचा रिक्षातच मृत्यू
https://www.loksatta.com/maharashtra-news/corona-patient-dies-in-ricksh…
आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही काही टक्के जनता म्हणणारच....
आता ही पण चुकी केंद्राचीच बरं
In reply to उपचारांअभावी रुग्णाचा रिक्षातच मृत्यू by मुक्त विहारि
आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही काही टक्के जनता म्हणणारच....--
हे काय विचारणे झाले ?
कॉग्रेस, आप व टिएमसी शासित राज्यात काहीही घडले तर त्याला बाय डिफॉल्ट केंद्र सरकार जबाबदार असते. सतत केंद्राच्या नावाने खडे फोडल्याशिवाय त्यांना जेवण देखील जात नसेल. हे नालायक तिघाडी सरकार सत्तेत आलेय ते फक्त खंडणी वसुलीसाठी, यांना जनतेची काय फिकीर असणार !
या सर्वात मला ओडीसाचे मुख्यमंत्री नविन पटनायक आदर्श वाटतात ते कधीही टिव्हीवर येऊन केंद्र सरकारविरुद्ध वायफळ टिका करताना दिसत नाहीत. पंतप्रधान मोदींच्या एका आवाहनां नंतर त्यांनी त्यांच्या राज्यातून इतर राज्यांना ऑक्सिजन टॅंकर पाठवायला सुरुवात देखील केली ते ही कोणताही गाजावाजा न करता.
हे नालायक तिघाडी सरकार सत्तेत
In reply to आता ही पण चुकी केंद्राचीच बरं by प्रसाद_१९८२
हे नालायक तिघाडी सरकार सत्तेत आलेय ते फक्त खंडणी वसुलीसाठी, यांना जनतेची काय फिकीर असणार ! >>>>
पहा ना देश जळतोय आणी तिघाडी सरकार बंगालात दाढी वाढवून सभा घेतंय. यांना जनतेची काय फिकीर असणार??
रचाकने महाराष्ट्राची जनता खुश आहे महाराष्ट्रद्रोही राज्यात सत्तेत नसल्याने :)
आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही काही टक्के जनता म्हणणारच
अहो यानी फ़क्त भाजीपाल्याचे भाव जरी नियंत्रित केले तरी खुप झाले , नाहीतर ते सुद्धा केंद्र सरकारने करावे ऐसे म्हणायला मागे पुढे पाहनार नाहीत
"मृतदेह जाळण्याकरता आम्हाला
In reply to आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही काही टक्के जनता म्हणणारच by स्वलिखित
"मृतदेह जाळण्याकरता आम्हाला लाकडे देखील केंद्राने पुरवावीत"अशी मागणी करायची तेवढी बाकी ठेवलेय या महा वसुली गॅंगने.+१
In reply to "मृतदेह जाळण्याकरता आम्हाला by प्रसाद_१९८२
+१
हक्काचा जीएसटी सुध्दा मागताहेत केंद्रा कडे महावसुली गॅंग.
महावसुली गॅंग.
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
हे नक्की का?
हो मग. हक्काचा जीएसटी
In reply to महावसुली गॅंग. by मुक्त विहारि
हो मग. हक्काचा जीएसटी मागीतल्यीवर म्हणावेच लागेल ना??
आमदार
शिवसेनेचे मुंबईतील आमदार दिलीप लांडे यांनी ऑक्सिजन निर्मिती करणारी छोटी यंत्रे मागवली आणि आपल्या मतदारसंघातील काही लोकांना दिली असे थोड्या वेळापूर्वी झी २४ तासवर बघितले. त्यांनी जे काही शक्य ते केले असेल तर ते चांगलेच केले. मुद्दा तो नाही. मुद्दा हा की त्यांनी त्या यंत्रांवर स्वतःचा आणि शिवसेनेच्या पोस्टरवर तीन पिढ्यातील ठाकर्यांचा फोटो असतो तो पण चिकटवला होता. गुजरातमधील भाजप आमदाराने असेच काहीतरी आपल्या मतदारसंघात दिले होते त्यावर स्वतःचा फोटो चिकटवला होता त्यावर नाराजीचा सूर इथेच उमटला होता. तेव्हा ही गोष्ट 'ऑन रेकॉर्ड' आणत आहे.
https://tarunbharat.com
https://tarunbharat.com/dailynews/970993
पॅट कमीन्स ने पैसे पी एम केअर मध्ये टाकले. भोळा बिचारा. आपला पैसा नेमका कुठे गेला हे त्याला कधीच कळणार नाहीं.
सुंदर पिचई हुशार म्हणावेत पी एम केअर ला न देता unicef ला पैसे दिलेत. फूकट नाही सीईओ झाले गुगल चे. बहुतेक त्याना कळलं असाव की हिशेब दिला जात नाहीये. :)
https://www.hindustantimes.com/india-news/google-to-contribute-rs-135-c…
गूगल व मी. एम. केयर फंड
In reply to https://tarunbharat.com by अमरेंद्र बाहुबली
गूगल अमेरिकन कंपनी आहे. उत्तर अमेरिकेत तसेच यू. के. मधे अनुक्रमे फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अॅक्ट व यूके ब्रायबरी अॅक्ट हे अतिशय कठोर निर्बंध सर्वच कंपन्यांनी, तसेच त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सनी पाळणे बंधनकारक आहे. ह्या दोन्हींत, तेथील कंपन्यांना, कुठल्याही परदेशी सरकारांना, त्यांच्या एजंटांना अथवा परदेशी निमसरकारी संस्थांना पैसे अथवा देणग्या देण्यावर कडक प्रतिबंध आहेत. तेव्हा गूगलने हा मार्ग चोखाळला असावा.
केअरलेस फंड असल्याने नसेल
केअरलेस फंड असल्याने नसेल दिले त्यांनी.
निवडणुक आयोगाचा स्वागतार्ह आदेश
२ मे रोजी बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांच्या तसेच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी होणार आहे. या दिवशी विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढायला निवडणुक आयोगाने बंदी घातली आहे.
कोविड निर्बंधांमुळे आपल्या
कोविड निर्बंधांमुळे आपल्या
हे पहा
हे पहा
कोविड निर्बंधांमुळे आपल्या
त्यांच्या समाजवादी भूमिकेचे
In reply to कोविड निर्बंधांमुळे आपल्या by श्रीगुरुजी
त्यांच्या समाजवादी भूमिकेचे स्वागत आहे. इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधींनीही अनुकरण करावे.
+१
In reply to त्यांच्या समाजवादी भूमिकेचे by आग्या१९९०
हे सर्व लोक अत्यंत उदार आहेत आणि चांगले काम करत आहेत. पण सरकार पातळीवर हे निर्णय घेतले तर समाजाच्या जास्तीत जास्त घटकांना उपयोग होईल.
ह्या सरकार वरती, तुमचा भलताच विश्र्वास दिसतो ...
In reply to +१ by कॉमी
बहुतेक तुम्ही, एक रुपयात मिळणारी झुणकाभाकर खाल्लेली दिसत नाही
किंवा
समुद्रात बुडत असलेले एन्राॅन बाहेर आलेले बघीतले नाही
किंवा
संजय दत्तला माफी दिली, ही पण घटना विसरलेली दिसता
मी काय म्हणतो हे तुम्हाला
In reply to ह्या सरकार वरती, तुमचा भलताच विश्र्वास दिसतो ... by मुक्त विहारि
मी काय म्हणतो हे तुम्हाला समजलं नाहीये.
मी काय म्हणालो,
In reply to मी काय म्हणतो हे तुम्हाला by कॉमी
ते तुम्हाला पण समजलेले नाही ....
करोनाच्या काळात देखील, सचिन वाझे प्रकरण घडत होतेच....
आता, जैतापूर, नाणार प्रकल्प पण जमिनीतून बाहेर यायची शक्यता आहे..
स्टोरिया फुडस
स्टोरीया फुडस. खांग्रेसी गुलाम संतप्त. :-)
पैचान क्योंन?
https://www.youtube.com/watch?v=ohp7K8SDk0I
मस्त जाहीरात आहे.
In reply to स्टोरिया फुडस by नावातकायआहे
मस्त जाहीरात आहे.
त्या ॲक्टर ने प्रौढ बालकाचा रोल मस्त केला आहे. टिव्हीवरच सगळं खोटं असतं अस माझी आजी म्हणायची .. पण का कोण जाणे तो व्यक्ती कुठेतरी पहिल्या सारखं वाटत. :D
भारी जाहीरात आहे
In reply to स्टोरिया फुडस by नावातकायआहे
जबरदस्त
क्विंट
क्विंट ने पैसे राज्यांना पैसे ऍलोकेट केले नाहीत हे छापले. इथे चर्चा झालेल्या व्यतिरिक्त काही गोष्टी-
१. दिल्ली सरकार कडून दोन हॉस्पिटल्सचा साईट क्लिअरन्स लवकर आला नाही. (हा दावा दि. स. ने फेटाळला आहे.)
२. महाराष्ट्र्र यूपी आणि दिल्ली इथे ऍलोकेट केलेल्या प्लांट पैकी १ बांधून झाला. त्यांना अनुक्रमे ११, १४, ८ प्लांट ऍलोकेट केले होते.
३. दिल्ली सरकारने असाही आरोप केला आहे की टेंडर दिलेल्या फर्म्स पैकी एक फर्म्स ज्यांना सिग्निफिकन्ट, म्हणजे १४० प्लांट चे टेंडर दिले होते तो "पळून गेला (ran away)" आणि दिल्ली प्लँट वाले व्हेंडर उत्तर देत नाहीत. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकाराखालील सफदरजंग हॉस्पिटल मध्ये सुद्धा अलोकेटेड प्लांट लागला नाही आहे, ह्यावरून हे स्पष्ट व्हावे, असे दि. स. म्हणते.
१४० टेंडर्स च्या फर्मचे खरे असल्यास चिंताजनक आहे.
त्याशिवाय केंद्राने नवे ५५१ प्लांट बांधायचा प्लॅन केला आहे.
https://www.google.com/amp/s/www.livemint.com/news/india/551-new-oxygen…
https://www.thequint.com/amp/story/news/webqoof/no-centre-did-not-alloc…